१९८६ आशियाई खेळ ही आशियाई खेळ स्पर्धांची १०वी आवृत्ती दक्षिण कोरिया देशाच्या सोल शहरात २० सप्टेंबर ते ५ ऑक्टोबर, इ.स. १९८६ दरम्यान भरवली गेली. ह्या स्पर्धेत आशिया खंडामधील २७ देशांच्या ऑलिंपिक संघटनांनी भाग घेतला.

दहावी आशियाई क्रीडा स्पर्धा
यजमान शहर सोल, दक्षिण कोरिया
भाग घेणारे संघ २७
खेळाडू ४,८३९
खेळांचे प्रकार १९
उद्घाटन समारंभ २० सप्टेंबर
सांगता समारंभ ५ ऑक्टोबर
उद्घाटक राष्ट्राध्यक्ष चुन दू-ह्वान
प्रमुख स्थान सोल ऑलिंपिक मैदान
< १९८२ १९९० >

पदक तक्ता संपादन

  यजमान देश
 क्रम  संघ सुवर्ण रौप्य कांस्य एकूण
  चीन ९४ ८२ ४६ २२२
  दक्षिण कोरिया ९३ ५५ ७६ २२४
  जपान ५८ ७६ ७७ २११
  इराण १० २२
  भारत २३ ३७
  फिलिपिन्स १८
  थायलंड १० १३ २६
  पाकिस्तान
  इंडोनेशिया १४ २०
१०   हाँग काँग
११   कतार
१२   ब्रुनेई
१२   लेबेनॉन
१४   मलेशिया १०
१५   इराक
१६   जॉर्डन
१७   कुवेत
१८   सिंगापूर
१९   सौदी अरेबिया
२०   नेपाळ
२१   बांगलादेश
२१   ओमान
एकूण २७० २६८ ३१० ८४८

बाह्य दुवे संपादन