Harshalhayat
Archives जुन्या चर्चा साठवून ठेवल्या आहेत |
---|
चर्चा १ (Archive 1) |
चर्चा २ (Archive 2) |
चर्चा ३ (Archive 3) |
चर्चा ४ (Archive 4) |
चर्चा ५ (Archive 5) |
गौरव(Awards) |
राशी
संपादनहर्षल, खगोलशास्त्र(astronomy) आणि फलज्योतिषशास्त्र(astrology) यातल्या राशी एकच आहेत. कारण दोन्ही विद्यांमध्ये आकाशातल्या बारा भागातल्या ज्या नक्षत्रांवरून, तारकासमूहांवरून प्रत्येक राशी ठरते ती नक्षत्रे, तारकासमूह जवळपास एकच आहेत. खगोलशास्त्रातील बरेचसे मूळभूत संशोधन पाश्चात्यांनी केले असल्याने खगोलशास्त्रातील राशी पाश्चात्यांच्या राशीकल्पनेप्रमाणे सुरु होतात .. ज्या भारतीय राशीकल्पनेपेक्षा काही अंश(degrees) पुढे-मागे आहेत; फारसा फरक नाही. त्यामुळे राशींचे लेख एकच ठेवून त्यात खगोलशास्त्रीय, फलज्योतिषशास्त्रीय अशा दोन्ही प्रकारांनी माहिती द्यावी. प्रत्येक राशीतील नक्षत्रांची नावे भारतीय पुराणकथा, तसेच ग्रीक/रोमन पुराणकथांमधून आली आहेत; त्याचीही माहिती अशा लेखात हवी.
--संकल्प द्रविड 04:33, 19 डिसेंबर 2006 (UTC)
- हो.. या दोन विद्याशाखांमधील कल्पनांचा फरक त्या-त्या राशीवरील लेखात स्पष्ट व्हायला हवा. खगोलशास्त्रीय माहिती आणि फलज्योतिषशास्त्रीय माहिती यथायोग्य प्रमाणात वेगवेगळ्या मथळ्यांखाली त्याच लेखात लिहिणे हा मार्ग योग्य वाटतो. अर्थात या दोन्ही विद्याशाखांचे(त्यातही फलज्योतिषशास्त्रीय विद्येतील माहितीचे) वर्णन बरेच विस्तारले तर त्याकरिता स्वतंत्र लेख लिहून मुख्य लेखात संक्षेपाने माहिती लिहिणे आणि स्वतंत्र/विस्तृत लेखाचा दुवा त्या ठिकाणी जोडणे हा उपाय करता येईल.
- तूर्तास तरी हे लेख एकेकटेच असू द्यावेत आणि त्यातील मजकूर विस्तारू द्यावा. पुरेसा विस्तार झाल्यावर याबाबतीत परिस्थितीनुरूप निर्णय घेऊ.
- --संकल्प द्रविड 08:22, 19 डिसेंबर 2006 (UTC)
शुभेच्छांबद्दल धन्यवाद
संपादनशुभेच्छांबद्दल धन्यवाद. मला लेख लिहीण्यात अधिक रस आहे.विक्शनरीची गाडी थोडी रूळावर आणणे आवश्यक वाटते म्हणून सुरवात केली आहे.Mahitgar 06:21, 21 डिसेंबर 2006 (UTC)
Sitenotice - fundraising?!
संपादनहर्षल, माझ्या चर्चापानावर एक संदेश आला आहे: User talk:Sankalpdravid#sitenotice. मला या सूचनेतून नीटसा अर्थबोध झाला नाही. 'मराठी विकिपीडियावर' विकिमीडिया फाउंडेशनकरता निधिसंकलनाची नोटीस लावण्यासंदर्भात काही आहे का?
--संकल्प द्रविड 11:44, 26 डिसेंबर 2006 (UTC)
- हर्षल, मी systemmessages मधून 'sitenotice' हा संदेश बदलला आहे. PHP फाईल बदलली नाही आहे.. कारण ती 'विकिमीडिया'वर चढवली नसल्याने त्यातील बदल सद्यस्थितीत बहुदा निरुपयोगी ठरतील असा माझा समज आहे.
- --संकल्प द्रविड 12:23, 26 डिसेंबर 2006 (UTC)
एक हजार संपादने
संपादनएक-हजारी बार्नस्टार | ||
हर्षल हयातनगरकर, तुम्ही मराठी विकिपीडियावर १,०००पेक्षा अधिक संपादने पार पाडली आहेत.
विकिपीडियावरील तुमच्या अथक परिश्रमांची दखल घेऊन मराठी विकिपीडियाच्या वतीने हा एक-हजारी बार्नस्टार गौरव तुम्हांला प्रदान करण्यात येत आहे. |
अभय नातू 09:26, 2 जानेवारी 2007 (UTC)
मराठी विकिपीडियाला अधिक आकर्षक कसे बनवावे?
संपादननमस्कार! विकिपीडिया कौल मध्ये मराठी विकिपीडियाला अधिक आकर्षक कसे बनवावे याबाबत सदस्यांची मते/सुचना हव्या आहेत. विकिपीडियाचे दृष्यस्वरुप (Interface) सुधारण्याबाबत महत्वाचे निर्णय घ्यायचे आहेत. आपण आपले मत मांडावेत ही विनंती.
→→महाराष्ट्र एक्सप्रेस(च/यो)→→ 07:41, 23 जानेवारी 2007 (UTC)
मराठी विकिपीडियात चर्चा:संगणक टंक येथे Font शब्दास टंक शब्द आणि "Computer Font" करिता "संगणक टंक" शब्द समुह वापरावा किंवा नाही या बद्दल परस्पर विरोधी मते नोंदवली गेल्या नंतर मी तत्संबधी काही संज्ञांच्या व्याख्यांची भाषांतरे करण्याचा प्रयत्न केला आहे.आणि चर्चा पुढे चालूच नाही तर रोचकही होत आहे.तेव्हा ज्यांनी आपले आधी मत नोंदवले आहे त्यांनी आपापली मते कृपया पुन्हा नोंदवावीत तसेच ज्यांनी अद्यापि आपले मत नोंदवले नाही त्यांनी सुद्धा मते चर्चा:संगणक टंक येथे नोंदवावीत म्हणजे संगणक टंक या लेखास योग्य सुधारणा करणे सोपे जाईल ही नम्र विनंती
क.लो.अ.वि.
विजय १६:३५, २७ फेब्रुवारी २००७ (UTC)
reply=
संपादनThanks for the welcome but I dont speak marathi. I'm here to see what hindi wiki can learn from this encyclopedia. Take a look at hi:श्रेणी:नायनमार to see my first project on the nayanar saints of tamil nadu and kerala.Kingram ०१:३२, १ मार्च २००७ (UTC)
संक्षिप्त सूची
संपादनHu, i am new in Marathi Wikipedia, sir you are requseted to make new kink in संक्षिप्त सूची (main page ) for GEOGRAPHY, thanks --Rajeevmass १३:०५, २ ऑक्टोबर २००७ (UTC)
संपर्क
संपादननमस्कार,
आपण मराठी विकिपीडियाच्या प्रबंधकांपैकी एक आहात व विकिवर खूपच मोलाचे योगदान केले आहे.
विश्वकोशनिर्मितीच्या संदर्भातील अनेक धोरणे व अडचणी यांवर लवकरच मोठे चर्चासत्र सुरू करायचा मानस असून आपल्याला त्यासाठी खास निमंत्रण देत आहोत.
तसेच आपल्या संपर्कासाठी आपला इ-मेल पत्ता मिळाल्यास आनंद होईल.
श्रीहरि ०८:२८, १२ नोव्हेंबर २००७ (UTC)
calculations
संपादनIt seems that calculations / using expressions with devenagri numbers is not possible. English numbers have to be used for this purpose, is there any way to do calculations using devnagri numbers or is there any method to convert any devnagri number to english for calculation purpose, I have done something simillar for {{YearDEV2EN}} but it only for a set of numbers, doing it for all the numbers is impossible using template (obviously a simple template).
Maihudon १०:०९, १४ जानेवारी २००८ (UTC)
translatewiki
संपादनप्रिय विकिपीडियन मीत्रहो,
आपणास बहूधा कल्पना असेल विकिपीडिया तसेच तीचे सहप्रकल्प विक्शनरी,विकिबुक्स,विकिक्वोट इत्यादी मिडियाविकि सॉफ्टवेअर वापरून चालतात,त्याच प्रमाणे मिडियाविकि मुक्त सॉफ्टवेअर वापरून कुणीही व्यक्तिगत पातळीवरसुद्धा स्वत:चे अथवा एखाद्या संस्थेकरता संकेतस्थळ बनवू शकते.
असे मिडियाविकिवर अवलंबून संकेतस्थळ संकेतस्थळ निर्माते, संपादक तसेच सदस्यांना वाचकांना संपूर्ण मराठी सॉफ्टवेअर सूचनांसहीत उपलब्ध व्हावे असा Translating:Language_project चा प्रयत्न चालू आहे. यात सध्या श्री कौस्तूभ आणि मी माहीतगार योगदान करत आहोत .यातील योगदान सार्वत्रीक प्रभावकारी ठरणारे असल्यामुळे आम्ही करत असलेली भाषांतरणे अधिकाधीक चपखल मराठी शब्दांनी संपन्न होण्या करिता तसेच अशुद्धलेखन विरहीत होण्याकरिता आपल्या सक्रीय सहयोगाची प्राथमीकतेने आवश्यकता आहे.योगदान करण्याकरिता कृपया येथे सदस्य पान तयार करा.येथे संपादनास आणि भाषांतरणास परवानगी घ्या आणि मराठी भाषा वापरून येथे संपादने करा आणि तपासा खासकरून मराठी विकिपीडियाच्या प्रबंधकांनी त्यांच्या पाशी मिडियाविकि नामविश्वात बदल करण्याचा अनुभव असल्यामुळे यात वेळात वेळ काढून हे कार्य पूर्णत्वास नेण्यात मदत करावी ही नम्र विनंती
आपला नम्र Mahitgar १७:१७, १ फेब्रुवारी २००८ (UTC)
removal of sysop rights
संपादनYou would probably better ask someone else. I have recently reapplied for being Steward, but I still need to send my identification data first before I get the rights. It might take some time still, so if you want to step down now, you 'would bettter ask another Steward - Andre Engels १५:०७, ९ फेब्रुवारी २००८ (UTC)
Removal of Sysop Rights
संपादनHi,
- From last few months, I was inactive on the site.
- Since I would not be able to give time for this responsibility even in foreseeable future, I have decided to step down.
- I am beginning the process, of which this message itself is a part.
- Thanks.
Harshalhayat १८:०४, ९ फेब्रुवारी २००८ (UTC)
raised a request for adminship
संपादनi have raised a request to grant admin rights for marathi wikipedia at विकिपीडिया:कौल. Please let me know if there are any questions.
सुभाष राऊत (चर्चा • योगदान • संख्या • नोंदी • स्थानांतराची नोंद • रोध यादी • विपत्रपत्ता)
विकिपीडिया:साचे सुसूत्रीकरण प्रकल्पात सहभागी होण्याचे निमंत्रण
संपादन
- आपल्या योगदानांच्या यादीत (विशेष:चित्रयादी)येथे मराठी विकिपीडियावर आपण चढवलेल्या संचिका पाहू शकता.
- विकिपीडिया: मराठी विकिपीडिया संचिका परवाना निती
- Form I आणि प्रतिज्ञापत्र
- विकिपीडिया:मराठी विकिपीडियावरील (छाया)चित्र परवाने विषयक सर्वसाधारण त्रुटी
- वर्ग चर्चा:उचित उपयोग प्रमणपत्रित चित्रे
- विकिपीडिया:(छाया)चित्र, माध्यम संचिकांचे प्रताधिकार, उचित वापर अपवाद, परीघ आणि जोखीम
- विकिपीडिया:कॉपीराईट आणि प्रताधिकार त्याग उद्घोषणा, विवीध परवाने आणि साचे
आपल्या सहकार्यासाठी, धन्यवाद!
- Helpdesk Marathi Wikipedia: {{{1|~~~~
धोरण निश्चितीसाठी आपापले दृष्टीकोण नोंदविण्याचे आवाहन
संपादनमराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती #रास्त व्यवहार वापर (Fair Dealing; उर्फ उचित उपयोग) बद्दल धोरण निश्चितीसाठी आपापले दृष्टीकोण विकिपीडिया चर्चा:मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती येथे नोंदविण्याचे आवाहन समस्त मराठी विकिपीडिया सदस्यांना केले जात आहे.
मुख्यत्वे कॉपीराईटेड अथवा वर्ग:उचित उपयोग प्रमणपत्रित चित्रे अथवा वर्ग:लोगो अथवा वर्ग:लोगो चित्रे अथवा वर्ग:पोस्टर चित्रे ने वर्गीकरण अभिप्रेत असलेली अथवा वर्गीकृतसाठी लागू होईल असे, कॉपीराइटेड संचिकांबद्दलचे रास्त व्यवहार वापर (Fair Dealing)/ उचित उपयोग दावे आणि अपवादा बद्दल मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती #रास्त व्यवहार वापर (Fair Dealing; उर्फ उचित उपयोग) येथे नमुद पर्यायांपैकी कोणत्याही एका धोरण/निती पर्यायाचा स्विकार केला जाण्याच्या दृष्टीने विकिपीडिया चर्चा:मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती या चर्चा पानावर मराठी विकिपीडिया सदस्यांनी सहमतीसाठी/ धोरण निश्चितीसाठी आपापले दृष्टीकोण नोंदविण्याचे आवाहन केले जात आहे.
मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती #रास्त व्यवहार वापर (Fair Dealing; उर्फ उचित उपयोग) या पानावर अनेक दुवे असल्यामुळे सर्व चर्चा धोरण चावडीपानावर नेणे शक्य होणार नाही तरी विकिपीडिया चर्चा:मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती येथे चर्चा करणे अधिक श्रेयस्कर असेल. चर्चेतील आपल्या सहभागासाठी आभार.
- हा संदेश विकिपीडिया मदत चमू करिता विकिपीडिया:एकगठ्ठा संदेश प्रणाली सुविधा वापरून मराठी विकिपीडिया प्रचालकांमार्फत पाठविला गेला असण्याची संभावना आहे.
संचिका परवाने अद्ययावत करावेत
संपादननमस्कार Harshalhayat,
विषय: मराठी विकिपीडियावर विशेष:चित्रयादी येथे आपण चढवलेल्या चित्र/छायाचित्र संचिकांना परवाना उपलब्ध करणे आणि/अथवा अद्ययावत करणे अथवा विकिमिडीया कॉमन्सवर स्थानांतरण करणे बाबत.
- आपण स्वत: चढवलेल्या सर्व संचिकांना सुयोग्य परवाने तातडीने उपलब्ध करावेत अथवा अद्ययावत करावेत मराठी विकिपीडियावरील (छाया)चित्र परवाने विषयक सर्वसाधारण त्रुटी यादी अभ्यासून मराठी विकिपीडिया संचिका परवाना निती अन्वये संचिका परवान्यां संबधीत त्रुटी दूर करण्यासंबंधी अभिप्रेत कृती अमलात आणाव्यात अशी नम्र विनंती केली जात आहे. कारण मराठी विकिपीडियावर मागील (प्रदीर्घ) काळात चढवल्या गेलेल्या बहुतांश चित्र / छायाचित्र संचिकांना सुयोग्य अथवा अद्ययावत प्रताधिकार विषयक परवान्यांचा अभाव असून अनेक त्रुटी सुद्धा शिल्लक आहेत. प्रदीर्घ काळापासून रेंगाळलेले हे काम प्राधान्याने पुरे केले जाण्यात आपल्या सहकार्याची नितांत गरज आहे.
- आपल्या योगदानांच्या यादीत (विशेष:चित्रयादी)येथे मराठी विकिपीडियावर आपण चढवलेल्या संचिका पाहू शकता.
- विकिपीडिया: मराठी विकिपीडिया संचिका परवाना निती
- Form I आणि प्रतिज्ञापत्र
- विकिपीडिया:मराठी विकिपीडियावरील (छाया)चित्र परवाने विषयक सर्वसाधारण त्रुटी
- वर्ग चर्चा:उचित उपयोग प्रमणपत्रित चित्रे
- विकिपीडिया:(छाया)चित्र, माध्यम संचिकांचे प्रताधिकार, उचित वापर अपवाद, परीघ आणि जोखीम
- विकिपीडिया:कॉपीराईट आणि प्रताधिकार त्याग उद्घोषणा, विवीध परवाने आणि साचे
आपल्या सहकार्यासाठी, धन्यवाद!
- Helpdesk Marathi Wikipedia: {{{1|~~~~
- हा संदेश विकिपीडिया मदत चमू करिता विकिपीडिया:एकगठ्ठा संदेश प्रणाली सुविधा वापरून मराठी विकिपीडिया प्रचालकांमार्फत पाठविला गेला असण्याची संभावना आहे.
संचिका परवाने अद्ययावत करा-विनम्र स्मरण
संपादनकृपया पहा आणि वापरा विकिपीडिया:कॉपीराईट आणि प्रताधिकार त्याग उद्घोषणा, विवीध परवाने आणि साचे अधिक माहितीसाठी पहा परवाना अद्ययावत करा हा संदेश सदस्यांना मागील वर्षाभरात एकदा देऊन झालेला आहे. २८३ पैकी केवळ तीनच सदस्याचा सक्रीय प्रतिसाद आतापावेतो लाभला. सर्व सदस्यांना आपण चढवलेल्या संचिका परवाने अद्ययावत करण्यासाठी पुन्हा एकदा विनम्र स्मरण स्मरण दिले जात आहे. सुयोग्य संचिका परवान्यांचा अभाव असलेल्या संचिका काळाच्या ओघात वगळल्या जात असतात याची आपणास कल्पना असेलच. सक्रीय सहकार्यासाठी आभार.
- हा संदेश विकिपीडिया मदत चमू करिता विकिपीडिया:एकगठ्ठा संदेश प्रणाली सुविधा वापरून मराठी विकिपीडिया प्रचालकांमार्फत पाठविला गेला असण्याची संभावना आहे.
विकिपीडिया:स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३
संपादनप्रिय विकिसदस्य,
स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३ ही विकीमेडियन्स द्वारा स्थापन केलेली एक वार्षिक स्पर्धा आहे. विकी लव्हस फॉल्कलोरची थीम लिंगभेद कमी करणे आणि लोकांवर लक्ष केंद्रित करणे यावर आधारित आहे. अनेक आशियाई व भारतीय विकिपीडिया समुदायांनी यात भाग घेतला आहे आणि आमची अशी इच्छा आहे की आपण मराठी विकिपीडियावर आपले योगदान द्यावे. योगदानाचा मुख्य हेतू लिंग अंतर कमी करण्यात थेट प्रभाव पाडेल.
ही स्पर्धा १ फेब्रुवारी २०२३ रोजी सुरू झाली असून ३१ मार्च २०२३ रोजी समाप्त होईल. स्पर्धेतील विजेत्याला तयार केलेल्या पृष्ठांच्या संख्येच्या आधारे घोषित केले जाईल. पहिल्या विजेत्याला ३०० USD, द्वितीय विजेत्याला आणि तीसऱ्या विजेत्याला अनुक्रमे २०० USD आणि १०० USD दिले जातील. सहभाग किंवा योगदान करताना येणाऱ्या कोणत्याही समस्यांबाबत अथवा कोणत्याही मदतीसाठी ज्युरी सदस्यांच्या (संतोष गोरे किंवा Sandesh9822) चर्चा पानावर संदेश लिहा.
कृपया या पृष्ठावरील स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३ सर्व सूचना आणि नियम वाचा. या पेजवरून स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३/नोंदणी या स्पर्धेत सहभागी व्हा. आपण योगदानामध्ये सहभागी झाल्यास आपल्या मुख्य पृष्ठावर हा साचा वापरा. येथून हा दुवा तुम्ही तयार केलेला लेख सादर करावा. धन्यवाद.
- हा संदेश विकिपीडिया मदत चमू करिता विकिपीडिया:एकगठ्ठा संदेश प्रणाली सुविधा वापरून मराठी विकिपीडिया प्रचालकांमार्फत पाठविला गेला असण्याची संभावना आहे.