स्वागत | Aniruddha Paranjpye, मराठी विकिपीडियावर आपले स्वागत आहे! |
आवश्यक मार्गदर्शन | Aniruddha Paranjpye, नमस्कार, तुम्हाला मराठी विकिपीडियावर पाहून आम्हाला आनंद झाला.
मराठी विकिपीडिया हा मराठीतील मुक्त विश्वकोश निर्मिती प्रकल्प आहे.मराठी विकिपीडियावर सध्या ९८,९९९ लेख आहे व १५५ सक्रिय सदस्य आहेत. तुम्हाला हा प्रकल्प आवडेल आणि तुम्ही या प्रकल्पास साहाय्य कराल अशी आम्हाला आशा आहे. तुम्ही येथील सदस्य होऊन येथे वाचन आणि संपादन कराल अशी आम्हाला खात्री वाटते. नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा लेख जरूर वाचावा. यामधून मराठी विकिपीडियामध्ये कसे योगदान देता येईल याचे मार्गदर्शन होईल. नवीन सदस्यांना संपादनासाठी उपयुक्त असलेल्या माहितीसाठी येथे टिचकी द्या. कृपया प्रताधिकारित असलेल्या पुस्तकांतून किंवा संकेतस्थळावरुन (वेबसाइट) कोणताही मजकूर नकल-डकव (कॉपी-पेस्ट) करू नका. असे केल्यास तुमच्यावर प्रतिबंध घालण्याची किंवा येथून तुम्हाला तडीपार करण्याची शक्यता आहे. (जरी संबंधित मजकूराचे लेखक/मालक तुम्हीच असाल तरीही तो मजकूर येथे टाकण्यास योग्य त्या प्रक्रियेचे तुम्ही अनुसरण करणे आवश्यक आहे). तुमचे लेखन नेहमी तटस्थ दृष्टिकोनातून असू द्या. तुम्ही जोडलेल्या मजकूराचे समर्थनार्थ योग्य स्रोत उद्धृत करा. शुभेच्छा आणि येथील लेखनास सर्व सदस्यांचे आपणास प्रोत्साहन आहे!!
इतर माहिती
आपण विकिपीडियावर अजून नवे आहात ? नव्याने उपलब्ध यथादृश्य संपादक (जसेदृश्य संपादक) ही सुलभ संपादन पद्धती सुविधा येथे टिचकी मारून कार्यान्वीत करून पहावी तसेच अडचणींची नोंद विकिपीडिया:यथादृश्यसंपादक/प्रतिसाद येथे करत जावी अशी विनंती आहे. दृश्यसंपादकाची अधिक सोपी साधनपट्टी (मेनुबार)
मदत हवी आहे? विकिपीडियाबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी विकिपीडिया मदत मुख्यालयला भेट द्या. तुम्हाला कधीही मदतीची गरज वाटली तर विकिपीडियाच्या मदतकेंद्राशी संपर्क साधा. आपल्या चर्चापानावर
Hello and welcome to the Marathi Wikipedia! We appreciate your contributions. If your Marathi skills are not good enough, that’s no problem. We have an embassy where you can inquire for further information in your native language. We hope you enjoy your time here!
|
नेहमीचे प्रश्न | |
सर्वसाधारण उत्तरदायकत्वास नकार | |
धोरण | |
दालने | |
सहप्रकल्प |
Please do not edit article विकिपीडिआ साहाय्य:Setup For Devanagari
संपादन- नमस्कार! As User:महाराष्ट्र_एक्सप्रेस rightly said please . We do need marathi translation of this page but please start the translation on a new page.विकिपीडिआ साहाय्य:Setup For Devanagari this page is help page for those who are still unable to see Marathi fonts.
Ofcourse we are sure we will keep receiving your support and contributions in Marathi Wikipedia Articles in times to come.Mahitgar 11:04, 15 जानेवारी 2007 (UTC)
- नमस्कार! आपण windows xp खोडून मराठी लिहिले. परंतु ते पान ज्यांना संगणकावर मराठी लिहिता व वाचता येत नाही त्यांच्यासाठी बनवले आहे. त्यामुळे तेथील माहिती मुद्दाम इंग्रजी भाषेत ठेवली आहे. आपल्याला काही शंका असल्यास विकिपीडिया:चावडी वर संपर्क साधणे. →→महाराष्ट्र एक्सप्रेस(च/यो)→→ 09:03, 15 जानेवारी 2007 (UTC)
- विकिपीडिआ साहाय्य:Setup For Devanagari या पानावर इंग्रजी मजकूर मुद्दाम ठेवला गेला आहे. कृपया ते खोडू नये. आपण विकिपीडिया संपादन सुरु केले या बद्दल आभार. इतर अनेक लेख आपल्या संपादनाच्या प्रतिक्षेत आहेत. धन्यवाद.→→महाराष्ट्र एक्सप्रेस(च/यो)→→ 09:07, 15 जानेवारी 2007 (UTC)
- नमस्कार! तो लेख आपण म्हणता त्या विशिष्ट कारणासाठी केलॆ असल्याची मला कल्पना नव्हती. मी कॆलेल्या बदलानंतर परत मूळ स्थितीत गेले, तेव्हा मी प्रयत्न सॊडला. आता, अशा विशिष्ट बाबतीत मी आधी विचारत जाईन. असो, हा लेख - अझ्टेक असून `अ ’ वर चंद्र येतो. तेव्हा ऍ ऐवजी `अ ’ वर चंद्र येईल, अशी मला मदत करा, ही विनंती
- अनिरुध्द परांजपे
Dear Shri. Aniruddha Pranjape, Sorry I first I typed reply in Marathi but made mistake of not saving so I am replying you in english.Please keep contributing apropriately. Dont fear too much many of us keep watch on 'Alikadil Badal' and if some one is going wrong we can revert in fraction of minutes. You can refer to your old edits in page history of relevant page.One can object reverts on talk page or chavadi or can simply revert a revert too. but preferably avoid the last choice of reverting a revert before a discussion.
तेव्हा ऍ ऐवजी `अ ’ वर चंद्र येईल, is basic font limitation as of now but in near future we need to take care of it .Thanks for your valuable suggestions and contributions. Mahitgar 15:40, 21 जानेवारी 2007 (UTC)
- By the way, I did not get meaning of word अझ्टेक/ऍझ्टेक is this word refered in existing any article or some thing ? I am just curious,nothing else Mahitgar 15:51, 21 जानेवारी 2007 (UTC)
- Which one is ok out of following two?
- अँझटेक अँझ्टेक
for english we can link it to english wikipedia article throgh interwiki links. Else about 'Shirshak samket' other editors will guide you.Thanks Mahitgar 16:08, 21 जानेवारी 2007 (UTC)
Second is. दुसरा शब्द योग्य आहे. - अँझ्टेक, परंतु ते अनुनासिक नाही ह्याची दखल घ्यावी.
- अनिरुध्द परांजपे
- परंतु ते अनुनासिक नाही ह्याची दखल घ्यावी. sorry due to small font size on my pc I didnot notice अनुनासिक factor. May be for some time we need to bear with ऍ . (I am not sure but mostly due to mandatory MS Mangal font rendering ?)
Mahitgar 16:36, 21 जानेवारी 2007 (UTC)
- O.K. No problem. Kahi adachana nahi. काही अडचण नाही.
- अनिरुध्द परांजपे
नमस्कार,
युनिकोड देवनागरीमध्ये टंकन करताना ऍ ला अ+अर्धचंद्र असे (अजून) लिहिता येत नाही (मला तरी माहिती नाही). युनिकोड देवनागरी मुख्यतः हिंदी/संस्कृत भाषांसाठी तयार केली गेलेली लिपी असून त्यात अजून सुधारणा सुरू आहेत. आशा आहे अ+अर्धचंद्र लिहिण्याची सोय लवकरच मिळेल. मला कळले की तुम्हाला लगेचच कळवीन.
अभय नातू 21:52, 21 जानेवारी 2007 (UTC) ता.क. आपण संदेश देताना संदेश संपल्यावर जर का आपली सही केलीत (~~~~) तर तुमच्याशी इतरांना संवाद साधणे अधिक सुलभ होईल.
सही
संपादननमस्कार, ते माझ्या उशिरा लक्स्हात आले. आपण सही करण्याबाबत मार्गदर्शन केले, तर बरे होईल. विकीपीडियाचा १ प्रकल्प - विकीबुक्सची मराठी आवृत्ती का येत नाही?
- अनिरुध्द परांजपे
- For making own signature one needs to press ~ sign four times.Usualy one can locate this sign on computer key board (Second row from Top -left side) below Esc key. After pressing ~ four times it should look ~~~~ . This automaticaly gets coverted in to your signature.
Mahitgar 05:41, 22 जानेवारी 2007 (UTC)
विकिपीडिया साचे सुसूत्रीकरण प्रकल्प
संपादन- May be you opt to refer विकिपीडिया साचे सुसूत्रीकरण प्रकल्प.
Mahitgar 05:41, 22 जानेवारी 2007 (UTC)
साचे निर्मीती
संपादनकृपया, साचे निर्मीतीबद्दल मला कोणी सांगेल का? मला माझ्या लेखासाठी साचे बनवायचे आहे, तसेच साचे निर्मीतीत हातभार लावायला मला आनंदच वाटेल. अनिरुध्द परांजपे
- विकिपीडियात साचा मुख्यत्वे दोन पद्धतींनी बनवण्याची प्रथा आहे. यात पहीला प्रकार आपण दुहेरी महीरपी कंस वापरून {{आत लिहीलेला शब्द}} जी लाल रंगाचा दुवा बनवतो त्या पानावर जावून लेखन करावे. दूसरी पद्धत नवीन लेख बनवण्याच्या खिडकीत Template:साच्याचे नाव किंवा
[[Template:साच्याचे नाव]] अशी पण वापरता येते.
साचाःयाया & साचा:याया
संपादनTill today I was using word Template: to create a template.Today , while making a संक्षिप्त शिर्षक साचा याया instead of welcome I faced a new problem because I used word साचा and sign : and created article साचाःयाया thinking that it is a template but subsequently I realised it is just an article not a template because : sign has become visarga chinha so intended साचा:याया is still blank at marathi wiktionary.
I think we may face simmiller problems here also because in number of Marathi input systems : is used to create visarga. Any solutions ?
Mahitgar १४:३३, ३० जानेवारी २००७ (UTC)
- The difference between चा: and चाः is that the colon after the first चा is written in English (roman script) where as the second : is written in devanagari. In fact, in the second case, the visarg has become part of the चा syllable. Hence the issue. To add a colon, switch back to roman script, add the colon then switch back to devanagari.
Best approach is to type name of category, then use the {{}} button above to create the template.
अभय नातू १५:३७, ३० जानेवारी २००७ (UTC)
साचा पानांत मुख्यत्वे सारणी किंवा टेबल बनवले जातात किंवा सूचना लिहील्या जातात.त्या बद्दल् आपणास इतरत्र साहाय्य पानांवर माहिती मिळेलच, काही अडचण आल्यास मदतकेंद्र येथे जरूर लिहावे.
- May be you opt to refer विकिपीडिया साचे सुसूत्रीकरण प्रकल्प.
- For making own signature one needs to press ~ sign four times.Usualy one can locate this sign on computer key board (Second row from Top -left side) below Esc key. After pressing ~ four times it should look ~~~~ . This automaticaly gets coverted in to your signature.
Mahitgar 05:44, 22 जानेवारी 2007 (UTC)
Request for Translation Help
संपादनGreetings Aniruddha Paranjpye!
Can you please help me translate some sections of this article into the Marathi language? (based on the English version or the Hindi version)
Any help at all would be very Gratefully Appreciated, Thankyou.
Yours Sincerely, From --Jose77 ०८:२०, ३० जानेवारी २००७ (UTC)
- Thankyou Aniruddha Paranjpye for your kind translation help and effort!
- I am very grateful.
- May you prosper!
- Kind Regards, from --Jose77 ०३:२०, ३१ जानेवारी २००७ (UTC)
फ्रांसिस्को दि मोंटेजो
संपादनThe correct pronunciation of फ्रांसिस्को दि मोंटेजो is फ्रांसिस्को दि मोंतेहो. In spanish, the letter 'j' is used to denote the 'h' sound. Also, फ्रांसिस्को is the right pronunciation.
Same goes for Pueblo. I live 50 miles north of a town called Pueblo and trust me, पेब्लो IS the right pronunciation.
Pls revert your edits on the pre-columbian template.
We appreciate your contribution to wikipedia and hope you will continue to enrich it for a long time. Do not hesitate in asking for help when needed.
Regards,
199.239.101.125 १८:३७, १६ ऑगस्ट २००७ (UTC)
well, but Fransisco? I heard diffrent voice.
- Francisco is the right spelling in English and it is no different than San Francisco. The anglicized pronunciation in Age of Empires (I'm a fan of that game too!!) is probably what's throwing you off. :-)
- 199.239.101.125 १८:४९, १६ ऑगस्ट २००७ (UTC)
well, I changes to फ्रांसिस्को but not "de" and "Montejo". I saw many time that de was used as डी
edit:-
who are you? And why you not open account in this wikipedia?
- Again, the डी is the anglicized version. If you hear french/spanish/portugues/any East European language, it will be clear that दि (with a short i sound) is the right sound.
- Also, the 'j' being used for 'h' sound in spanish (with very very few exceptions) is a fact. It would help all Marathi speakers/readers to get the pronunciation right.
- I am Abhay Natu. I am an admin of Marathi Wikipedia.
- I do not have access to devnagari keyboard where I'm right now, hence I can not log in :-)
- Cheers,
- 199.239.101.125 १९:००, १६ ऑगस्ट २००७ (UTC)
Oh, then Why you not login? I will see Spanish & East European Languages pronunciation then I will change it tomarrow. I was belived you are staying in Maharashtra especially Pune.
- I can not login using my regular account because it needs devnagari keyboard for user name and password (which I can not cut-paste from baraha).
- I live in Colorado and I am fortunate to be surrounded by people from diverse cultures ranging from Japan, China to Mexico, Australia and even countries such as Mali, South Africa, Bulgaria!!
- Abhay Natu १९:१०, १६ ऑगस्ट २००७ (UTC)
अभिजात
संपादनअनिरुद्ध,
'अभिजात' = Classical, परिष्कृत(refined), कुलीन परंपरा असलेला, सभ्य.
अभिजात शब्दाच्या या विविध छटा आहेत. त्यातील इंग्लिश मधील Classical या शब्दाला सुसंगत छटा याच शब्दात मला जाणवते. याचे काही उपयोग वानगीदाखल सांगतो: Classical music = अभिजात संगीत, Literary classics/classical literarure = अभिजात साहित्यकृती/ अभिजात साहित्य, classical art = अभिजात कला. हे शब्दप्रयोग रूढ आहेत.
मला वाटते, मी आधीच्या चर्चेत कुठेतरी अभिजातचा अर्थ सांगितला होता.. आता स्वतंत्रपणे पोस्ट टाकून अर्थ सांगितला आहे.
--संकल्प द्रविड ०६:३२, १७ ऑगस्ट २००७ (UTC)
Dhanyawad.
आंतरराष्ट्रीय उच्चारानुसारी लिपी
संपादनअनिरुद्ध, तुम्ही International Phonetic Alphabet पद्धतीविषयी विचारत होतात. त्याबद्दल 'माहितगार' यांनी कुठेतरी 'आंतरराष्ट्रीय उच्चारानुसारी लिपी' का तत्सम कुठल्यातरी नावाने इथे/ विक्शनरीवर लिहिले होते. त्यांची याबाबत कदाचित मदत होऊ शकेल. मला जितपत माहिती आहे तितपत सांगायचे झाले तर, त्या पद्धतीतली चिन्हे वापरायला हरकत नाही. पण त्यांचा उच्चार कसा होतो याकरता या लिपी पद्धतीविषयी सविस्तृत लेख लिहिणेदेखील आवश्यक वाटते.
अजून काही माहिती मिळाली तर कळवीन.
--संकल्प द्रविड ०६:३९, १७ ऑगस्ट २००७ (UTC)
Chalel. Pan mee pahole kee marathiteel अ saathi a va आ saathi ā ase kaheese ghetale jaate. Aataa itar bhasheteel tee cishishta akshare kashee bhashantarit karawit ha majha mukhy prashna aahe.
- Language:
en:Human voice, en:Language, en:Natural language, en:Universal grammar, en:Natural language processing, en:Vocal folds, en:phonation, en:Phonetics, en:Semantics, en:Linguistics, en:Writing system, en:Alphabet, en:Articulatory phonetics, en:International Phonetic Association, en:International Phonetic Alphabet, en:Brahmic family, en:abugidas, en:Devanagari en:Marathi, en:National Library at Calcutta romanization, en:ISO 15919, en:IAST, en:Shiva Sutra, en:morphology, en:diphthong, en:ASCII, en:ISCII, en:aspirated, en:voiced, en:Siddham, en:Nasalization, en:vowels,en:velar consonants, en:palatal consonants,en:retroflex consonants,en:dental consonants,en:bilabial consonants,en:approximants,en:sibilants, en:Wikipedia:Naming conventions (Indic)
Mahitgar ०३:२२, १८ ऑगस्ट २००७ (UTC)
उ.:नवीन प्रस्ताव
संपादनInternational Phonetic Alphabet मधील विशिष्ट अक्षरे वापरली आहेत. अशावेळी आपण गरजेनुरूप देवनागरी लिपीत काही चिन्हे निर्माण करण्यास काही हरकत आहे काय?
- अनिरुद्ध, तुम्ही म्हणताय तो पर्याय नवीन उपक्रम म्हणून ठीक आहे. परंतु त्याला सर्वमान्यता मिळत नाही तोपर्यंत त्याला वैश्वकोशीय मूल्य मिळणार नाही असा माझा अंदाज आहे. शिवाय चिन्हनिर्मितीआधी अजून एका गोष्टीचा अभ्यास केला पाहिजे - ध्वनींच्या वर्गीकरणाचा. त्यामुळे माझ्या मते हे काम बरेच मोठे व पद्धतशीरापणे करण्याचे आहे. याबद्दल काही चर्चा करायची असल्यास मी ई-मेलवर करणे पसंत करेन.
- --संकल्प द्रविड ०५:५६, २१ ऑगस्ट २००७ (UTC)
Mangol/Mongol
संपादनAnirudhha,
Can you provide a basis for moving Mongol to Mangol other than what Age of Empire says? Another user, priya, has extensively researched this topic and I believe it was she that created the page as mongol. I'd like to hear your reason for changing the pronunciation.
As a rule, please do not change established article names without credible references.
Regards,
Abhay Natu १७:३४, १७ ऑगस्ट २००७ (UTC)
- I was wrong about priya creating that page. Nevertheless, my request to provide references stands.
- Abhay Natu १७:३५, १७ ऑगस्ट २००७ (UTC)
References? well, I heard many time Mongol is मंगोल.
- Oxford Dictionary's(Computer Program) audio file speaks मंगोल.
- Mongol word is turned from Mongolia, a word for habbit of Mongolia. Mongolia is मंगोलिया, so Mongol is मंगोल.
- विश्वकोश also shows मंगोल for Mongol.
- [There shown how to speak Mongol in IPA code]
- I searched on Wikitionary English edition[see here]
- This site is Important. There is one button named as Mongol with audio picture. click there and hear what they says [click here].
--edit--
There is audio for Conquistador - [click here].
- Great, thanks for the references. I will check them out later, but trust that you already have.
- Abhay Natu १९:११, १७ ऑगस्ट २००७ (UTC)
Country categories
संपादनAniruddha,
I saw that you added new categories for countries by continent. When you add countries to their respective continent categories, do not remove them from the generic, all-encompassing देश category, rather add the newly created categories to the country articles.
अभय नातू ०८:०३, १८ ऑगस्ट २००७ (UTC)
I didn't understand. You want that I not remove the categories of country from desh category?
- That's right. Do not remove country categories from देश category.
Recently I heard about Spanish, in some words d was used as द and t was त. If we fowllowed this pronunciation, then "cortez" will be कोर्तेझ. But I heard many time "cortez" as कोर्टेझ. What is right?
- The कोर्टेझ pronunciation is used by speakers of languages that do not have soft sounds, e.g. English, German. They are not even aware that such sounds exist! The right pronunciation of a word is the one used by native speakers of the language to which the word belongs, so कोर्तेझ, पेद्रो are the right way to speak these words. Inability of a non-native speaker to pronounce a certain sound from a given language does not mean that the language has to change...it is the other way around, the speaker must learn or adapt to speak the language properly.
- Sometimes, it is impossible to transliterate words in certain foreign languages into Devnagari (see चर्चा:देवनागरी for more discussion on this.) As an example, Tamil has two ळ sounds, devnagari can only transliterate one of them. In such cases, we try to stick to the closest pronunciation. That is a short-coming of devnagari, not Tamil, Xhosa or an assortment of languages that have more sounds than devnagari.
- Keep up the good work!
- अभय नातू १५:५३, १८ ऑगस्ट २००७ (UTC)
- I noticed that you have been changing country article names without consulting anyone. Pls stop that. These names have been chosen according to a standard. If you have a problem with one of them, write on चावडी and get concurrence from other users.
- Do not change article names indiscriminately.
- अभय नातू १५:५८, १८ ऑगस्ट २००७ (UTC)
ThanX.
Aniruddha Paranjpye
I loves Geography as well. I have marathi ATLAS.
- What you need is a bit of original background. Your knowledge is only as good as the source...No offense to the creator of the marathi ATLAS, but they are not right all the time.
1. Lithuania is लिथुआनिया. see [Hindi Edition
- Most countries in Europe with similar names are named in a standard way - बल्गेरिया, रोमेनिया, चेकोस्लोव्हेकिया...
2. Cameroon is केमेरून. see [Sanskrit Edition]
- I have no authentic source to independently verify this, so I will accept your assertion, for now.
3. Vietnam is व्हिएटनाम. I read in many books, newspaper! Some marathi books - सन्स ऑफ फॉर्च्युन etc.
- See the above discussion about native language...Marathi books tend to use anglicized pronunciations. In effect, they are doing a double trans-literation --- Native-to-English and English-to-Marathi. In the process, a lot of details is missed. It would be a shame for Marathi Wikipedia to parrot English pronunciations just because the reference used did not take care to trans-literate native names properly. Vietnamese langauges do have the soft sounds and they *do* pronounce the name as व्हियेतनाम.
Regardless of the above example, I'd like to stress that you should not change article names without consulting someone here, preferably on चावडी. All of us are trying to do the right thing, and some of your actions are actually detrimental to the task here. I could use the time spent in arguing with you to much better effect.
I do not doubt that you love geography and Marathi Wikipedia...you would not be here otherwise. I'm trying to make sure that both our energies are spent in furthering the cause within the set of rules we operate in, rather than arguing about every other edit you make!
Regards,
अभय नातू १६:३६, १८ ऑगस्ट २००७ (UTC)
आग्नेय आशियाई देश
संपादनअनिरुद्ध, तुम्ही वर्ग:अग्नेय आशियाई देश नावाचा वर्ग बनवलात असे दिसले. या नावात शुद्धलेखनाची चूक झाली आहे. 'अग्नेय' हे लेखन चूक असून आग्नेय असे लेखन शुद्ध आहे. कृपया वर्ग:आग्नेय आशियाई देश नावाचा वर्ग बनवून तेथे संबंधित देशांचे लेख वर्गकरावेत.
--संकल्प द्रविड ०५:५८, २० ऑगस्ट २००७ (UTC)
मध्य-पूर्व आशियाई देश?
संपादनअनिरुद्ध, तुम्ही वर्ग:मध्य-पूर्व आशियाई देश नावाचा वर्ग तयार केल्याचे पाहिले. त्यात वर्गकेलेले लेख मुळात 'मध्य-पूर्वेतले देश' किंवा 'नैऋत्य आशियाई देश' म्हणून म्हणता येतील. त्या देशांना मध्य-पूर्वेतले देश म्हणण्याचे कारण की हे देश जुन्या ज्ञात जगामध्ये (युरोप-आफ्रिका-आशिया एवढेच खंड माहीत असताना) जेरुसलेमच्या पूर्वेस होते; आणि जेरुसलेम त्याकाळात जगाचा मध्यबिंदू असल्याची ज्यू, ख्रिश्चन लोकांची कल्पना होटी. त्यामुळे जेरुसलेमच्या किंचित पूर्वेला असलेल्या या प्रदेशाला (व त्यातील देशांना) 'मध्य-पूर्व' असे म्हणतात. पणा आशियामध्ये वर्गीकरण करायचे झाल्यास हे देश आशियाच्या 'नैऋत्य' दिशेस येतात. त्यामुळे यांना वर्ग:नैऋत्य आशियाई देश वर्गात सामील करणे इष्ट ठरेल. माझ्या मुद्द्याच्या अधिक माहितीकरता तुम्ही 'इंग्लिश विकिपीडिया'वरील हा वर्ग आणि त्यातील दिशांप्रमाणे केलेले उपवर्ग पाहा: en:Category:Asian countries
--संकल्प द्रविड ०७:१६, २० ऑगस्ट २००७ (UTC)
Kenya, Mongol
संपादनकेनिया is used many time like चीन, so why we not use केनिया?
केन्या is the native pronunciation. There alreay is a redirect केनिया that points to केन्या, so if someone's looking/searcing for केनिया, they will get to the right page. The page will also mention that केन्या is a redirect of केनिया.
you check about mongol?
I have not. I will leave it upto विहंग (creator of the page) or other experts to change it back if they wish to. Right now, your version (मंगोल) is the article and मोंगोल is a redirect.
अभय नातू १८:०४, १८ ऑगस्ट २००७ (UTC)
Diego Velázquez de Cuéllar
संपादनदियेगो वेलाझ्क्वेझ दि क्वेयार
'वर्ग:अझ्टेक' मध्ये काही नवीन उपवर्गांची सुचवणी
संपादनअनिरुद्ध, तुम्ही अझ्टेक पुराणांविषयी काही नवीन लेख लिहताहात, तेव्हा काही नवीन उपवर्ग तयार करायची सूचना कराविशी वाटते. हिंदू संस्कृतीतील पुराणांशी संबंधित वर्ग:हिंदू पौराणिक व्यक्ती(हिंदू पुराणांतील देवता वगळता इतर व्यक्ती) व वर्ग:हिंदू देवता (हिंदू संस्कृतीतील देव-देवता) असे दोन वर्ग निर्मिले आहेत. तसेच वर्ग:अझ्टेक पौराणिक व्यक्ती(अझ्टेक पुराणांतील देवता वगळता इतर व्यक्ती) व वर्ग:अझ्टेक दैवते (अझ्टेक संस्कृतीतील देव-देवता) असे उपवर्ग तयार करावेत. 'वर्ग:अझ्टेक दैवते' वर्गाच्या नावात 'दैवते' असेच लिहावे; 'देवता' लिहू नये कारण नंतर 'देव' (पुल्लिंगी) व 'देवता'(स्त्रीलिंगी) असे आणखीन उपवर्ग करता येतील. (खरे तर 'वर्ग:हिंदू देवता' हा वर्गदेखील 'वर्ग:हिंदू दैवते' असा करायला हवा आहे.. थोड्या दिवसांत मी तो बदल करेन.)
--संकल्प द्रविड ११:४१, २३ ऑगस्ट २००७ (UTC)
Pronunciations
संपादन- Tira de la Peregrinación, - तिरा दे ला पेरेग्रिनास्यॉन
- alcalde ordinario de esta ciudad de México, - अल्काल्दे ऒर्दिनारियो दे एस्ता सिउदाद दे मेक्सिको, also अल्काल्दे ऒर्दिनारियो दे एस्ता सिउदाद दे मेहिको
- Historia de las Indias de Nueva-España y isles de Tierra Firme - हिस्तोरिया दे लास इंदियास दे नुएव्हा-एस्पान्या इ इस्लेस दे तियेरा फर्मे
Abhay Natu १९:२४, २४ ऑगस्ट २००७ (UTC)
- 'Bourbon' चा उच्चार 'बूर्बों' ('बो' वर रफार आणि अनुस्वार दोन्ही) असा आहे.. 'न' पूर्णपणे न उच्चारता अनुनासिक उच्चारला जातो.
- --संकल्प द्रविड १९:३६, ७ सप्टेंबर २००७ (UTC)
Gabina Aurora Pérez Jiménez (??) - गाबिना अरोरा पेरेझ हिमेनेझ
अभय नातू ००:५१, ८ सप्टेंबर २००७ (UTC)
उ.:देव-देवता
संपादनअनिरुद्ध, साचा:मेसोअमेरिकन पुराणांवरील अपूर्ण लेख साच्यातील प्रॉब्लेम सोडवला आहे. साच्यात घातलेले जे वर्ग लेखांमध्ये येऊ द्यायचे नसतील, ते वर्ग < noinclude > [[वर्ग:अबकड]] [[वर्ग:कखगघ]] </ noinclude >
अश्या पद्धतीने साच्यात लिहावेत. उपरिनिर्दिष्ट साचा या पद्धतीने दुरुस्त केला आहे.
बाकी, मला ई-मेल पाठवण्याकरता माझ्या सदस्य पानावर डाव्या पट्टीमधील 'साधनपेटी'मध्ये 'या सदस्याला इमेल पाठवा' या दुव्यावर क्लिक करा.
--संकल्प द्रविड ०५:४८, २५ ऑगस्ट २००७ (UTC)
Aniruddha, you are creating templates with shortform names. The names themeselves are not self-explaatory and there is no description provided on the template page. This way, the purpose of all these templates will always puzzle any other contributor.
So, to rectify it, I suggest you to write the purpose of each template in explcit, unambiguous way on each template page.
--संकल्प द्रविड १०:२०, १४ सप्टेंबर २००७ (UTC)
Templates
संपादनHello,
The templates you have created/moved का-न, पू-रा, etc have a rather cryptic naming convention that is not obvious to someone that might try to reuse them.
Consider either moving the templates to names that make a little more sense or document full names and usage of each template within the <noinclude></noinclude> tags.
Abhay Natu १५:४२, १४ सप्टेंबर २००७ (UTC)
- I created templates are not cryptic, they are shortform and easy to use. साचा:अ-चौ - अंत चौकट
- They definitely are cryptic if they do not convey what they are supposed to do/display either in the name itself or in the description. For someone other than the creator, it makes no sense.
- Quick test - What do you think the following templates are used for? मा-ले, अ-ले, भू-दे?
- Abhay Natu १८:५८, १४ सप्टेंबर २००७ (UTC)
And if you want to use then use साचा:कारकीर्द साचा. Computer programming language (codes) isn't cryptic?
1. It's not about me using these templates. I'm talking about a lay-person trying to contribute to wikipedia 1-2-5-10 years from today. Probably, neither you nor I will be around to guide that person in this regard. Most importantly, that person will have no clue as to who to ask, even a few weeks from today. That's why everything you create must be either self-explanatory or published with clear guidelines.
2. Computer programming language is cryptic. We're not trying to create something here that can only be used by geeks and programmers who pride themselves (myself included) in remembering acronyms and vaguely suggestive mnemonics. Wikipedia is mainly for subject matter experts who may or may not (most likely will not) have an aptitude for deciphering these mnemonics, let alone read someone's mind.
I hope I have made myself clear. Creating cryptically-named templates whose sole use is as a sub-structure of another template is alright, but if you expect (as you must) a template or any other page to be used by another person, it must be named clearly.
अभय नातू १३:०१, १५ सप्टेंबर २००७ (UTC)
Spanish names
संपादन- Vasco Núñez de Balboa - वास्को नुनेझ दि बाल्बोआ, वास्को नुन्येझ दि बाल्बोआ (पुनर्निर्देशन)
- Francisco Vásquez de Coronado - फ्रांसिस्को वास्केझ दि कोरोनादो, फ्रांसिस्को वास्केझ दि कोरोनाडो (पुनर्निर्देशन)
- Juan Ponce de León - हुआन पॉन्से दि लेओन
- Francisco de Montejo - फ्रांसिस्को दि मॉँतेहो
- Pánfilo de Narváez - पानफिलो दि नार्व्हाएझ
- Francisco Pizarro - फ्रांसिस्को पिझारो
- Diego de Almagro - दियेगो दि आल्माग्रो
- Hernando de Soto - हेर्नान्दो दि सोटो, हेर्नान्दो दि सोतो (पुनर्निर्देशन)
- Sebastián de Belalcázar - सेबास्तियान दि बेलालकाझार
- Pedro de Valdivia - पेद्रो दि वाल्दिव्हिया
- Juan de Oñate - हुआन दि ओनेट, हुआन दि ओन्येट (पुनर्निर्देशन)
अलीकडे मला आढळले की चा उच्चार मेहिका आणि मेहिको केला जातो. मुळात वरून हा शब्द बनला आहे. तेव्हा कोणता शब्द (क्स किंवा ह) ग्राह्य ठरवावा याबाबत मार्गदर्शन करा.
मेक्सिको हे नाव ठेवून मेहिको व मेहिका ही पुनर्निर्देशने करावी.
आणि मी विचारलेल्या इ.स. कल्पनेबद्दल काय करायचे?
असे केले असता १, २, २००, १००० इ. अंकसंख्यांबद्दलच्या लेखांचे काय करायचे हा प्रश्न पडेल. याबाबत इतरांचे मत जाणून घेउन निर्णय घेतला पाहिजे. तुम्ही चावडीवर हा प्रश्न विचारल्यास इतर सदस्य त्यांचे मत देउ शकतील.
अभय नातू ०६:२४, १६ सप्टेंबर २००७ (UTC)
विकिपीडिया:साचे सुसूत्रीकरण प्रकल्पात सहभागी होण्याचे निमंत्रण
संपादन
- आपल्या योगदानांच्या यादीत (विशेष:चित्रयादी)येथे मराठी विकिपीडियावर आपण चढवलेल्या संचिका पाहू शकता.
- विकिपीडिया: मराठी विकिपीडिया संचिका परवाना निती
- Form I आणि प्रतिज्ञापत्र
- विकिपीडिया:मराठी विकिपीडियावरील (छाया)चित्र परवाने विषयक सर्वसाधारण त्रुटी
- वर्ग चर्चा:उचित उपयोग प्रमणपत्रित चित्रे
- विकिपीडिया:(छाया)चित्र, माध्यम संचिकांचे प्रताधिकार, उचित वापर अपवाद, परीघ आणि जोखीम
- विकिपीडिया:कॉपीराईट आणि प्रताधिकार त्याग उद्घोषणा, विवीध परवाने आणि साचे
आपल्या सहकार्यासाठी, धन्यवाद!
- Helpdesk Marathi Wikipedia: {{{1|~~~~
धोरण निश्चितीसाठी आपापले दृष्टीकोण नोंदविण्याचे आवाहन
संपादनमराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती #रास्त व्यवहार वापर (Fair Dealing; उर्फ उचित उपयोग) बद्दल धोरण निश्चितीसाठी आपापले दृष्टीकोण विकिपीडिया चर्चा:मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती येथे नोंदविण्याचे आवाहन समस्त मराठी विकिपीडिया सदस्यांना केले जात आहे.
मुख्यत्वे कॉपीराईटेड अथवा वर्ग:उचित उपयोग प्रमणपत्रित चित्रे अथवा वर्ग:लोगो अथवा वर्ग:लोगो चित्रे अथवा वर्ग:पोस्टर चित्रे ने वर्गीकरण अभिप्रेत असलेली अथवा वर्गीकृतसाठी लागू होईल असे, कॉपीराइटेड संचिकांबद्दलचे रास्त व्यवहार वापर (Fair Dealing)/ उचित उपयोग दावे आणि अपवादा बद्दल मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती #रास्त व्यवहार वापर (Fair Dealing; उर्फ उचित उपयोग) येथे नमुद पर्यायांपैकी कोणत्याही एका धोरण/निती पर्यायाचा स्विकार केला जाण्याच्या दृष्टीने विकिपीडिया चर्चा:मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती या चर्चा पानावर मराठी विकिपीडिया सदस्यांनी सहमतीसाठी/ धोरण निश्चितीसाठी आपापले दृष्टीकोण नोंदविण्याचे आवाहन केले जात आहे.
मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती #रास्त व्यवहार वापर (Fair Dealing; उर्फ उचित उपयोग) या पानावर अनेक दुवे असल्यामुळे सर्व चर्चा धोरण चावडीपानावर नेणे शक्य होणार नाही तरी विकिपीडिया चर्चा:मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती येथे चर्चा करणे अधिक श्रेयस्कर असेल. चर्चेतील आपल्या सहभागासाठी आभार.
- हा संदेश विकिपीडिया मदत चमू करिता विकिपीडिया:एकगठ्ठा संदेश प्रणाली सुविधा वापरून मराठी विकिपीडिया प्रचालकांमार्फत पाठविला गेला असण्याची संभावना आहे.
संचिका परवाने अद्ययावत करावेत
संपादननमस्कार Aniruddha Paranjpye,
विषय: मराठी विकिपीडियावर विशेष:चित्रयादी येथे आपण चढवलेल्या चित्र/छायाचित्र संचिकांना परवाना उपलब्ध करणे आणि/अथवा अद्ययावत करणे अथवा विकिमिडीया कॉमन्सवर स्थानांतरण करणे बाबत.
- आपण स्वत: चढवलेल्या सर्व संचिकांना सुयोग्य परवाने तातडीने उपलब्ध करावेत अथवा अद्ययावत करावेत मराठी विकिपीडियावरील (छाया)चित्र परवाने विषयक सर्वसाधारण त्रुटी यादी अभ्यासून मराठी विकिपीडिया संचिका परवाना निती अन्वये संचिका परवान्यां संबधीत त्रुटी दूर करण्यासंबंधी अभिप्रेत कृती अमलात आणाव्यात अशी नम्र विनंती केली जात आहे. कारण मराठी विकिपीडियावर मागील (प्रदीर्घ) काळात चढवल्या गेलेल्या बहुतांश चित्र / छायाचित्र संचिकांना सुयोग्य अथवा अद्ययावत प्रताधिकार विषयक परवान्यांचा अभाव असून अनेक त्रुटी सुद्धा शिल्लक आहेत. प्रदीर्घ काळापासून रेंगाळलेले हे काम प्राधान्याने पुरे केले जाण्यात आपल्या सहकार्याची नितांत गरज आहे.
- आपल्या योगदानांच्या यादीत (विशेष:चित्रयादी)येथे मराठी विकिपीडियावर आपण चढवलेल्या संचिका पाहू शकता.
- विकिपीडिया: मराठी विकिपीडिया संचिका परवाना निती
- Form I आणि प्रतिज्ञापत्र
- विकिपीडिया:मराठी विकिपीडियावरील (छाया)चित्र परवाने विषयक सर्वसाधारण त्रुटी
- वर्ग चर्चा:उचित उपयोग प्रमणपत्रित चित्रे
- विकिपीडिया:(छाया)चित्र, माध्यम संचिकांचे प्रताधिकार, उचित वापर अपवाद, परीघ आणि जोखीम
- विकिपीडिया:कॉपीराईट आणि प्रताधिकार त्याग उद्घोषणा, विवीध परवाने आणि साचे
आपल्या सहकार्यासाठी, धन्यवाद!
- Helpdesk Marathi Wikipedia: {{{1|~~~~
- हा संदेश विकिपीडिया मदत चमू करिता विकिपीडिया:एकगठ्ठा संदेश प्रणाली सुविधा वापरून मराठी विकिपीडिया प्रचालकांमार्फत पाठविला गेला असण्याची संभावना आहे.
संचिका परवाने अद्ययावत करा-विनम्र स्मरण
संपादनकृपया पहा आणि वापरा विकिपीडिया:कॉपीराईट आणि प्रताधिकार त्याग उद्घोषणा, विवीध परवाने आणि साचे अधिक माहितीसाठी पहा परवाना अद्ययावत करा हा संदेश सदस्यांना मागील वर्षाभरात एकदा देऊन झालेला आहे. २८३ पैकी केवळ तीनच सदस्याचा सक्रीय प्रतिसाद आतापावेतो लाभला. सर्व सदस्यांना आपण चढवलेल्या संचिका परवाने अद्ययावत करण्यासाठी पुन्हा एकदा विनम्र स्मरण स्मरण दिले जात आहे. सुयोग्य संचिका परवान्यांचा अभाव असलेल्या संचिका काळाच्या ओघात वगळल्या जात असतात याची आपणास कल्पना असेलच. सक्रीय सहकार्यासाठी आभार.
- हा संदेश विकिपीडिया मदत चमू करिता विकिपीडिया:एकगठ्ठा संदेश प्रणाली सुविधा वापरून मराठी विकिपीडिया प्रचालकांमार्फत पाठविला गेला असण्याची संभावना आहे.
विकिपीडिया:स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३
संपादनप्रिय विकिसदस्य,
स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३ ही विकीमेडियन्स द्वारा स्थापन केलेली एक वार्षिक स्पर्धा आहे. विकी लव्हस फॉल्कलोरची थीम लिंगभेद कमी करणे आणि लोकांवर लक्ष केंद्रित करणे यावर आधारित आहे. अनेक आशियाई व भारतीय विकिपीडिया समुदायांनी यात भाग घेतला आहे आणि आमची अशी इच्छा आहे की आपण मराठी विकिपीडियावर आपले योगदान द्यावे. योगदानाचा मुख्य हेतू लिंग अंतर कमी करण्यात थेट प्रभाव पाडेल.
ही स्पर्धा १ फेब्रुवारी २०२३ रोजी सुरू झाली असून ३१ मार्च २०२३ रोजी समाप्त होईल. स्पर्धेतील विजेत्याला तयार केलेल्या पृष्ठांच्या संख्येच्या आधारे घोषित केले जाईल. पहिल्या विजेत्याला ३०० USD, द्वितीय विजेत्याला आणि तीसऱ्या विजेत्याला अनुक्रमे २०० USD आणि १०० USD दिले जातील. सहभाग किंवा योगदान करताना येणाऱ्या कोणत्याही समस्यांबाबत अथवा कोणत्याही मदतीसाठी ज्युरी सदस्यांच्या (संतोष गोरे किंवा Sandesh9822) चर्चा पानावर संदेश लिहा.
कृपया या पृष्ठावरील स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३ सर्व सूचना आणि नियम वाचा. या पेजवरून स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३/नोंदणी या स्पर्धेत सहभागी व्हा. आपण योगदानामध्ये सहभागी झाल्यास आपल्या मुख्य पृष्ठावर हा साचा वापरा. येथून हा दुवा तुम्ही तयार केलेला लेख सादर करावा. धन्यवाद.
- हा संदेश विकिपीडिया मदत चमू करिता विकिपीडिया:एकगठ्ठा संदेश प्रणाली सुविधा वापरून मराठी विकिपीडिया प्रचालकांमार्फत पाठविला गेला असण्याची संभावना आहे.