अस्तेक
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
अस्तेक लोक हे मेक्सिकोमधील ठराविक वांशिक लोकांचा गट असून ते नाहुआत्ल भाषा बोलतात आणि मेसोअमेरिकन कालगणनाशास्त्रानुसार उत्तर-अभिजात-शेवट कालात - १४व्या, १५व्या आणि १६व्या शतकात त्यांनी मेसोअमेरिकेतील बराचचा भाग काबीज केला.
अस्तेक साचा:भाषा-अना-आध्वव हा नाहुआत्ल शब्द अस्तेकात्ल साचा:भाषा-अना-आध्वव याचे स्पॅनिशकरण/इंग्लिशकरण असून त्याचा अर्थ "अस्तलानचे लोक" असा होतो. अस्तलान हे पूर्वीच्या नाहुआत्ल भाषिकांची पौराणिक स्थळ होते, नंतर ते मेशिका लोकांसाठी वापरले जाउ लागले. "अस्तेक" हा शब्द बऱ्याचदा तेक्सकोकोच्या तलावास्थित शहर तेनोचतित्लानातील मेशिका रहिवासांसाठी वापरला जातो, जे स्वतःस मेशिका-तेनोच्का किंवा कोल्हुआ-मेशिका म्हणवत. तेनोच्तित्लानचे मुख्य दोन मित्रनगरराज्ये, तेक्सकोकोचे अकोल्हुआ आणि त्लाकोपानचे तेपानेक ह्यांना सुद्धा कधीकधी अस्तेक ही संज्ञा वापरली जाते. पुढे ह्या तीन मित्रनगरराज्यांनी उत्तर कालावधीत अस्तेक तिहेरी मित्रराष्ट्रांची स्थापना केली आणि बराचचा मुलुख जिंकून "अस्तेक साम्राज्याची" स्थापना केली.
व्याख्या
संपादनअस्तेक लोक
संपादनअस्तेक संस्कृती
संपादनअस्तेक साम्राज्य
संपादनइतिहास
संपादनस्थानांतर काल
संपादनतिहेरी मित्रराष्ट्रांचा उदय
संपादनस्पॅनिश पादक्रांती
संपादनवसाहतयुगीन लोकसंख्या घट
संपादनसांस्कृतिक व्यवस्था
संपादनशासन
संपादनखंडणी आणि व्यापार
संपादनवाहतूक
संपादनपुराणे आणि धर्म
संपादनमनुष्यबळी
संपादनसामाजिक रचना
संपादनवर्गांची रचना
संपादनशिक्षण
संपादनकला
संपादननगररचना आणि वास्तुस्थापत्यशास्त्र
संपादनकृषिव्यवस्था
संपादनइतर मेसोअमेरिकन संस्कृतींबरोबरील संबंध
संपादनवारसा
संपादनअस्तेकांचा प्रभाव स्पेनच्या पाककला आणि स्थापत्यशास्त्रात आढळून येतो.