स्वागत | Andharikar, मराठी विकिपीडियावर आपले स्वागत आहे! |
आवश्यक मार्गदर्शन | Andharikar, नमस्कार, तुम्हाला मराठी विकिपीडियावर पाहून आम्हाला आनंद झाला.
मराठी विकिपीडिया हा मराठीतील मुक्त विश्वकोश निर्मिती प्रकल्प आहे.मराठी विकिपीडियावर सध्या ९८,५१८ लेख आहे व १४९ सक्रिय सदस्य आहेत. तुम्हाला हा प्रकल्प आवडेल आणि तुम्ही या प्रकल्पास साहाय्य कराल अशी आम्हाला आशा आहे. तुम्ही येथील सदस्य होऊन येथे वाचन आणि संपादन कराल अशी आम्हाला खात्री वाटते. नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा लेख जरूर वाचावा. यामधून मराठी विकिपीडियामध्ये कसे योगदान देता येईल याचे मार्गदर्शन होईल. नवीन सदस्यांना संपादनासाठी उपयुक्त असलेल्या माहितीसाठी येथे टिचकी द्या. कृपया प्रताधिकारित असलेल्या पुस्तकांतून किंवा संकेतस्थळावरुन (वेबसाइट) कोणताही मजकूर नकल-डकव (कॉपी-पेस्ट) करू नका. असे केल्यास तुमच्यावर प्रतिबंध घालण्याची किंवा येथून तुम्हाला तडीपार करण्याची शक्यता आहे. (जरी संबंधित मजकूराचे लेखक/मालक तुम्हीच असाल तरीही तो मजकूर येथे टाकण्यास योग्य त्या प्रक्रियेचे तुम्ही अनुसरण करणे आवश्यक आहे). तुमचे लेखन नेहमी तटस्थ दृष्टिकोनातून असू द्या. तुम्ही जोडलेल्या मजकूराचे समर्थनार्थ योग्य स्रोत उद्धृत करा. शुभेच्छा आणि येथील लेखनास सर्व सदस्यांचे आपणास प्रोत्साहन आहे!!
इतर माहिती
मदत हवी आहे? विकिपीडियाबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी विकिपीडिया मदत मुख्यालयला भेट द्या. तुम्हाला कधीही मदतीची गरज वाटली तर विकिपीडियाच्या मदतकेंद्राशी संपर्क साधा. आपल्या चर्चापानावर
Hello and welcome to the Marathi Wikipedia! We appreciate your contributions. If your Marathi skills are not good enough, that’s no problem. We have an embassy where you can inquire for further information in your native language. We hope you enjoy your time here!
|
नेहमीचे प्रश्न | |
सर्वसाधारण उत्तरदायकत्वास नकार | |
धोरण | |
दालने | |
सहप्रकल्प |
नेवारी/नेपाळी भाषा
संपादननमस्कार,
माझ्या माहितीप्रमाणे विकिपीडिया सूची नेपाळी भाषा व नेवारी/नेपाळ भाषा या वेगवेगळ्या भाषा आहेत.
अभय नातू १८:४९, १८ डिसेंबर २००७ (UTC)
- en:Nepali language, en:Nepal Bhasa
- अभय नातू १८:५९, १८ डिसेंबर २००७ (UTC)
नेवारी भाषाचे पुनर्निर्देशन नेपाळ भाषाकडे करुन त्या नावाने लेख करावा. अभय नातू १९:३७, १८ डिसेंबर २००७ (UTC)
New articles
संपादनHello,
Pls add the necessary links and categories to articles you create. To help with kings of England, look at Edward VIII article that I've updated.
It's easy to do when you're creating an article, but a pain to find articles without links/categories and fix them later.
Regards,
Abhay Natu २१:१५, १ फेब्रुवारी २००८ (UTC)
वर्गीकरण
संपादनIt seems that you have worked on वर्गीकरण of uncategoried articles and templates. That was a good effort.
But before doing any changes to any template ensure that the changes dont affect working of the template. Since one template can be used at number of pages, once change will affect many pages/ articles.
Also ensure that any changes in template related to category to be included in <noinclude>.....</noinclude> tag.
Maihudon १४:५६, ११ फेब्रुवारी २००८ (UTC)
- GOOD WORK, KEEP IT UP
- Maihudon ०५:२७, १४ फेब्रुवारी २००८ (UTC)
वर्गीकरण
संपादनthanks for categorising templates. Good work.
while you are adding make sure it is added on the same line or with comments like
[[Image:Flag of Bermuda.svg|{{{1|20}}}px]] [[क्रिकेट बर्म्युडा|बर्म्युडा]]<noinclude>[[वर्ग:क्रिकेट साचे]]</noinclude> or [[Image:Flag of Bermuda.svg|{{{1|20}}}px]] [[क्रिकेट बर्म्युडा|बर्म्युडा]]<!-- --><noinclude>[[वर्ग:क्रिकेट साचे]]</noinclude>
you can check this change by checking where the template is being added by clicking येथे काय जोडले आहे and following the article.
let me know if things are not clear
सुभाष राऊत १९:४९, १३ फेब्रुवारी २००८ (UTC)
- no worries as long as we are able to correct the same.
सुभाष राऊत २०:०९, १३ फेब्रुवारी २००८ (UTC)
नवा साचा
संपादनi assume that you have used en:Template:Countries of Europe as reference to create this template.
in marathi we too have navbox template which is also used in en:Template:Countries of Europe
this way it will have same look and feel and also useful template links.
सुभाष राऊत २२:२०, १३ फेब्रुवारी २००८ (UTC)
मासिक सदर एप्रिल, २००८
संपादननमस्कार,
पुढील मासिक सदर लेख म्हणून जर्मनी लेख योग्य आहे. मासिक सदर म्हणून प्रकाशित करण्या आधी लेखात काही बदल करावे लागतील, उदा. शुद्धलेखन, लाल-दुव्यांचे लेख तयार करणे इ.
यासाठी आपण कौलपानावर हा प्रस्ताव मांडावा. काही मदत लागल्यास जरुर कळवावे.
अभय नातू २३:५६, १६ मार्च २००८ (UTC)
Iberia
संपादनHello,
Thanks for the explanation.
पटियाला या लेखासंदर्भात प्रचलित नावांपेक्षा स्थानिक नावांनीच लेख तयार करण्याचा आपला आग्रह होता. मग हेच मत सर्व शब्दांना का लागू होऊ नये?
It's not that I want it to be Ay-be-ri-yaa, I was asking about rationale behind ee-be-ri-yaa since I did not know of the word's etymology and local pronunciation. I'm fine with ee-be-ri-yaa.
अभय नातू १८:३७, २० मार्च २००८ (UTC)
p.s. When you re-redirect the articles, pls put the explanation you gave as well as etymology of the word in the discussion pages for these articles.
- अंधारीकर, ’इबेरिया’ या उच्चारबद्दल मलाही माहिती नव्हती. अभय म्हणतात तसे स्थानांतर करताना त्याच्या अस्सल उच्चाराबद्दल माहिती/स्पष्टीकरण/एखादा संबंधित दुवा दिला असता तर बरे झाले असते.
- --संकल्प द्रविड (चर्चा) ०२:२५, २१ मार्च २००८ (UTC)
कौस्तुभ समुद्रांनी हा दुवा दिला आहे. यात आयबेरिया असा उच्चार आहे.
अभय नातू ०४:४९, २१ मार्च २००८ (UTC)
- इथे सुद्धा उच्चार aybih'riyah असा दिलेला आहे. --कौस्तुभ समुद्र (चर्चा) ०५:२५, २१ मार्च २००८ (UTC)
Thanks for the detailed explanation about spanish diction.
अभय नातू १५:३०, २१ मार्च २००८ (UTC)
- Yes, now the point is clear. Thank you very much for all your efforts. These efforts will lead marathi wikipedia to a complete & accurate knowledge source. Keep it up. Once again thanks कौस्तुभ समुद्र (चर्चा) ०४:५०, २२ मार्च २००८ (UTC)
लेख यादी
संपादनलेख यादी बघतो. भारतीय रेल्वे फक्त अनामिक सदस्यांना बंद केलेला आहे. तुम्हाला बदल करण्यात अडचण येऊ नये. आलीच तर सांगावे. अभय नातू १९:३२, ३ नोव्हेंबर २००८ (UTC)
पिन्यिन
संपादन- Chinese Language: - चीनी भाषा
- pinyin: - पिन्यिन लिपी, पिन्यिन
- Chinese characters: चीनी मूळाक्षरे
- simplified Chinese: सोपी चीनी (लिपी), सरल चीनी (लिपी)
- traditional Chinese: पारंपारिक चीनी (लिपी) - पारंपारिकऐवजी छोटा शब्द आठवल्यास तो वापरावा
pinyin आणि hanzi (Chinese characters) हे मूळ शब्द वापरावेत का? - हांझी हा विशेष नाम नसल्यामुळे त्याचा मराठी अर्थ (मूळाक्षर) वापरावा.
अभय नातू २३:२५, २१ मार्च २००८ (UTC)
नमस्कार,
चिनी भाषा कि चीनी भाषा? Pinyinचा उच्चार चीनी व्यक्ती फिन-ईन करीत असली तरी ध्यानात ठेवावे की चीनी ऍक्सेंट (मराठी प्रतिशब्द?)मध्ये बहुतांश पचा उच्चार फ होतात (जसे रचा उच्चार लकेला जातो) तरी याबद्दल खात्री करुन घेऊन मगच फिनईन वापरावे. माझ्या मते जर उच्चार फिनईन असा अभिप्रेत असता तर त्याचे रोमनीकरण Phinyin केले गेले असते.
अभय नातू १७:२०, २२ मार्च २००८ (UTC)
संदर्भाबद्दल धन्यवाद. फिनईन वापरले तरी पिन्यिन कडून फिनईनला पुनर्निर्देशन द्यावे म्हणजे एखाद्याने पिन्यिन शोधल्यास उपयुक्त पानाकडे आपोआप जाता येईल. तसेच फिनईन पानावर उल्लेख करावा की या शब्दाचा (चुकीचा) उच्चार पिन्यिन असाही होतो.
अभय नातू १८:५०, २२ मार्च २००८ (UTC)
I suggest फीनयीन.
अभय नातू १९:३१, २२ मार्च २००८ (UTC)
जर्मनी चा लेख
संपादनमला आनंद झाला जर्मनी चा लेख मासिक सदरा साठि निवडल्या बद्द्ल. पण नामनिर्देशना साठि कौल देणे म्हणजे काय मला कळाले नाहि. कृपया आपण सांगु शकाल का? अजयबिडवे १८:२६, २२ मार्च २००८ (UTC)
स्पॅनिश उच्चार हवे आहेत
संपादनसंकेत,
वर्ग:स्पेनमधील कंपन्या येथे जाऊन तेथील लेख पाहा. सध्या असलेली त्या लेखांची नावे त्या-त्या लेखाच्या आंतरविकि दुव्यांचा संदर्भ घेऊन स्पॅनिश उच्चारांच्या दृष्टिकोनातून तपासता येतील का?
--संकल्प द्रविड (चर्चा) ०७:३५, २६ मार्च २००८ (UTC)
- धन्यवाद! --संकल्प द्रविड (चर्चा) ०६:१९, २७ मार्च २००८ (UTC)
Wikipedia:Current events/एप्रिल
संपादनसंकेत, लेख बनवलाय. कृपया पाहा. Wikipedia:Current events/एप्रिल --संकल्प द्रविड (चर्चा) १३:२४, ४ एप्रिल २००८ (UTC)
Wikipedia:Current events/एप्रिल
संपादनसद्य घटना एप्रिलच्या बातम्यांकडे पुनर्निर्देशित केले आहे.
अभय नातू ०५:४१, ५ एप्रिल २००८ (UTC)
चीनी सम्राट
संपादनसंकेत,
चीन असे देशाचे नाव असताना चिनी कसे बरोबर आहे?
अभय नातू १७:०६, ६ एप्रिल २००८ (UTC)
Wikipedia: व विकिपीडिया:
संपादनमी बग्झिला येथे ह्या प्रश्नाचे उत्तर मिळविलेले आहे. आता दोन्ही इंग्रजी Wikipedia: व मराठी विकिपीडिया: नामविश्वे प्रकल्प पाने दर्शवितात. (उदा. Wikipedia:दिनविशेष/एप्रिल व विकिपीडिया:दिनविशेष/एप्रिल). त्यामुळे वर दिलेला प्रश्न आता नाही. तसेच {{SITENAME}} आता मराठीत दिसते (उदा. विकिपीडिया). धन्यवाद --कौस्तुभ समुद्र (चर्चा) ०३:३९, २२ एप्रिल २००८ (UTC)
- Thx! We - kaustubh, Subhash, Abhay and me - had done efforts to repair broken links manually; but now it seems the problem is sorted out.
- --संकल्प द्रविड (चर्चा) ११:३१, २२ एप्रिल २००८ (UTC)
नमस्कार,
मला तरी या साच्यामध्ये काहीही चूक दिसत नाही. जर तुम्हाला तपासण्याचा दुवा चुकीचा निकाल देतो आहे असे वाटत असेल तर त्याचे कारण म्हणजे हा साचा ज्या सदस्याच्या सदस्य पानावर दिला जाईल त्या सदस्याचे नाव {{{BASEPAGENAME}}} इथे येईल. जर आपणांस अजून काही शंका असल्यास साचा चर्चा:प्रबंधक इथे लिहावी जेणे करून सर्व जण मदत करू शकतील.
क.लो.अ. --कौस्तुभ समुद्र (चर्चा) ११:५४, २५ एप्रिल २००८ (UTC)
- साचा मी लवकरच कागदपत्रीत करीन. जर साचा व्यवस्थित पाहिलात तर त्यामध्ये पुढील ओळ दिसेल. ([{{fullurl:Special:Listusers|limit=1&username={{urlencode:{{{username|{{BASEPAGENAME}}}}}}}}} <span style="color:#5871C6;">तपासा</span>])</span>}} यामध्ये हा साचा सर्व समावेशक करण्यासाठी कुठल्याही सदस्याचे नाव न लिहिता {{{BASEPAGENAME}}} असे दिलेले आहे. यामुळे हा साचा ज्या पानावर असेल त्या पानाच्या शीर्षकाशी जुळणारे सदस्य नाव फिल्टर होऊन सदस्यसूची मध्ये दिसते. मूळ साच्यात तपासा वर टिचकी दिल्यानंतर हा साचा प्रबंधक या नावाने अस्तित्वात असणारे सदस्य शोधतो. कारण या पानाचे मूळ नाव साचा:प्रबंधक असे आहे. प्रबंधक नावाचा सदस्य अस्तित्वात नसल्याने हा साचा त्या पुढील सदस्य नाव, म्हणजेच प्रसन्न मुजुमदार दाखवितो. जर तुम्ही मूळ इंग्रजी साच्यावर जाऊन verify वर टिचकी दिलीत तर तो साचा (Template:User Wikipedia/Administrator), त्या पानाच्या नावाचे (म्हणजेच User Wikipedia) सदस्य शोधतो. ही काही चूक नाही. तुम्ही प्रयत्न म्हणून तुमच्या सदस्यपानावर हा साचा वापरून पहा. तपासा वर टिचकी दिल्यानंतर सदस्य सूची मध्ये Andharikar दिसेल. धन्यवाद. --कौस्तुभ समुद्र (चर्चा) ०३:१६, २६ एप्रिल २००८ (UTC)
साचा:प्रबंधक
संपादनसंकेत,
हा साचा इंग्लिश किंवा इतर विकिपीडियाकडून घेतला आहे का? असे असल्यास तेथील दुवा द्यावा म्हणजे येथील साचा तपासण्यास व सुधारण्यास सोपे जाईल.
अभय नातू १५:०६, २५ एप्रिल २००८ (UTC)
ता.क. वर कौस्तुभने म्हणल्याप्रमाणे हा साचा माझ्या पानावर व्यवस्थित दिसत आहे.
हलंत शब्द
संपादनसंकेत,
मराठी व्याकरणाच्या नियमांनुसार हलंत शब्द नसतात (उदा. याँग-ल्). अशा शब्दांचे पूर्ण अक्षरांत रुपांतर करावे (याँग-ल). वाटल्यास उच्चाराचे स्पष्टीकरण लेखात द्यावे.
अभय नातू १८:१३, २५ एप्रिल २००८ (UTC)
- स्पष्टीकरणाबद्दल धन्यवाद.
- अशा परिस्थितीत-जिथे उच्चारातल्या छोट्याशा फरकानेही अर्थात प्रचंड बदल होतो-व्याकरणाचे नियम पाळून शीर्षके तयार करणे, विशेषत: परभाषेतील शब्दांबाबत योग्य वाटत नाही.
- अगदी सहमत. तरीही जेथे शक्य तेथे हलंत शब्द टाळावे ही विनंती.
- अभय नातू २२:१४, २५ एप्रिल २००८ (UTC)
१००० संपादने
संपादनएक-हजारी बार्नस्टार | ||
संकेत अंधारीकर, तुम्ही मराठी विकिपीडियावर १,०००पेक्षा अधिक संपादने पार पाडली आहेत.
विकिपीडियावरील तुमच्या अथक परिश्रमांची दखल घेऊन मराठी विकिपीडियाच्या वतीने हा एक-हजारी बार्नस्टार गौरव तुम्हांला प्रदान करण्यात येत आहे. |
--कौस्तुभ समुद्र (चर्चा) १४:०६, ३० एप्रिल २००८ (UTC)
{{चिनी सम्राट}}
संपादनचिनी सम्राट साच्यामध्ये छोटेसे बदल केलेले आहेत. वापराच्या उदाहरणासाठी कृपया कुआंगसु लेख पहावा. क.लो.अ. --कौस्तुभ समुद्र (चर्चा) ०४:३५, १ मे २००८ (UTC)
ता.क. मला कुआंगसुच्या मरणोत्तर पदवीचे भाषांतर करता आलेले नाही. ते कृपया योग्य उच्चारानुसार करावे.
- साच्याची रूंदी कमी केलेली आहे. जर रुंदीमध्ये अजून बदल करायचे असतील तर पहिल्या ओळीतील "Width:20em" ह्याची किंमत कमी-जास्त करून बदल करता येतील. क.लो.अ.--कौस्तुभ समुद्र (चर्चा) ०३:४९, ५ मे २००८ (UTC)
कौल (प्रचालकपद)
संपादनकॄपया आपले मत व काही प्रश्न असल्यास इथे मांडा. क.लो.अ. --कौस्तुभ समुद्र (चर्चा) ०४:१७, १४ मे २००८ (UTC)
- आपल्या पाठिंब्याबद्दल धन्यवाद. --कौस्तुभ समुद्र (चर्चा) १३:०१, १४ मे २००८ (UTC)
प्रचालक अधिकार रद्द करणे
संपादनसंकेत,
फारा दिवसांपूर्वी मी एक नियमावली येथे दिली होती. कदाचित जुन्या चर्चांमध्ये ती आढळेल. त्याला काहीच प्रतिसाद नाही मिळाला.
ही नियमावली मेटा वर असलेल्या नियमांनुसार होती व त्यात काही बदल मी सुचवले होती. आता नवीन नियमांची साधारण रुपरेषा अशी असावी.
- प्रचालकाने राजीनामा दिल्यास त्याने स्वतः मेटा वर आपले अधिकार रद्द करण्याची विनंती करावी.
- इतर वेळी --
- एखाद्या सदस्याचे प्रचालकपद रद्द करण्याची विनंती कोणताही नोंद केलेला सदस्य करु शकतो. यासाठी स्वतः प्रचालक असणे आवश्यक नाही.
- ही विनंती आधी चावडीवर करावी. तेथे चर्चा झाल्यावर काही काळाने (या साठीचे नियम - कमीत कमी दहा दिवस शिवाय शेवटच्या प्रतिसादानंतर ३ दिवस किंवा इतर प्रचालकांच्या संमतीने ३ दिवसांच्या आधी) हा प्रस्ताव कौल पानावर मांडावा.
- कमीत कमी दोन आठवडे कौल घ्यावा. इतर प्रचालक किंवा प्रस्तावकर्ता ही मुदत वाढवू शकतात.
- कमीत कमी पाच हो (अधिकार रद्द करावे) कौल असावे. यात प्रचालकांचे कौल मोजू नयेत (प्रचालकांचा मताविषयी खाली पहा.)
- कौल देणार्यांत कमीत कमी एका प्रचालकाने हो (रद्द करावे) असा कौल दिलेला असावा.
- एकापेक्षा जास्त प्रचालकांनी कौल दिल्यास प्रचालकांचे बहुमत असलेला कौल घेतला जाईल.
- प्रचालकांचे नाही असे एकमत असल्यास त्याविरुद्ध अधिकार रद्द करता येणार नाहीत (सर्व कौल देणार्या प्रचालकांनी अधिकार रद्द करु नये म्हणल्यास त्यांचे मत ग्राह्य ठरेल.) प्रचालकांचे हो एकमत असल्यास इतर सदस्यांचा कौल ग्राह्य ठरेल (प्रचालकांनी अधिकार रद्द करावे म्हणले परंतु इतर सदस्यांनी नाहीचा कौल दिला तर अधिकार रद्द होणार नाहीत.)
वरील नियमांत शक्य तितके लोकशाही/बहुमताचा आदर केलेला आहे. त्याच बरोबर ठोकशाही (प्रचालकांची किंवा इतर सदस्यांची) चालणार नाही याचीही काळजी घेण्याचा प्रयत्न आहे. यात काही बदल लागतील ते इतर सदस्यांच्या मताने केले जातील.
मी हाच संदेश चावडीवरही घालत आहे. त्यात बदल सुचवावेत.
अभय नातू १२:०८, १९ मे २००८ (UTC)
विकिपीडिया:Current events/जून २००८
संपादनविकिपीडिया:Current events/जून २००८ is ready.
अभय नातू १९:४९, २ जून २००८ (UTC)
Suwande/Xuande
संपादनSanket,
The english interwiki link was incorrect. I have fixed it to point to en:Xuande.
अभय नातू २०:५६, २ जून २००८ (UTC)
साच्यात योग्य त्या सुधारणा केलेल्या आहेत. क.लो.अ. --कौस्तुभ समुद्र (चर्चा) ०४:११, ४ जून २००८ (UTC)
राज्यव्यवस्थेविषयक वर्गांचे विस्कळित वर्गीकरण
संपादनसंकेत, तुम्ही चिनी राजवंशांबाबत लिहीत आहात असे दिसले. सध्या राजवंश आणि राज्यव्यवस्थेबद्दलच्या लेखांचे अतिशय ढिसाळ वर्गीकरण झालेले आहे. तुमच्याकडे काही संदर्भग्रंथ आणि पारिभाषिक कोश असल्यास चपखल आणि सर्वमान्य वापरात असलेल्या वर्गांची निर्मिती करून तुम्ही यामध्ये शिस्त आणू शकाल का? माझ्या नजरेला ही गोष्ट याआधीही आली होती; पण तेव्हा आणि आता यावर काम करायला संदर्भ आणि पुरेसा वेळ हाताशी नसल्याने मी हे काम केले नव्हते.
खालील वर्ग पाहिल्यास तुम्हाला मी म्हणतोय तो विस्कळितपणा जाणवेल:
अर्थात, तुम्हाला हे शक्य असल्यास करा; बळेच तुमच्या अंगावर मी काम ढकलतोय असा गैरसमज करून घेऊ नका. :P
--संकल्प द्रविड (चर्चा) ०२:२३, २७ जून २००८ (UTC)
आर्जेन्टीना
संपादनसंकेत
आर्जेन्टिना/आर्जेन्टीना वर अनेकदा चर्चा झालेली आहे व (बिगर-स्पॅनिश भाषांमध्ये) आर्जेन्टीना हाच बरोबर उच्चार आहे. आर्जेन्टीनाच्या चर्चा पानावर विस्तृत चर्चा आहे. शिवाय इतर दुवे --
अभय नातू ०६:५३, ३० ऑगस्ट २००८ (UTC)
तुमचे विश्लेषण वाचले, पण त्याची व वरील तसेच चर्चा पानावरील दुव्यांशी संगती लागत नाही.
अभय नातू ०७:१९, ३० ऑगस्ट २००८ (UTC)
- Welcome back, by the way. We missed you :-)
- अभय नातू ०७:२४, ३० ऑगस्ट २००८ (UTC)
स्पॅनिश उच्चारांची मला चांगल्यापैकी माहिती आहे :-) आणि तुम्ही दिलेले वाढीव विश्लेषणही बरोबर आहे. मूळ आर्जेन्टीनाच्या एक-दोन लोकांना विचारून मी हे लेख आर्जेन्टिनाकडे पुनर्निर्देशित करतो.
अभय नातू १७:४२, ३० ऑगस्ट २००८ (UTC)
सप्टेंबर सद्य घटना
संपादनपान व्यवस्थित झाले आहे. माझी मदत होण्याआधीच तुम्ही तयार केलेत!
अभय नातू २०:००, २ सप्टेंबर २००८ (UTC)
Allende
संपादनSanket,
I was not sure whether it was अयेंदे or अलेंदे, so I gave it the benefit of doubt :) Is it अयेंदे or आयेंदे?
अभय नातू १५:३७, १० सप्टेंबर २००८ (UTC)
सान्तियागो (निःसंदिग्धीकरण)
संपादनसंकेत,
सान्तियागो (निःसंदिग्धीकरण) या पानावर एक नजर घाला व उच्चार बरोबर नसल्यास ते सुधारा. सान्तियागो दे अमुकतमुक बरोबर कि सान्तियागो दि अमुकतमुक? माझ्या आठवणीनुसार स्पॅनिश/पोर्तुगीझमध्ये शहर नपुंसकलिंगी आहे.
अभय नातू ०२:५६, १३ सप्टेंबर २००८ (UTC)
मराठीवर्ल्ड आणि शुक-रंभा संवाद
संपादनमला वाटते शुक-रंभा संवाद काढू नये पण त्याला भाषांतर वर्गात घालावे. मराठीवर्ल्ड काढतो.
अभय नातू १६:१५, १६ सप्टेंबर २००८ (UTC)
- संकेतस्थळाचे डोमेन मथळ्यात देणे आवश्यक नाही असे मला वाटते. तसेच संकेतस्थळांबाबत जोपर्यंत संदिग्धता नाही (अबक.कॉम आणि अबक.ऑर्ग असे दोन्ही लेख नाहीत) तोपर्यंत डोमेन नाव न देताही लेख ओळखणे शक्य आहे.
- बाह्य दुवे विभागात डोमेन नावासकट दुवा उद्धृत करणे आवश्यक आहे.
- अभय नातू १७:००, १६ सप्टेंबर २००८ (UTC)
खैरलांजी
संपादनसंकेत,
१.पार्श्वभूमी २.हत्याकांड ३.प्रतिक्रिया व आंदोलने ४.कारवाई ५.न्यायालयीन प्रक्रिया/खटला ६.निकाल ७.निकालावर प्रतिक्रिया
ही रचना चांगली वाटते. हे प्रकरण अतिशय गंभीर व स्फोटक आहे/होते, तरी त्यावरील लेख लिहिताना निष्पक्षपणा काटेकोरपणे संभाळावा अशी विनंती. मिळतील तितके पुरावे/संदर्भ दिल्यास अनावश्यक वादावादी व आरोप/प्रत्यारोप टळतील.
लेख लिहून झाल्यावर काही दिवस/आठवडे त्याकडे लक्ष द्यावे म्हणजे खोडसाळपणे केल्या गेलेल्या बदलांचा समाचार घेता येईल.
अभय नातू १७:३२, १६ सप्टेंबर २००८ (UTC)
ता.क. हा लेख एखाद्या बातमीप्रमाणे न लिहिता वस्तुस्थितीचे निरुपण असल्यासारखा लिहावा.
खैरलांजी काही links
संपादनHope this helps.
Padalkar.kshitij १५:३६, १७ सप्टेंबर २००८ (UTC)
अजून एक
Padalkar.kshitij २०:११, १७ सप्टेंबर २००८ (UTC)
जुन्या घटना
संपादनसंकेत,
तुम्ही मागच्या दिवशींच्या घटना सद्य घटना/सप्टेंबर २००८ मध्ये लिहिलेल्या पाहिल्या. हे लिखाण असलेले पान आता मुखपृष्ठावरुन सहजगत्या उपलब्ध नाही. जुन्या बातम्या मुद्दामहून येथे येउन कोणी वाचायला जाईल कि नाही याबद्दल शंका आहे. अर्थात, हे माझे मत आहे...
मला वाटते तुमचा हा प्रयत्न(effort) इतर ठिकाणी वापरल्यास जास्त उपयोगी होईल :-) किंवा सद्य घटना पानांची पुनर्रचना करावी का? उदा - महिन्याच्या महिन्याला घटनांचे पान बदलण्याऐवजी मागच्या क्ष (५, ७, १५) दिवसांच्या बातम्या सद्य घटना वर ठेवता येतील, किंवा बातम्या नसलेले दिवस न दाखवता बातम्या असलेले मागचे क्ष(५, ७, १५) दिवस तेथ दाखवता येतील. किंवा मुखपृष्ठावरच आ.मा.आ.का. सारखा एक विभाग तयार करून महत्वाच्या बातम्या तेथे दाखवता येतील.
अर्थात, आहे ते बरोबर आहे असे जर तुम्हाला वाटत असेल की तर उत्तमच.
अभय नातू १५:२१, २ ऑक्टोबर २००८ (UTC)
पाहिजे असलेले लेख
संपादनसंकेत,
पाहिजे असलेले लेख हा विभाग विकिमीडिया प्रणाली आपोआप तयार करते. मला वाटते अनेक विशेष पृष्ठे विकिमीडियाने सध्या तयार करणे बंद ठेवले आहे.
येथे असलेल्या यादीतील लेख तयार करणेही चांगला उपक्रम ठरेल. या यादीतील लेखांवरुन येथे क्रमांक ठरतो. मराठी विकिपीडिया सध्या खालच्या क्रमांकात आहे.
अभय नातू २२:०३, १ नोव्हेंबर २००८ (UTC)
वरील यादीचे अंशतः मराठीकरण विकिपीडिया:लेख संपादन स्पर्धा/लेखांची यादी येथे आहे.
अभय नातू २२:३८, १ नोव्हेंबर २००८ (UTC)
reflist
संपादनHi
group नावांभोवती अवतरण चिन्हे वापरली असता, योग्य रितीने वर्गीकरण होत आहे. हे पहा
but here also, where the doc is being copied on the साचा:संदर्भयादी page, it is not showing it properly
I don't know why it is so? I think, it depends on en: Wikipedia:Transclusion, but I don't know much about it.
padalkar.kshitij १७:४९, ३ नोव्हेंबर २००८ (UTC)
Hi
It works at both the places, seems like I was looking at the cached page :)
btw, this is pretty good for understanding how to document templates
padalkar.kshitij १८:०५, ३ नोव्हेंबर २००८ (UTC)
विकिपीडिया:वनस्पती प्रकल्पातसहभागी होण्याचे निमंत्रण
संपादनविकिपीडिया:साचे सुसूत्रीकरण प्रकल्पात सहभागी होण्याचे निमंत्रण
संपादन
- आपल्या योगदानांच्या यादीत (विशेष:चित्रयादी)येथे मराठी विकिपीडियावर आपण चढवलेल्या संचिका पाहू शकता.
- विकिपीडिया: मराठी विकिपीडिया संचिका परवाना निती
- Form I आणि प्रतिज्ञापत्र
- विकिपीडिया:मराठी विकिपीडियावरील (छाया)चित्र परवाने विषयक सर्वसाधारण त्रुटी
- वर्ग चर्चा:उचित उपयोग प्रमणपत्रित चित्रे
- विकिपीडिया:(छाया)चित्र, माध्यम संचिकांचे प्रताधिकार, उचित वापर अपवाद, परीघ आणि जोखीम
- विकिपीडिया:कॉपीराईट आणि प्रताधिकार त्याग उद्घोषणा, विवीध परवाने आणि साचे
आपल्या सहकार्यासाठी, धन्यवाद!
- Helpdesk Marathi Wikipedia: {{{1|~~~~
- हा संदेश विकिपीडिया मदत चमू करिता विकिपीडिया:एकगठ्ठा संदेश प्रणाली सुविधा वापरून मराठी विकिपीडिया प्रचालकांमार्फत पाठविला गेला असण्याची संभावना आहे.
संचिका परवाने अद्ययावत करा-विनम्र स्मरण
संपादनकृपया पहा आणि वापरा विकिपीडिया:कॉपीराईट आणि प्रताधिकार त्याग उद्घोषणा, विवीध परवाने आणि साचे अधिक माहितीसाठी पहा परवाना अद्ययावत करा हा संदेश सदस्यांना मागील वर्षाभरात एकदा देऊन झालेला आहे. २८३ पैकी केवळ तीनच सदस्याचा सक्रीय प्रतिसाद आतापावेतो लाभला. सर्व सदस्यांना आपण चढवलेल्या संचिका परवाने अद्ययावत करण्यासाठी पुन्हा एकदा विनम्र स्मरण स्मरण दिले जात आहे. सुयोग्य संचिका परवान्यांचा अभाव असलेल्या संचिका काळाच्या ओघात वगळल्या जात असतात याची आपणास कल्पना असेलच. सक्रीय सहकार्यासाठी आभार.
- हा संदेश विकिपीडिया मदत चमू करिता विकिपीडिया:एकगठ्ठा संदेश प्रणाली सुविधा वापरून मराठी विकिपीडिया प्रचालकांमार्फत पाठविला गेला असण्याची संभावना आहे.
विकिपीडिया:स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३
संपादनप्रिय विकिसदस्य,
स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३ ही विकीमेडियन्स द्वारा स्थापन केलेली एक वार्षिक स्पर्धा आहे. विकी लव्हस फॉल्कलोरची थीम लिंगभेद कमी करणे आणि लोकांवर लक्ष केंद्रित करणे यावर आधारित आहे. अनेक आशियाई व भारतीय विकिपीडिया समुदायांनी यात भाग घेतला आहे आणि आमची अशी इच्छा आहे की आपण मराठी विकिपीडियावर आपले योगदान द्यावे. योगदानाचा मुख्य हेतू लिंग अंतर कमी करण्यात थेट प्रभाव पाडेल.
ही स्पर्धा १ फेब्रुवारी २०२३ रोजी सुरू झाली असून ३१ मार्च २०२३ रोजी समाप्त होईल. स्पर्धेतील विजेत्याला तयार केलेल्या पृष्ठांच्या संख्येच्या आधारे घोषित केले जाईल. पहिल्या विजेत्याला ३०० USD, द्वितीय विजेत्याला आणि तीसऱ्या विजेत्याला अनुक्रमे २०० USD आणि १०० USD दिले जातील. सहभाग किंवा योगदान करताना येणाऱ्या कोणत्याही समस्यांबाबत अथवा कोणत्याही मदतीसाठी ज्युरी सदस्यांच्या (संतोष गोरे किंवा Sandesh9822) चर्चा पानावर संदेश लिहा.
कृपया या पृष्ठावरील स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३ सर्व सूचना आणि नियम वाचा. या पेजवरून स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३/नोंदणी या स्पर्धेत सहभागी व्हा. आपण योगदानामध्ये सहभागी झाल्यास आपल्या मुख्य पृष्ठावर हा साचा वापरा. येथून हा दुवा तुम्ही तयार केलेला लेख सादर करावा. धन्यवाद.
- हा संदेश विकिपीडिया मदत चमू करिता विकिपीडिया:एकगठ्ठा संदेश प्रणाली सुविधा वापरून मराठी विकिपीडिया प्रचालकांमार्फत पाठविला गेला असण्याची संभावना आहे.