nirmeetee should be changed to nirmitee.

nirmeeteet not correct. Make it nirmiteet.

samrudhda should be samruddha dha to be written in the socket of da. J 18:42, 12 जानेवारी 2007 (UTC)

नमस्कार या बाबत आपले मत चावडी वर मांडा. धन्यवाद. →→महाराष्ट्र एक्सप्रेस(/यो)→→ 18:48, 12 जानेवारी 2007 (UTC)

निबंध लेखन

संपादन

आपल्या या लेखाचे उद्दिष्ट कळले नाही. जर आपल्याला काही चुका दिसल्या तर त्या आपणच सुधारून घ्या. वाटल्यास त्या त्या लेखाच्या चर्चा पानावर चुकांची व सुधारणांची नोंद करा. अभय नातू 17:46, 16 जानेवारी 2007 (UTC) The uddisht is obvious. mi in nirmiti should be short, not long. Not possible to write in Devnagri, because to set fonts they want original CD of Windows, which I do not have. I have dowloaded Baraha, but I do not have their keyboard. Again that font is Hindi not Marathi. Wikipedia should have our own font.--J

मराठीत किंवा कुठल्याही भारतीय language मध्ये ध्द हे अक्षर नाही. द्ध हवे. There is no potphodyaa sh below. So I could not type "Bhasha".
ध्द = द्+ह्+द, which is impossible or at least extremely difficult to pronounce.

I have no idea of the context you're writing in. Please be more specific. Are you having trouble with your input facility? Are you complaining about spellings here?

What is it that you seek?

अभय नातू 17:00, 17 जानेवारी 2007 (UTC)

त्याचबरोबर आपण मराठी विकिपीडिया याहू ग्रूपचे सदस्य होऊन गप्पा मारू शकता. त्यासाठी कृपया http://groups.yahoo.com/group/mr-wiki/ येथे संपर्क साधा. मराठी भाषेतील मुक्त विश्वकोश निर्मीतीत सहाय्य करुन आपण मराठी भाषा समृ"ध्द" करण्यास मदत करत असता, आपले पुन्हा एकदा मन:पूर्वक स्वागत! This is what I received on your svagat page. And I have pointed out the mistakes in that.

Ok, now I understand. I think. It will help if you wrote sequentially. Response after query.
There are a number of alternatives available for your problem. Check विकिपीडिया समाज मुखपृष्ठ or google your problem. That will get you started.
The right way, of course, is to install the fonts from a reliable source. मराठी विकिपिडीया does not have the resources for making fonts. If you'd like to contribute a font here, you're more than welcome to do so.
As it says in the message you excerpted, you can bring up your problems on the yahoo group.
Regards,
अभय नातू 17:17, 17 जानेवारी 2007 (UTC)
There, I have fixed the ध्द to द्ध. As for the other mistakes, why dont you fix them yourself? Go to template:Welcome and edit away!
Regards,
अभय नातू 17:18, 17 जानेवारी 2007 (UTC)


Dear J, Several people writing in Marathi in several ways here.Be willing you will get the संगणक टंक बराहा मध्ये मराठी कसे टाइप करावे way!

Mahitgar 17:21, 17 जानेवारी 2007 (UTC)

"अजून चुकून notअजुन चुकुन. Please correct the above text. The pratyayas of panchami are oon-hoon and not unn hunn . My difficulty.: Why the alphabet Sha is not included in the list of Devnagari mooLaxaras given below. Instead of Sha, tra is included. With the result I cannot type BhaShaa.--J"

J,

Again, no context, and on a wrong page. If you wish to post a message, go to चावडी link in the box at the left of this page.

And instead of demanding (why is this not done, why is that wrong) or pointing out mistakes (this is bad, that is worse, etc.) pls request users to make changes you need. No one here is paid to make these changes. People spend their own time to create/maintain information here. It's a labour of love!

Best of all, if you can, make the changes yourself.

अभय नातू 20:36, 19 जानेवारी 2007 (UTC)

I have now fixed the difficulty you voiced, i.e., no ष on the edit page. It exists now and works. I have tested it myself :-)
If it still does not show up for you, press ctrl-F5 to refresh the page.
Let me know if you find any more issues and I'll tackle them as and when possible.
Also, I hope you take my comments in the right spirit. My intention is not to berate you, rather make you aware of the ground realities on wikipedia.
All of us wikipedians do value your input and look forward to big contributions from you.
अभय नातू 20:46, 19 जानेवारी 2007 (UTC)

Marathi Font and Marathi Wiktionary

संपादन

Dear J,

still you do not seem to be comfortable in using devanagari fonts here.Marathi Wiktionary is a sister project where devanagari font is in use on test basis , below edit window a help page is given for keyboard. Just have a look there.

Mahitgar 17:46, 22 जानेवारी 2007 (UTC)

Hello J, it seems ur having problems with Marathi fonts. Plz contact helpforum where we can help u. Thanks a lot for ur contributions to marathi wikipedia. →→महाराष्ट्र एक्सप्रेस(/यो)→→

categorization

संपादन

Hello,

Please do not change any text inside wiki code, e.g. इंग्लिश क्रिकेटपटू in the stub.

The categories and templates (वर्ग : आणि साचा :) are linked to hundreds of other pages. Your change, done without cascading changes will break all those pages.

Thanks,

अभय नातू ०४:५८, १ फेब्रुवारी २००७ (UTC)


I will be writing detail help note for you , Mahitgar ०५:३१, १ फेब्रुवारी २००७ (UTC)
जे, मला वाटते मराठी विकिपीडियावर सदस्य विजय Wikipedia:अशुद्धलेखनह्या अशुद्धलेखनाचे शुद्धीकरण कसे करावे अथवा करवून घ्यावे या संबधीच्या प्रकल्पलेखावर काम करत आहेत .त्यांचे Wikipedia:अशुद्धलेखन हे पान अजून विकसित होत आहे , पण तत्पूर्वी पाहण्यास हरकत नसावी.

Mahitgar १५:२०, १ फेब्रुवारी २००७ (UTC)

  • यात एकूण ५२ अक्षरे आहेत, ज्यात १४ स्वर आणि ३८ व्यंजने आहेत. अक्षरांचा क्रमसुद्धा वैज्ञानिक आहे. स्वर-व्यंजन, कोमल-कठोर, अल्पप्राण-महाप्राण, अनुनासिक-अन्तस्थ-उष्म इत्यादी वर्गीकरणही वैज्ञानिक आहे.

Dear J ,Whenever you can spare time elaboating in detail about No. of letters in Devanagari is most welcome.At the same time there are wide differences among various senior authors of Marathi Grammer how many of those are used in Marathi Language; we can specify all arguments for and against with specific references wherever and whenever possible.

Thanks and Regards Mahitgar १४:०६, ८ फेब्रुवारी २००७ (UTC)

It is for this reason, I did not modify the original text. The number of alphabets in question are for Devnagari, not Marathi. So considering अ+ॅ, आ+ँ,ऋ,ॠ,ऌ,ॡ, क्ष.त्र,ज्ञ and all letters with nukta, the total may come to near the figure I wrote in brackets. However, if senior people do not come to a common figure, the original figures can be continued. I have not removed them, just for removal facility. J १७:१२, ८ फेब्रुवारी २००७ (UTC)

I did not see the Marathi numerals at the bottom of this edit page. I think, these have been recently added. Aren't they? I therefore typed Hindu numerals in the bracket.--J १७:२४, ८ फेब्रुवारी २००७ (UTC)

J,
In what context is this?
Is this something we can change on wikipedia?
अभय नातू १७:५१, ८ फेब्रुवारी २००७ (UTC)

Nothing serious. Need not do anything. That was just a reply ro Mahitgar, who pointed out some controversy in "total number of Devanagari alphabets".

Requesting Help

संपादन

Dear J, You have been so much helpfull,I would like to request your help one more time at the new article I started writing Wikipedia:धूळपाटी/मराठी विकिपीडियात अशुद्धलेखन का आढळते?.Please help me in removing my mistakes there.I already committ so many of mistakes and today 'रफार'in my software is not working so that is additional burden . I feel guilty but could not help without writing today.

विजय ०८:२९, ११ फेब्रुवारी २००७ (UTC)

अशुध्दलेखन

संपादन

नमस्कार J,

आपण १-२ दिवसांपूर्वी चावडी व इतर चर्चापानांवरील अशुध्दलेखन दूर करत आहात.हा अत्यंत चांगला प्रयत्न आहे परंतु मी आपणांस विनंती करु इच्छितो की चर्चापाने/चावडीपेक्षा विकिपीडियावरील लेखांतील शुध्दलेखन तपासावे. चर्चापाने-चावडी ही तुमच्या-आमच्या सारख्या विकिपीडियन्सच्या संवादासाठी वापरली जातात तर लेख हे सर्व वाचकांसाठी उपलब्ध असतात.त्यामुळे आपण आपले प्रयत्न विकिलेखांत खर्च करावेत ही विनंती. →→महाराष्ट्र एक्सप्रेस(/यो)→→ ११:३०, ११ फेब्रुवारी २००७ (UTC)

मी विजयच्या चर्चापानांवर आपला संदेश वाचला. आपण विकित मराठी लिहू शकत नाही हे पाहून आश्चर्य वाटले. आपण कृपया माझ्या चर्चापानावर अथवा मदतकेंद्र येथे संपर्क साधा. आपण कुठली Operating system व browser वापरता ते सांगा. →→महाराष्ट्र एक्सप्रेस(/यो)→→ ११:३३, ११ फेब्रुवारी २००७ (UTC)

अशुद्धलेखन

संपादन

नमस्कार J,

आपली शुद्धलेखनविषयक कळकळ समजते परंतु एखाद्याच्या चर्चापानावर जाऊन आपण जुन्या चर्चेत बदल केले तर त्या सदस्याला नवीन संदेश आल्याचा निरोप मिळतो आणि चर्चा पानावर गेल्यावर कोणताही नवा संदेश दिसत नाही. (मग फरक शोधावे लागतात.)

एखाद्या सदस्यासाठी असे होणे त्रासदायक ठरू शकते. तेंव्हा कृपया विकिवरील लेखांसाठी शुद्धलेखन दुरूस्ती केल्यास ती सर्वांच्याच हिताची ठरेल अशी आपल्याला नम्र विनंती आहे. priyambhashini १३:०३, ११ फेब्रुवारी २००७ (UTC)

जे आणि priyambhashini, अशुद्धलेखन कुठेच नजरेस पडू नये म्हणजे अशुद्ध लेखन होणारच नाही असाही एक मत प्रवाह आहे.असा जर दृष्टीकोण जेंचा असेल तर काही हरकत नाही. मला वाटते आपण जेंकरिता चर्चापानावर तात्पूरता लावता येईल असा माहिती/सूचना साचा बनवू.ज्याचे चर्चापान आहे तो सद्स्य असा साचा नंतर काढून टाकू शकेल.

दुसरे जे, आपल्या कडे बराहा आहे पण आपल्याला इंटरनेटवर सरळ वापरावयाची कशी हे माहित नाही असा माझा समज आहे.मी आत्ता स्वत: बराहाची डायरेक्ट ही आवृत्ती वापरतो विंडो एक्स्पी सोबत वापरून लिहीतो आहे. त्यामुळे आपल्याला विकिपीडिया किंवा अन्यत्र सरळ टाइप करता येईल.बराहा ७ ही बराहाची सर्वात नवी आवृत्ती आहे.

आपल्या विंडोजच्या स्टार्ट मेन्यूतून ऑल प्रोग्राम्स कडे जा, तेथे बराहा ७ असे लिहीलेले दिसेल. तेथील ऍरोवर गेल्यानंतर बराहा डाय्रेक्ट ७ दिसेल तो निवडावा.तो निवडला गेल्यानंतर स्टार्टमेन्यूच्या विरूद्ध टोकास जिथे वेळ इंटरनेट कनेक्शन इत्यादी आयकॉन दिसतात त्याच लाईन मध्ये बराहा डायरेक्टचा आयकॉन आलेला दिसेल. त्या आयकॉनवर जाऊन क्लिक केले असता विवीध लॅंग्वेज हा ऑप्शन दिसतो. या ऑप्शनमध्ये मराठी निवडा मराठीत यूनिकोड हा ऑप्शन निवडण्याचे विसरू नका. मराठी विकिपीडियातील बराहा मध्ये मराठी कसे टाइप करावे हा लेखपण बरेच मार्गदर्शन करेल.हे वर्णन लेखी स्वरूपात लांब दिसते पण प्रत्यक्षात सोपे आहे.

बराहात j~J=ज्ञ आणि r^y = र्‍य मनोगता पेक्षा वेगळे आहेत. मला बर्‍याच दिवसांनी बराहावर लिहील्याने r^y = र्‍य हे आठवत नव्हते. त्यामुळे लेख लिहीण्याच्या नादात चिक्कार 'र्‍य' चूका केल्या आणि वरून मारे अशुद्ध लेखन का घडते हा लेख लिहीत होतो.:)

तसदी बद्दल क्षमस्व.

विकिपीडिया नामविशव (नेमस्पेसेस) हा एक महत्वपूर्ण लेख बनणे बाकी आहे. मला वाटते शुद्धलेखन दुरूस्तीत सहभाग घेऊ इच्छीणार्‍यां करिता असा लेख माहितीपूर्ण ठरू शकेल.

खरेतर शुद्धलेखनाची आवश्यकता हा लेखही बाकी आहे.पण माझेच लेखनात खूप चूका असतात म्हणून असा लेख लिहीण्याचे धारिष्ट्य होत नाही.

धन्यवाद ,क.लो.अ. ही विनंती आपला

विजय १३:५५, ११ फेब्रुवारी २००७ (UTC)

Thanks J (Ref:PronOUnce--->ProNunciation) Marathipremi ०१:२४, १९ फेब्रुवारी २००७ (UTC)Marathipremi

कंचनजंघा ; While कञ्चनजंघा

संपादन

Namskar J,

Please see discussion at सदस्य चर्चा:Eukesh and suggest us, कंचनजंघा or कञ्चनजंघा which is correct as per present Marathi Shuddha lekhana rules?

Thanks Regards

विजय ०८:११, १६ फेब्रुवारी २००७ (UTC)

J, thanks for quite helpfull support in this respect.विजय १४:२७, १६ फेब्रुवारी २००७ (UTC)
धन्यवाद. आपणांस मराठी टायपिंग जमले का? नसेल तर कृपया मला सांगा, मला आपणांस मदत करायला आवडेल. →→महाराष्ट्र एक्सप्रेस(/यो)→→ १०:३८, १६ फेब्रुवारी २००७ (UTC)

मराठी टंकलेखन

संपादन

दुसरे जे, आपल्या कडे बराहा आहे पण आपल्याला इंटरनेटवर सरळ वापरावयाची कशी हे माहित नाही असा माझा समज आहे.मी आत्ता स्वत: बराहाची डायरेक्ट ही आवृत्ती वापरतो विंडो एक्स्पी सोबत वापरून लिहीतो आहे. त्यामुळे आपल्याला विकिपीडिया किंवा अन्यत्र सरळ टाइप करता येईल.बराहा ७ ही बराहाची सर्वात नवी आवृत्ती आहे.

आपल्या विंडोजच्या स्टार्ट मेन्यूतून ऑल प्रोग्राम्स कडे जा, तेथे बराहा ७ असे लिहीलेले दिसेल. तेथील ऍरोवर गेल्यानंतर बराहा डाय्रेक्ट ७ दिसेल तो निवडावा.तो निवडला गेल्यानंतर स्टार्टमेन्यूच्या विरूद्ध टोकास जिथे वेळ इंटरनेट कनेक्शन इत्यादी आयकॉन दिसतात त्याच लाईन मध्ये बराहा डायरेक्टचा आयकॉन आलेला दिसेल. त्या आयकॉनवर जाऊन क्लिक केले असता विवीध लॅंग्वेज हा ऑप्शन दिसतो. या ऑप्शनमध्ये मराठी निवडा मराठीत यूनिकोड हा ऑप्शन निवडण्याचे विसरू नका. मराठी विकिपीडियातील बराहा मध्ये मराठी कसे टाइप करावे हा लेखपण बरेच मार्गदर्शन करेल.हे वर्णन लेखी स्वरूपात लांब दिसते पण प्रत्यक्षात सोपे आहे. -विजय


टोपलीभरून आभार. मला बराहात मराठी टंकलेखन जमले.--जे.

Welcome J, now atleast I can update बराहा मध्ये मराठी कसे टाइप करावे apropriately.Since I use xp only on internet centres I wont be able to do as suggested by महाराष्ट्र एक्सप्रेस but you may try as per your convinience.Thanks again विजय १४:३३, १६ फेब्रुवारी २००७ (UTC)
नमस्कार J, आपण xp install करतेवेळी asian language support enable न केल्यामुळे आपणांस xp cd मागत आहे. आपल्याला xp ची cd कुठुनही मिळू शकते. मित्र-मंडळीत विचारुन बघा. अर्थातच जेणेकरुन आपल्या संगणकावर xp असल्यामुळे,आपण ज्यांच्या कडून ते install केलंय त्यांच्याकडे ती सीडी नक्कीच असेल. किंवा एखादवेळेस आपल्या हार्ड डिस्कवरच त्या फाईल्स असतील. इतर भारतीय लोकांप्रमाणेच 'तुम्हीही' xp वापरत आहात म्हणजे ऑरिजनलचा अर्थ 'कुठलीही' xp ची सीडी असा घ्यावा..ऑरिजिनलचा अर्थ अक्षरश: असा घेऊ नये. Plz do urself a favor and install those files. Its worth it. :) →→महाराष्ट्र एक्सप्रेस(/यो)→→ १४:१८, १६ फेब्रुवारी २००७ (UTC)
Until to get a cd, try using this. To use this utility u will have to place mangal.ttf font in your Windows/Fonts directory,if not done before.→→महाराष्ट्र एक्सप्रेस(/यो)→→ १४:२९, १६ फेब्रुवारी २००७ (UTC)

महाराष्ट्र एक्सप्रेस,

मला मराठी टायपिंग यायला लागले. पण मधूनच इंग्रजी कसे करायचे?--J १०:१७, १७ फेब्रुवारी २००७ (UTC)

बराहा डायरेक्ट वापरत असाल तर F11 कळीने भाषा बदलता येते. - कोल्हापुरी ११:५७, १७ फेब्रुवारी २००७ (UTC)
F11/F12. I hope ur considering getting a Xp cd as well. →→महाराष्ट्र एक्सप्रेस(/यो)→→ १२:३८, १७ फेब्रुवारी २००७ (UTC)
संगणक सुरू केल्यावर तुम्हाला बराहा डायरेक्ट सुरू करावे लागे. त्या नंतर भाषा बदलण्यासाठी F11 कळ वापरावी किंवा सिस्टीम ट्रे (उजवीकडे खाली घडाळ्याजवळ) मध्ये बराहाच्या चिन्हावर उजवी टिचकी मारून Toggle वर टिचकी मारावी. --- कोल्हापुरी ०४:३७, १९ फेब्रुवारी २००७ (UTC)

सदस्याचे योगदान कसे पहावे ?

संपादन

जे, मी बर्‍याच दिवसांनी मनोगतावर चक्कर टाकली, तेथे व्यनिने पाठवलेले आपले निरोप आत्ता वाचले. विलंबाबद्दल क्षमस्व.

  • कोणत्याही सदस्याचे अद्ययावत योगदान वाचण्याकरिता [[विशेष:Contributions/विजय]] येथे / चिन्हानंतर योगदान पहावयाचे असलेल्या सदस्याचे नाव टाका. त्याची सर्व संपादने पहाता येतील किंवा नामविश्वानुसार संपादने निवडता येतील.
    • सदस्यवार योगदानकेलेल्या लेखांची वेगळी यादी अशी उपलब्ध होत नाही. काही सदस्य स्वत:चे योगदान केलेल्या लेखांची यादी स्वत:च्या सदस्य पानावर नोंदवताना दिसतात , तशी ती माझ्या सद्स्य पानावर सदस्य:विजय येथे आढळेल अर्थातच ती मी अशात अद्ययावत केलेली नाही.
  • Typing errors कडे लक्ष वेधल्याबद्दल धन्यवाद. मला या बाबत स्वत: करिता म्हणून लवकरात लवकर सुधारणा करावयास हवी आहे.

धन्यवाद

विजय ०८:०२, २१ फेब्रुवारी २००७ (UTC)

मराठी विकिपीडियात चर्चा:संगणक टंक येथे Font शब्दास टंक शब्द आणि "Computer Font" करिता "संगणक टंक" शब्द समुह वापरावा किंवा नाही या बद्दल परस्पर विरोधी मते नोंदवली गेल्या नंतर मी तत्संबधी काही संज्ञांच्या व्याख्यांची भाषांतरे करण्याचा प्रयत्न केला आहे.आणि चर्चा पुढे चालूच नाही तर रोचकही होत आहे.तेव्हा ज्यांनी आपले आधी मत नोंदवले आहे त्यांनी आपापली मते कृपया पुन्हा नोंदवावीत तसेच ज्यांनी अद्यापि आपले मत नोंदवले नाही त्यांनी सुद्धा मते चर्चा:संगणक टंक येथे नोंदवावीत म्हणजे संगणक टंक या लेखास योग्य सुधारणा करणे सोपे जाईल ही नम्र विनंती

क.लो.अ.वि.

विजय १६:३३, २७ फेब्रुवारी २००७ (UTC)

टेक्सासच्या प्रजासत्ताकचे राष्ट्राध्यक्ष

संपादन

J,

हा वर्ग तयार करताना प्रश्न पुढे आला - टेक्सासचे प्रजासत्ताकचे राष्ट्राध्यक्ष बरोबर कि टेक्सासचे प्रजासत्ताकाचे राष्ट्राध्यक्ष?

टेक्सासचे प्रजासत्ताकचे राष्ट्राध्यक्ष हे व्याकरणदृष्ट्या अशुद्ध दिसते आहे (संकल्प द्रविडांनी मांडलेल्या विवेचनानुसार).

पण सध्या आपण येथे (आणि व्यवहारातसुद्धा) इराकचे राष्ट्राध्यक्ष, विलासची खुर्ची, इ. शब्द सर्रास वापरतो. त्याच वेळी भारताचे पंतप्रधानही म्हणतो.

तर कोणते रूप बरोबर मानावे? कृपया आपले मत चावडीवर मांडावे.

अभय नातू ०५:३१, २८ फेब्रुवारी २००७ (UTC)

चर्चा:संगणक टंक

संपादन

Dear J,

Your support at चर्चा:संगणक टंक has been very usefull , please continue the same .At the same time I do have a related request We also need Marathi word for typography term Dingbat

Thanks and regards

विजय ०७:५२, २८ फेब्रुवारी २००७ (UTC)

Dear Vijay, Typographyला सरकारी प्रतिशब्द मुद्रणकला/मुद्राक्षरकला असे आहेत. मला वाटते तुम्हाला हाच अर्थ अभिप्रेत असावा. Dingbat हा शब्द मी फक्त ऐकलेला आहे; त्याचा योग्य अर्थ मला माहीत नाही. पण Diacritic असा अर्थ असेल तर मराठीमध्ये उच्चारचिन्ह हा प्रतिशब्द चालेल. खाली दिलेले Diacritics/Printing Marks सर्वज्ञात आहेत.

Schwa(or shewa), bar/macron, circumflex(or vokan), dieresis(or umlaut), breve, tie(or arc), tilde(or swung dash), cedilla, acute and grave accent marks, hungar umlaut, hacek(or caron), bolle(or volle or ring or krouzek), ovardot, ogonek(or Polish hook), spiritus asper and spiritus lenis, tittle, esh, ezh, edh, thorn, eta(or eng), reverse c, epsilon and reverse epsilon, tittle, titlo, serif and sans-serif, daggar(or obelus, obelisk, or died), hyphen, dash, n-dash, m-dash(mutton) etc., double daggar(or diesis), asterisk; asterism or ellipsis, pilcrow(or paragraph mark), section mark, caret(काकपाद किंवा हंसपाद), ampersand etc. etc.

Dingbat म्हणजे यांच्यापैकी काही आहे की शोभिवंत छपाईसाठी वापरावयाचे मुद्रालंकार आहेत? --J १७:४८, १२ मार्च २००७ (UTC)

नमस्कार,
Dingbatचा इंग्लिश बोलीभाषेतील (colloquial usage) अर्थ वेडपट, चक्रम असा होतो :-) अर्थात, मुद्रणकलेतील अर्थवेगळा असेल.
अभय नातू १७:५०, १२ मार्च २००७ (UTC)

विकिपीडिया:विक्शनरी नमुना पत्र१‎

संपादन

Dear J, Personaly I am interested in sending introductory letters by post to various universities and colleges to seek contribution to Marathi Wiktionary and Marathi Wikipedia.

Specialy I feel developing Wiktionary is strategicaly important to us. Simmillarly contributions from legal experts is needed in respect of 'copy right' related help pages. So I was thinking to send letters to HOD's of Marathi Departments of colleges and universities and similleraly to Law colleges in Maharashtra.So may be few of thos HODs would support in putting up our letter on their notice board.

I request your assistance in formatting and corrections at

विकिपीडिया:विक्शनरी नमुना पत्र१‎ this link.

Thanks and regards

Mahitgar ०५:३९, १२ मार्च २००७ (UTC)

Dear J thanks for your valuable support at विकिपीडिया:विक्शनरी नमुना पत्र १‎, I do agree with the suggestion given by you, in fact that what is in my mind too , I hope and wish we can make a final draft before next academic year starts.

I need and request your support also at a simmiler article Wikipedia:कायदा आणि प्रताधिकारमुक्ती प्रकल्प‎.

Thanks and regards

Mahitgar १३:२४, १३ मार्च २००७ (UTC)

सुनीता

संपादन

J,

आपल्या उत्तराबद्दल धन्यवाद.

अभय नातू १९:३९, १२ मार्च २००७ (UTC)

-- -- --

आपण लिहिलेत -अर्थात सुनीता. 'सुनिता'ला काही अर्थ नाही. प्रत्येक नावाला अर्थ पाहिजेच का? माझ्या कुत्र्याचे नाव रवाण असले, तर ते व्याकरण-पंडित व शुद्धलेखन-नाझींचे ऐकून रावण करणे मला भागच आहे काय? :-D <--- हा मी केलेला विनोदाचा प्रयत्न. आपल्या सुनिता/सुनीताला उत्तर म्हणून नव्हे!

>>माझ्या कुत्र्याचे नाव रवाण असले, तर ते व्याकरण-पंडित व शुद्धलेखन-नाझींचे ऐकून रावण करणे मला भागच आहे काय?
LOL .. विनोदाचा प्रयत्न फर्मास! बाकी, माणसांच्या नावांना सहसा अर्थ असतात, कुत्र्यांच्या नावांमध्ये काहीही दडपायला काय हरकत आहे??? नाहीतरी शेक्सपियर म्हणून गेलाच होता 'What's in a name?', तसे काही नव-शेक्सपियर 'Watz in da namez meanin??' :-D <--- असो. नथीतून तीर मारणे मला फारसे जमत नाही असे दिसते. म्हणतात ना - 'परधर्मो भयावहः'! इत्यलम्‌. :)
-संकल्प द्रविड ०४:४६, १३ मार्च २००७ (UTC)

--- प्रत्येक व्यक्तिनामाला अर्थ असावा अशी रास्त अपेक्षा असते. म्हणूनच सर्वधर्मीय व्यक्तिनामांचे कोश छापले जातात आणि इंटरनेटवर उपलब्ध असतात. मूल मोठे झाल्यावर आपल्या आईवडिलांना आपल्या नावाचा अर्थ विचारते. त्याच्या पृच्छेला उत्तर देण्यासाठीतरी नावाला अर्थ असावा. तुम्ही भाग्यवान! तुमच्या कुत्र्याला बोलता येत नाही. (फार वाईट वाटून घेऊ नका) पण बोलता येत असते तर त्याने नक्की विचारले असते. त्याला सांगण्यासाठी एक छान सबब आहे. हिंदीभाषक जसे सामानला समान, मालाडला मलाड म्हणतात, तसे रावणचा उच्चार रवाण असे सांगितले की झाले.(हा माझा विनोदाचा प्रयत्न समजावा).--J ०९:३२, १३ मार्च २००७ (UTC)

J,
प्रत्येक व्यक्तिनामाला अर्थ असावा अशी रास्त अपेक्षा असते.
गृहित धरत आहे की हे मला उद्देशुन होते. तर ही अपेक्षा कोणाची? नाव ठेवणार्‍याला आणि ठेवून घेणार्‍याला तसेच वापरणार्‍याला काही अडचण नसेल तर त्यांच्या व्यक्तिनामावर नियम लादणारे आपण कोण?
शिवाय, जगातील प्रत्येक नावाला आपल्या समजानुसार अर्थ असेलच असे नाही.
संकल्प,
नथीतून तीर वगैरे ठीक आहे पण तुम्ही प्रश्नाला बगल दिलीत. सरळ तरी तीर मारुन उत्तर द्या. परधर्मो...वगैरे सुभाषित टाकले की सुटका होत नाही.
अभय नातू १३:५३, १३ मार्च २००७ (UTC)
>>पण तुम्ही प्रश्नाला बगल दिलीत. सरळ तरी तीर मारुन उत्तर द्या.
मी प्रश्नाला बगल दिली नव्हती; 'सुनीता का सुनिता.. कसे लिहावे?' हा प्रश्न आहे; ज्याचे उत्तर मी कधीच दिले आहे. कृपया 'पुणेकर' यांच्या पानावर माझे उत्तर वाचा.
'प्रत्येक नावाला अर्थ पाहिजेच का?' हा जर तुमच्या मते बगल दिला गेलेला प्रश्न असेल, तर माझे उत्तरदेखील 'J' यांच्या उत्तरासारखेच आहे.
माझ्याकरिता तरी हा विषय (व्याकरणाच्या, शुद्धलेखनाच्या सीमेत सोडवला गेला असल्याने :D) इथेच संपला आहे.
--संकल्प द्रविड ०२:४०, १४ मार्च २००७ (UTC)

संकल्प,

प्रश्न सुनिता/सुनीताचा नाही. त्याचे तुम्ही दिलेले उत्तर अगदी बरोबर आहे. प्रश्न आहे धोरणाचा. त्याला तुम्ही सोयीस्कररीत्या बगलच दिलेली आहे.

केवळ पूर्वापार चालत आलेल्या रीतींप्रमाणे धोरणे ठरवणे हा कोणत्याही प्रणालीच्या अधोगतीचा सोप्यात सोपा मार्ग आहे. भाषेलाही तेच लागू होते. तुम्ही जर विदेशी विशेष नामांनाही मराठी व्याकरण लावण्याचा आग्रह धरीत असाल तर तो साफ चूक आहे. हे माझे मत आहे. आपले मत आपणच ठरवाल.

अभय नातू ०५:०८, १४ मार्च २००७ (UTC)

व्यक्ति नामाचे उच्चारण तीव्यक्ति स्वतः करतखे माहीत असेल तर तसेच, ते माहीत नसेल तर त्याव्यक्तिच्या मातृभाषेत किंवा देशात ज्या पद्धतीने केले जावे असा संकेत बीबीसी वल्ड सर्वीस पाळते. असाच संकेत मराठीतील व्यक्ति नामांचे लेखना बद्दल करावा असे वाटते. 'सुनीता देशपांडे' स्वतः सुनीता ऐवजी सुनिता लिहीत असतील तर आपणही 'सुनिता देशपांडे' असेच लिहावे. यात व्याकरण दृष्ट्या 'सुनिता' लिहिणे चुक की बरोबर हा तसा प्रशनच येत नाही. पण त्या सुनिता लिहीतात हे निस्।चीत माहीत नसेल तर व्याकरण दृष्ट्या शुद्ध असेल तर लिहावे.

आता प्रशन य्तो तो हा की बर्याच भारतीय भाषात 'व' चे उच्चारण 'ब' केले जाते.'रविंद्रनाथ टागोर' हे बंगालीत 'रबींद्रनाथ टागोर' लिहीले जात असेल. तर मराठीतील त्या नावाचे 'रविंद्रनाथ टागोर' असे लेखन मराठी व्याकरणात अचूक ठरले तरी स्वतः 'रबींद्रनाथ टागोर' हे 'रबींद्रनाथ टागोर' असे लिहीत असतील तर आपणही 'रबींद्रनाथ टागोर' असे लिहावयास नको काय ?

बाय द वे या चर्चेत रंग भरतो आहे तेव्हा ती सदस्य चर्चा पानांवरून शीर्षक संकेत पानाच्या चर्चा पानावर हलवावी अशी विनंती.

Mahitgar ०७:११, १४ मार्च २००७ (UTC)

Re:kanchanjanga

संपादन

नमस्कार! माझ्या मराठी भाषा प्रयोग क्षमता प्रारम्भिक तहल्या आहे। अतः, मी ईंग्रेजी़ प्रयोग करे। कृपया क्षमा कराल। I actually didnt see your name in my talk page (its very short) and thought it was Bijay doing all the talk. Sorry about that. All the same, thanks for letting me know about the spelling of Kanchanjanga in Marathi. It makes me feel proud that something of Nepal has made its way into Marathi dictionary. Thanks. --Eukesh १९:०२, २० मार्च २००७ (UTC)

I am in library at the moment so cant open my mail at the moment. I would like to thank you for the mail. I will open it soon. Thank you.--Eukesh ०८:१०, २२ मार्च २००७ (UTC)

सामासिक शब्द

संपादन
राष्ट्र पती हे माझ्याकडून आलेले चुकीचे उदाहरण होते. माझा म्हणण्याचा उद्देश होता की काही शब्दांचा अर्थ सामासिक व असामासिक रुपांत वेगळा होउ शकतो (वर्तमानपत्र - न्यूझपेपर, वर्तमान पत्र - आत्ताचे पत्र). अशावेळी जेथे जे पाहिजे तेच वापरले पाहिजे.
अभय नातू १७:०९, १० एप्रिल २००७ (UTC)

क्वांटम, वेस्ट इंडीज

संपादन

जे, 'क्वांटम' आणि 'वेस्ट इंडीज' यांबद्दलचे तुमचे संदेश वाचले. 'क्वांटम'साठी 'पुंज' असा शब्द वैज्ञानिक मराठी परिभाषेत वापरला जातो; तसेच, 'डॉ. गो.रा. परांजपे' यांनी संपादिलेल्या 'वैज्ञानिक पारिभाषिक संज्ञा' (प्रकाशक: महाराष्ट्र राज्य साहित्य-संस्कृति मंडळ, १९६९) या कोशानुसार quantum ला 'पुंज' आणि 'क्वांटम' असे दोन्ही शब्द आहेत. 'पुंज' हा शब्द प्राधान्याने वापरण्याचे कारण हेच की तो वैज्ञानिक वाङ्‍मयात काही प्रमाणात वापरात असलेला शब्द आहे. 'क्वांटम' शब्दावरून उद्भवणारे शब्द हेदेखील पुनर्निर्देशाकरिता वपरता येतील. 'वेस्ट इंडीज' बद्दल तुमचे 'डी' बद्दलचे विवेचन बरोबर आहे; 'डी' दीर्घोच्चारित ऐकू येतो. परंतु, 'ज' हा 'जहाजा'तला आहे हे 'इंडीज' या सर्वसाधारण लोकांना कळायला सहसा जड जात नाही. त्यामुळे त्या 'ज' ऐवजी 'झ' लिहिणे, अनावश्यक वाटते.

--संकल्प द्रविड ०४:०७, ११ एप्रिल २००७ (UTC)


अगदी बरोबर! मी फक्त इंग्रजी-मराठी शब्दकोशात ज़ ऐवजी झ का छापतात याचे कारण दिले होते. आपण शब्दकोश लिहीत नाही आहोत. त्यामुळे झ लिहिण्याची गरज नाही. 'वेस्ट इंडीज'चा उच्चार सामान्य मराठी वाचक 'इंडीज़( नुक्ताधारी दंत्यतालव्य ज़ )' असाच करेल, आणि तोच अभिप्रेत आहे.

'क्वांटम'साठी मी वापरलेला कोश-भौतिकशास्त्र परिभाषा कोश(१९८१) हा भाषा संचालनालयाने प्रकाशित केला होता. त्याच्या निर्मितीत श्री गो रा परांजपे यांचा सिंहाचा वाटा होता. ते त्यावेळी भौतिकशास्त्र-उपसमितीचे अध्य़क्ष होते. कोश छापून पूर्ण होण्यापूर्वीच त्यांचे निधन झाले. त्या कोशात पुंज शब्द दिलेला नव्हता. अर्थात पुंज हा क्वांटमसाठी सोपा आणि उचित शब्द आहे यात मला तरी शंका वाटत नाही. --J--J १७:४७, ११ एप्रिल २००७ (UTC)

अथेना

संपादन

J,

अथेना, ऍथिना एकच. उच्चारात तफावत आहे. अथेना पानावरील इंग्लिश आंतरविकि दुव्यावर टिचकी देता इंग्लिश लेख पाहता येईल.

अभय नातू १५:४४, १८ एप्रिल २००७ (UTC)


देवनागरी इन्पुट व्यवस्थाच्या प्रसंग

संपादन

मी मेटाविकितील एक देवनागरी प्रकल्प स्थापना करेल। मराठी भाषा इन्पुट संबन्धित आपल्या अमुल्य सुझाव एवं मद्दत आपण प्रदत करेल, माझे अपेक्षा आहे। धन्यवाद। --Eukesh १७:१७, २० एप्रिल २००७ (UTC)

इ.स., स्रोत

संपादन

नमस्कार,

इ.स. -> ई.स. असे पुनर्निर्देशन तात्पुरते आहे. मराठी विकिपीडियाच्या बाल्यावस्थेत सगळी वर्ष पाने ई.स. शीर्षकाखाली निर्माण केली गेली. आता ती इ.स. करणे हे कठीण काम आहे (मनुष्यास). तरी सध्या ती पाने तशीच ठेवून कालांतराने एक सांगकाम्यातर्फे ही पाने इ.स. शीर्षकाखाली स्थानांतरित करण्याची योजना आहे. सध्या सांगकामे तयार करणार्‍या/वापरणार्‍या सदस्यांच्या अभावामुळे हे काम लांबणीवर पडत आहे.

स्रोतबद्दल - जेथे आपणास हा चुकीचा शब्द (स्त्रोत) दिसेल तेथे सुधारणा करावी, अन्यथा मी १-२ दिवसांत क्रिकाम्या या सांगकाम्यात फेरफार करुन हा बदल करुन घेईन. स्रोत प्रमाणे सहस्र हा शब्दही सहसा चुकीचा टंकित केला जातो, त्यावरही लक्ष ठेवावे.

क.लो.अ.

अभय नातू ०४:४२, २६ एप्रिल २००७ (UTC)

स्रोत

संपादन

स्त्रोत व सहस्त्र हे दोन्ही शब्द मराठी विकिपीडियावरुन (सध्या तरी) हद्दपार झालेले आहेत. क्रिकाम्या या सांगकाम्यातच फेरफार करुन मला हे बदल करता आले. असे अजून निःसंदिग्ध (context-free) शुद्धलेखनाचे बदल असतील तर कळवावे. क्रिकाम्या आता या कामात पारंगत आहे. :-)

अभय नातू १६:४३, २६ एप्रिल २००७ (UTC)


अभय नातू यांना.

स्त्रोत व सहस्त्र ला हद्दपार करण्यात यशस्वी झाल्याबद्दल अभिनंदन. आणखी बरेच शब्द आहेत. तत्त्व, महत्त्व, व्यक्तिमत्त्व हे गुरुत्व, वक्तृत्व प्रमाणे एकच 'त' वापरून टंकले जातात. ज्या शब्दाचा अर्धा भागाच्या शेवटी त्‌ व पुढील भागाच्या सुरुवातीला त्व असतो तेथे संधी होऊन त्‍त्व(त्त्व) होतो. तज्ञ चूक-तज्ज्ञ पाहिजे. असे शब्द वेळोवेळी आपली संपादकमंडळी दुरुस्त करीत असतातच. तरी पण नेहमी आढळणारे एक अक्षर म्हणजे--'ऱ्या'. त्याच्याऐवजी 'र्‍या' करता आला तर पहा.

लेखकाच्या चुकीच्या समजुतीमुळे टंकलेखनात वारंवार होणार्‍या अशाच आणखी काही त्रुटी आढळल्या की जरूर कळवीन. --J-J १७:२०, २६ एप्रिल २००७ (UTC)

ई.स.चे इ.स. करणे थोडेसे अवघड आहे. कारण १. ई.स. पानांचे स्थानांतरण करावे लागेल, त्यासाठी अजून क्रिकाम्या सिद्ध नाही. २. इतर पानांवर ई.स.चे इ.स. केले व इ.स.चे पुनर्निर्देशन नसले तर तेथे लालदुवा (redlink) तयार होईल. या कामासाठी थोडेसे संशोधन करावे लागेल.
पद्धती/पद्धति आज/उद्या करतो.
अभय नातू १५:३८, २७ एप्रिल २००७ (UTC)

पॉपिंग क्रीझ

संपादन

आपल्या संदेश येण्यापूर्वीच मी तेथे उत्तर लिहीले आहे, संदर्भासहित.

अभय नातू १७:१९, ५ मे २००७ (UTC)

वैदिक संस्कृत

संपादन

J,

आपण देवनागरीच्या चर्चा पानावर लिहीलेत - वैदिक संस्कृत तर जगातल्या कुठल्याच लिपीत लिहिता येत नाही

याबद्दल आपण अजून काही सांगू शकाल का? कोणते उच्चार देवनागरीत लिहीता येत नाहीत? मी जुन्या (हस्तलिखित व टंकमुद्रित) पुस्तकांमध्ये वर्णांच्यावर उभ्या व खाली आडव्या रेघा पाहिल्या आहेत. माझ्या आठवणीप्रमाणे या रेघा उच्चारांचे आघात सुचवित असत. अशी सोय IPA सोडल्यास कोणत्याच लिपीत नाही. वैदिक संस्कृतमध्ये अजून काही उच्चार/वर्ण आहेत का की जे अर्वाचीन देवनागरीत उपलब्ध नाहीत? माहिती अथवा संदर्भ दिल्यास आभारी राहीन.

अभय नातू १४:३६, ८ मे २००७ (UTC)

ता.क. वरील माहिती माझ्या स्वतःच्या जिज्ञासाशांतीसाठी आहे.

आपल्या उत्तराबद्दल धन्यवाद!
मला यातील ३०% सुद्धा माहिती नव्हती.
युनिकोड देवनागरीत हिंदी, हिदुस्तानी, सिंधी, नेपाळी अणि दाक्षिणात्य भाषांच्या लिपीकरता टंक आहेत, पण 'मराठी'करता नाहीत!!!
युनिकोड देवनागरी तयार होत असताना बहुतेक मराठी मंडळींकडून विचार घेतले गेले नाहीत (किंवा मराठी मंडळींनी फारसा उत्साह दाखवला नसेल) त्याचा हा परिणाम. असो. युनिकोड अजूनही प्रगत होत आहे. जर युनिकोडबद्दल संशोधन करणार्‍या संस्थेला कळवले तर कदाचित देवनागरी-मराठी ही वेगळी टंकलिपी तयार होईल. मला कोठे याबद्दल माहिती मिळाल्यास चावडीवर लिहेन.
ही माहिती दिल्याबद्दल पुन्हा एकदा आभार आणि तुमच्याकडून असेच मार्गदर्शन होत राहील ही आशा/अपेक्षा.
अभय नातू १६:५१, १७ मे २००७ (UTC)

शह मात

संपादन

जे,

तुम्ही शह-मात ऐवजी "राजाला मारणे" हा बदल बुद्धिबळ लेखात केला आहे. फिडेच्या नियमानुसार राजाला कोणीही मारू शकत नाही. कारण त्याआधीच मात झालेली असते. बाकी शुद्धलेखनाच्या दुरुस्त्यांबद्दल धन्यवाद!


कोल्हापुरी ०३:५४, १६ मे २००७ (UTC)

खरेतर शह-मात वगैरे शब्द मला वा.रा. वडनप यांच्या बुद्धिबळाच्या पुस्तकांतून वाचल्यासारखे वाटतात.(किल्लेकोट ही तेथुनच घेतला आहे. :)) आणि बुद्धिबळाच्या बाबतीत बऱ्याच ठिकाणी वापरलेले दिसतात. बाकी खेळाचे नियम लिहिताना आंतरराष्ट्रीय नियम नमुद करणे योग्य वाटते म्हणुनच त्यानुसार "राजा मारला जाऊ शकत नाही" वगैरे लिहिले आहे. --- कोल्हापुरी ०७:१४, १६ मे २००७ (UTC)

पोप, इ

संपादन

आमच्यासारख्या सामान्य माणसांना आत्तापर्यन्त होऊन गेलेल्या शंकराचार्यांची, दलाई लामांची, फार काय तीर्थंकरांची नावे माहीत नाहीत तर पोपांची कशी माहीत असणार?

प्रथमतः, तुमच्या या वाक्याचा अर्थ कळला नाही. सामान्य माणसांच्या माहितीत भर पडण्यासाठीच हा उद्योग आहे. आज तुम्हाला माहिती नसली तर उद्या होईलच की.

पोपबद्दलची माहिती शोधण्यासाठी वर्गःपोप हे पान शोधावे. एखाद्या पोपबद्दल माहिती हवी असेल तर त्यासाठी नावाचा एखादा तुकडा तरी पाहिजेच पाहिजे. (नावही माहिती नसताना लगेच पान शोधून मिळण्याची अपेक्षा असणार्‍या शोधकाच्या बुद्धिमत्तेची धन्य आहे.) पोप हे पद आहे आणि या पदाबद्दलची माहिती फक्त तेथे असावी. नाहीतर छत्रपती या पानावर शिवाजी महाराजांपासून सातारा, कोल्हापूर व इतर असतील तिथल्या छत्रपतींची नावे आणि मग छ्त्रपती दुसरे राजाराम महाराज, छत्रपती दुसरे शिवाजी महाराज अशी पाने करावी लागतील. दस्तुरखुद्द शिवाजी महाराजांचे पान मग छत्रपती-पहिले शिवाजी असे करावे लागेल.

दुसर्‍याचे विशेष नाम आपल्या सोयीनुसार बदलणे हे उद्धटपणाचे लक्षण आहे. जसे मुंबईचे बॉम्बे चूक, पुणेचे पूना चूक व शिवाजीचे सिवाजी चूक, तसेच पोप अर्बन दुसर्‍याला पोप दुसरा अर्बन म्हणणे चूक. थोरले माधवराव, पहिला बाजीराव इ बोलीभाषेत बरोबर आहेत. शास्त्रशुद्ध वर्गवारी करताना ते बाजीराव पहिला व माधवराव, थोरले असेच होणार. शिवाय, शोध घेताना जगातील सध्या उपलब्ध असलेली यच्चयावत शोधयंत्रे पहिल्या शब्दांना विशेष महत्त्व देतात. तरी नउव्या बाजीरावाबद्दल माहिती शोधत असता बाजीराव नउवा हे शोध-वाक्य जास्त उपयुक्त दुवे शोधेल. नउवा बाजीराव शोधले असता नउव्या बाजीरावाबरोबरच नउवा अर्बन, नउवा महमदनउवारी हे दुवेही येतील.

लवंग, कापूस किंवा हिरवा चाफा यांची माहिती जर अनुक्रमे Eugenia Caryophyllata, Gossypium Herbaceum किंवा Artabotrys Odoratissimus या मथळ्यांच्या पानावर ठेवली तर ती कशी सापडेल

विशेष नामाच्या मूळ रुपासाठी पान (Entry) तयार करुन इतर नावांकडून या पानाकडे पुनर्निर्देशन करणे हा विकिपीडियाचा (व इतर अनेक ज्ञानकोशांचा) शिरस्ता आहे. तरी पोप अर्बन दुसर्‍यासाठी पोप दुसरा अर्बन, पोप-दुसरा अर्बन अशी इतर हवी तितकी तर्कसंगत पुनर्निर्देशने आपण तयार करावी.

अर्थात वरील शिरस्त्याला अपवाद आहेतच आणि त्या परिस्थितीत अन्य मार्ग चोखाळायला पाहिजेत.

तुमचे येथील योगदान स्तुत्त्य आहे. तुमचे पांडित्यही तुमच्या कामातून दिसते, मग आमच्यासारख्या सामान्य माणसांना.. इत्यादि तिरकस बोलणे कशाला? विकिपीडिया हे माझ्या (किंवा कोणाच्याच) घरचे लग्न नाही. प्रत्येक जण आपापल्यापरीने मदतच करीत आहे. तुमच्या अलीकडील लिहीण्यावरुन तुमच्या मनात काहीतरी किल्मिष असावे असे वाटते. तरी सरळ प्रश्न विचारुन व उत्तरे देउन (आपण माझ्या वैदिक संस्कृतबद्दलचा प्रश्न विसरलात बहुतेक) येथील माहिती अधिकाधिक संपन्न करावी ही विनंती.

चू.भू.द्या.घ्या.

अभय नातू १९:२९, १६ मे २००७ (UTC)

Dhanyavad. parantu mazya mahiti pramaNe mi nagpurat/ nagpurmadhye ashich rupe vaparli hoti. →→महाराष्ट्र एक्सप्रेस(/यो)→→ १४:२९, २१ मे २००७ (UTC)

धन्यवाद. नागपूर हा लेख मासिक सदर म्हणून निवडला गेला असल्यामुळे आपण पूर्ण लेख नजरेखालून घालावा ही विनंती.→→महाराष्ट्र एक्सप्रेस(/यो)→→ ०८:४६, २३ मे २००७ (UTC)

एक हजारी बार्नस्टार

संपादन
 
मराठी विकिपिडीयावर १,०००पेक्षा जास्त संपादने पार पाडल्याबद्दल हा एक हजारी बार्नस्टार सर्व विकिपिडीयन्सतर्फे

J,

मराठी विकिपीडियावरील आपल्या बहुमूल्य योगदानाबद्दल हे निशाण.

अभय नातू १९:५०, २५ मे २००७ (UTC)


माझ्या अल्पमतीप्रमाणे जे थोडेफार काम माझ्या हातून झाले त्याची मला आपल्याकडून बार्नस्टार देउन दखल घेण्यात...
J,
तुम्ही करीत असलेले काम महत्वाचे आहे. आपल्या भाषाविषयक व इतर ज्ञानाचा मराठी विकिपीडिया सजवण्यात जो उपयोग आपण करीत आहात त्याचे मोल नाही.
आपण सगळेच घरचे खाउन लश्करच्या भाकरी भाजणारे कफल्लक, त्यामुळे असे बार्नस्टाररुपी बिल्ले देउन गौरव करणे हाच एक कृतज्ञता दाखवण्याचा मार्ग.
आपले बहुमूल्य योगदान पुढील अनेक वर्षे/दशके मराठी विकिपीडियाला व पर्यायाने मराठी भाषेला व मराठी बोलणार्‍या लोकांना मिळेल ही आशा.
अभय नातू १७:२०, २६ मे २००७ (UTC)

काउंटी बहुवचन

संपादन

जे,

काउंटी या शब्दाचे बहुवचन काय होईल? काउंटी, काउंट्या, काउंटीस, का अजून काही?

अभय नातू ०२:१४, २८ मे २००७ (UTC)

Country चे कंट्र्या, Berry चे बेर्‍या होत नाही तसेच काउंटीचे काउंट्या होऊ नये. 'काउंटी'च ठेवावे. किटलीचे किटल्या, बाटलीचे बाटल्या होते, कारण हे मूळ इंग्रजी शब्द मराठीत पूर्णपणे विसावले आहेत. आणि एक. काउंटीच्या अनेकवचनाचा इंग्रजी उच्चार 'फ़ुटका थुटका कप' या नियमानुसार काउंटीज्‌ होतो, काउंटीस नाही.--J---J ०४:०८, २८ मे २००७ (UTC)

धन्यवाद. फुटका थुटका कप हा नियम काय आहे?
अभय नातू ०८:४०, २८ मे २००७ (UTC)

भरत निःसंदिग्धीकरण

संपादन

भरताचे निःसंदिग्धीकरण करावे लागेल हे माहित होते म्हणून सम्राट भरत असे लिहिले आहे. बाकी, आपला मुद्दा की तो ऋषभपुत्र भरत होता तर ती जैन संकल्पना आहे. इतरत्र दुष्यंतपुत्र भरत असेच मानले जाते, तेव्हा फारतर डिस्क्लेमर टाकता येईल असे मला वाटते. आपल्याकडे असे नसल्याचा ठोस पुरावा असेल तर वाचायला आवडेल. The Vishnu Purana (2.3.1) has: uttaram yatsamudrasya himādreścaiva daksinam / varsam tadbhāratam nāma bhāratī yatra santatih

असे वाचल्याचे आठवते ते किती बरोबर?

priyambhashini ०९:३५, २८ मे २००७ (UTC)

खुलाशाबद्दल धन्यवाद. इतर सर्वत्र दुष्यंतपुत्र भरत हाच भारतवर्षाचा प्रणेता मानला का जातो? त्याबद्दल पुरावे मिळतात का? भागवत पुराणाची एखादी ऑनलाईन प्रत आपल्याला माहित आहे का? मलाही त्यातील काही संदर्भ हवे होते? नाभी आणि ऋषभ हे ईश्वाकु वंशातील राजे का? priyambhashini ११:४०, २८ मे २००७ (UTC)

इंग्लिश विकिपीडियावरील भागवत पुराण या लेखातील बाह्य दुव्यांमध्ये पुराण आहे. इंग्लिश विकिपीडियावरील भागवत पुराण
अभय नातू १९:००, २८ मे २००७ (UTC)


स्वायंभुव/ वैवस्वत मनु

संपादन

J तुमच्या विस्तृत प्रतिसादाबद्दल अनेक धन्यवाद परंतु पुन्हा काहीतरी गोंधळ झाला, अनेक प्रश्न डोक्यात आले. तुम्हाला अशी स्पष्टीकरणे देण्यास त्रास होत असेल तर क्षमस्व, हे येथेच सोडून देऊ परंतु शंकासमाधानाबद्दल मनापासून आभारी असेन. ही चर्चा येथे न करता उपक्रमावर केली तरी चालेल. आपण तेथे येता का? असो.

स्वायंभुव मनूची वंशावळ पटली. त्याचा वैवस्वत मनूशी संबंध नाही. परंतु स्वायंभुव मनु पहिला मानला जातो असे वाटते. तसे असेल तर त्याचा काळ इ.स.पूर्व ३१०२ कसा? वैवस्वत मनुपूर्वी प्रलय झाला असे मानले जाते आणि वैवस्वत मनु सातवा तर मग प्रलय केव्हा झाला? इ.स.पूर्व ३१०२ ला हडप्पा संस्कृती अस्तित्वात होती, ऋषभदेवाचा काळ त्यातलाच असावा की काय? (खरं म्हणजे हडप्पामध्ये ऋषभदेवाचा उल्लेख आहे असे कोठेतरी वाचले होते. सध्या जमेस धरू नये कारण मला खात्री नाही.) priyambhashini १२:१२, २९ मे २००७ (UTC)

उपक्रम

संपादन

उपक्रमहे मनोगताप्रमाणेच संस्थ असून तेथे प्रामुख्याने माहितीची देवाण घेवाण चालते. मला या विषयात रस आहे परंतु तूर्तास अमेरिकेतून पुस्तके जमा करणे शक्य नाही. त्यासाठी पुढील भारतवारीपर्यंत थांबावे लागेल, त्या दरम्यान एखाद्या जाणकाराचे मार्गदर्शन किंवा मत कळले तर उपयोगी ठरते.

इतरांनाही आपल्याकडील ज्ञानाचा माहितीचा फायदाच होईल असे वाटते.

कळावे, priyambhashini १७:४१, २९ मे २००७ (UTC)

सप्तर्षी

संपादन

नमस्कार,

सप्तर्षीमधील सात ऋषी कोणते? इंग्लिश विकिपीडियावर वेगवेगळे संदर्भ देउन वेगवेगळ्या याद्या दिलेल्या आहेत. पैकी कोणती यादी बरोबर?

अभय नातू ०४:५८, ३ जून २००७ (UTC)

व्यासांबद्दल काही प्रश्न

संपादन

J,

तुम्हाला या विषयांत बरीच माहिती आहे म्हणून एक प्रश्न विचारावासा वाटतो की कृष्णद्वैपायन व्यास आणि वेदांचे वर्गीकरण करणारे वेद व्यास एकच का? तसेच, व्यास ही पदवी होती अशा नावाचे सुमारे २८ व्यास होते असे वाचनात आले किंवा कश्यप ऋषी हे पहिले व्यास होते असेही वाचले याला तथ्याधार आहे का?

तसेच अदिती मराठीत कसे लिहावे? अदिती की अदिति? मराठी विकिवर ति र्‍हस्व आहे म्हणून.

कळावे, priyambhashini १५:४६, ४ जून २००७ (UTC)

Thanks a lot for your comment! priyambhashini २०:१०, ४ जून २००७ (UTC)

अनामिक सदस्य

संपादन

फारसे काही करता येत नाही...अशा सदस्यांच्या चर्चा पानांवर त्यांना नाव वापरून बदल करण्याची विनंती करता येते.

काही महत्त्वाची पाने (मुखपृष्ठ, मासिक सदर, इ.) अशा सदस्यांपासून सुरक्षित करता येतात व ती केलेली आहेत. अजून अशी पाने असल्या कळवावी.

अलीकडील बदल पानावरी 'अनामिक सदस्य लपवा' हा दुवा माझ्याकरता तरी काम करीत आहे.

अभय नातू १५:२५, ८ जून २००७ (UTC)

चावडीवरील चर्चा

संपादन

J,

चावडीवरील अक्षरांबाबतच्या चर्चेत आपले मत द्यावे ही विनंती.

अभय नातू ११:१८, १८ जुलै २००७ (UTC)

कलावंत आणि कलाकार

संपादन

नमस्कार जे,

आपण 'कलाकार' शब्द 'कलावंत'ने replace करताय असे दिसते. 'कलावंत' शब्दच जास्त बरोबर आहे काय? तसे असल्यास मूळ साच्यातही replacement करता येईल.

धन्यवाद Marathipremi १५:३६, २१ जुलै २००७ (UTC)Marathipremi

'ऋ'वर रफार

संपादन

साउथवेस्ट अशा अर्थाच्या ह्या मराठी शब्दाचे टंकलेखन कसे करायचे? 'ऋ'वर रफार आला पाहिजे. मनोगतावर हा टंकता येतो, इथे का जमत नाही

मराठी विकिपीडियावरील वापरण्यात येणार्‍या फॉँटमध्ये त्रुटी असावी. बघतो काय करता येते ते.

अभय नातू ०४:४६, २६ जुलै २००७ (UTC)

J, आपल्या मराठी विकिपिडीयावरील योगदानाबद्दल, विशेषतः मराठी भाषाविषयक योगदानाची कदर म्हणून सर्व मराठी विकिपिडीयन्स तर्फे तुम्हाला हे निशाण बहाल करीत आहे.

 
मराठी विकिपिडीयावरील मराठी भाषाविषयक योगदानाबद्दल

क.लो.अ. Mahitgar १३:०८, २९ जुलै २००७ (UTC)

सहकार्य विनंती

संपादन

प्रीय विकिमीत्र J, मराठी विक्शनरीतमोठ्याप्रमाणात नवे लेख/बदल घडवण्याचा मनोदय आहे। तत्पू‍र्वी खालील प्रमूख लेखात शुद्धलेखन तपासणीत आपले सहकार्य व्हावे अशी विनंती करत आहे, म्हणजे अशुद्धलेखन Repeat होण्याचे टळेल।

धन्यवाद Mahitgar १७:३७, ४ ऑगस्ट २००७ (UTC)

वर्ग:अव्यय

संपादन
  • वर्ग:अव्यय

Please have look at classification under वर्ग:अव्यय at Marathi Wiktionary, see if you can add or correct any entries wherever whenever possible,your suggestions are welcome.Thanks & Reagards Mahitgar

20-20 world cup

संपादन

It was a great job of correcting all the gramatical errors in 20-20 world cup, I think these corrections are most couregious and important job. Only one question regarding your correction,I think its जयसुर्या and not जयसुर्य, the way you have corrected.

Other thing is that if there are any gramatical errors in templates to be corrected, it will be better if there changes are made in template and then it is decleared on चावडी. I am specifing this because it is possible that we might loose some important information in the context of the article.

This is just a observation.

Maihudon ०७:२९, २० सप्टेंबर २००७ (UTC)

एक विनंती

संपादन

कृपया चर्चा पानांवर किंवा चावडीवर लिहिताना इतरांनी लिहिलेले संदेश बदलू किंवा खोडू नका. तसे करणे विकिसभ्यतेला धरून नाही. त्याऐवजी आधी असलेल्या संदेशा खाली आपला नवीन मजकूर लिहा. धन्यवाद!

केदार {संवाद, योगदान} १९:२०, २१ सप्टेंबर २००७ (UTC

केदार, मी कुठलाही संदेश खोडल्याचे मला आठवत नाही. नक्की कुठला संदेश खॊडला गेला?--J १९:३४, २१ सप्टेंबर २००७ (UTC)

यावरून मी म्हटले.
केदार {संवाद, योगदान} १९:४६, २१ सप्टेंबर २००७ (UTC)

मी मूळ संदेशातले काही शब्द कॉपी करून माझ्या प्रतिसादात घेतले. आणि प्रतिसाद लिहिल्यानंतर त्यांचे काही काम नाही म्हणून पुसले. या गडबडीत मूळ संदेशात काही गडबड झाली असे दिसते. मी परत पूर्ववत करायचा प्रयत्‍न केला आहे, माझ्या हातून नकळत झालेली गलती बहुतेक दुरुस्त झाली असावी. चुकीबद्दल माफी असावी.J १९:५७, २१ सप्टेंबर २००७ (UTC).

Your contribution here [१] can help Marathi Shuddhalekhan at all Marathi Wikiprojects in one go.

Thanks and Regards Mahitgar १३:२२, २२ सप्टेंबर २००७ (UTC)

मूलतत्त्व कि मूलद्रव्य

संपादन

आपले मत येथे नोंदवा -

वर्ग चर्चा:मूलतत्त्व

अभय नातू ००:३९, २६ सप्टेंबर २००७ (UTC)

लेखन पद्धती

संपादन

Do you recommend we get rid of this article?

MarathiBot १६:३४, ११ ऑक्टोबर २००७ (UTC) ---Let me think. I will read again, try to do some changes if possible or otherwise reccommend its removal.---J १५:३२, १२ ऑक्टोबर २००७ (UTC)

Article लेखन पद्धती is primarily an effort of (still incomplete) translation of english wikipedia article Writing system , Befor going for any drastic decesion about the article please do have a look at english Wikipedia article.It is quite likely that english wikipedia article has gone through many revisions by now and our translated edition is old and not upto date.

I do not recomond deletion

Thanks and regards

Mahitgar १५:५८, १२ ऑक्टोबर २००७ (UTC)

One more good news! मेटा-विकित आपले स्वागत आहे,मेटा-विकि या संकेतस्थळाने विकिमेडिआ फाउंडेशनच्या प्रकल्पांत समन्वय साधण्या करिता वाहून घेतलेले आहे. Now Main page of मेटा-विकि is translated in Marathi. Ofcourse this work needs finishing touches and Shuddha lekhan . PLease help me at your earliest at मेटा-विकि मुखपृष्ठ in correcting translations and shuddha lekhan.


Mahitgar १७:२२, २३ ऑक्टोबर २००७ (UTC)

Metawiki user name

संपादन

Dear J ,

It is quite likely that user name J at Meta wiki is in use by some other person . you can check that J's contributions here. Please check those contribitions ,if you are the same J and you have forgotten password you can prove and request deletion of existing user account with stewards and create another account.

If J at Meta is another person then you have no other option but to create a new account with new user name.

Mahitgar १४:२१, २६ ऑक्टोबर २००७ (UTC)

Date/year pages

संपादन

J,

When adding to date/year page, pls follow the existing format.

Abhay Natu १६:४६, ३० ऑक्टोबर २००७ (UTC)

The format is -
  • [[इ.स. ००००|००००]] - [[name of person]], very brief description or [[:वर्ग:वर्ग नाव|नाव]]
The description must not have any adjectives such as प्रसिद्ध, थोर (after all, if they were not प्रसिद्ध or थोर, they would not get a mention on wikipedia...) Also, unless universally accepted otherwise, use singular address (e.g. नेता instead of नेते).
Abhay Natu १७:१९, ३० ऑक्टोबर २००७ (UTC)

J,

Please do not add any lines to the date/year pages that are not formatted as above. Make sure that every line you add has at least one link to another article.

I have been spending 10-15 minutes on each such article correcting formatting and adding links.

Thanks,

अभय नातू १४:३९, ३१ ऑक्टोबर २००७ (UTC)

शुद्धलेखन

संपादन

Dear J please do help in improving following template {{शुद्धलेखन}} ,the template has got following text.Mahitgar १५:०५, ४ नोव्हेंबर २००७ (UTC)

प्रिय विकिसदस्य, आपल्याला माहित आहे का की

* 'राहणे', 'पाहणे', 'वाहणे' अशी रूपे वापरावीत 'रहाणे, राहाणे, पहाणे, वहाणे, वाहाणे, अशी रूपे वापरू नयेत.


जसे आपणास विदित असेल, मराठी विकिप्रकल्पांच्या अचूकतेस हातभार लागावा म्हणून वेळोवेळी शुद्धलेखनात गती असलेल्या सदस्यांनी मोठेच योगदान केले आहे.फायरफॉक्स शुद्धलेखन चिकित्सक आणि सांगकामे(बॉट्स)तंत्रज्ञानाचे पाठबळसुद्धा तज्ञ सदस्यांनी पुरवून मराठी विकिप्रकल्पांना झळाळी देण्याचे काम करत आहेत. तरीसुद्धा आपल्याला मराठीत केलेले लेखन जतन करण्यापूर्वी किंवा इतरांनी केलेले लेखन फायरफॉक्स शुद्धलेखन चिकित्सकाकडून किंवा गमभन शुद्धलेखन चिकित्सकाकडून तपासून घेता येईल; मराठी विकिपीडियाच्या अचूकतेत भर पडेल .मराठी विकिप्रकल्पात दर्जेदार आणि समृद्ध माहितीचा साठा तयार व्हावा म्हणून आपणास अमूल्य सहकार्याची सादर विनंती आहे.या संदर्भात खालील दूवेसुद्धा अभ्यासावेत हि नम्र विनंती

आपण मराठी विकिपीडियास भेट दिल्याबद्दल धन्यवाद.

शुद्धलेखन सुधारण्यात सहभागी सदस्य आणि
विकिपीडिया मदतचमू
~~~~

हेसुद्धा पहा

संपादन


ट्रान्सलेटविकि प्रकल्प

संपादन

प्रिय विकिपीडियन मीत्रहो,

आपणास बहूधा कल्पना असेल विकिपीडिया तसेच तीचे सहप्रकल्प विक्शनरी,विकिबुक्स,विकिक्वोट इत्यादी मिडियाविकि सॉफ्टवेअर वापरून चालतात,त्याच प्रमाणे मिडियाविकि मुक्त सॉफ्टवेअर वापरून कुणीही व्यक्तिगत पातळीवरसुद्धा स्वत:चे अथवा एखाद्या संस्थेकरता संकेतस्थळ बनवू शकते.

असे मिडियाविकिवर अवलंबून संकेतस्थळ संकेतस्थळ निर्माते, संपादक तसेच सदस्यांना वाचकांना संपूर्ण मराठी सॉफ्टवेअर सूचनांसहीत उपलब्ध व्हावे असा Translating:Language_project चा प्रयत्न चालू आहे. यात सध्या श्री कौस्तूभ आणि मी माहीतगार योगदान करत आहोत .यातील योगदान सार्वत्रीक प्रभावकारी ठरणारे असल्यामुळे आम्ही करत असलेली भाषांतरणे अधिकाधीक चपखल मराठी शब्दांनी संपन्न होण्या करिता तसेच अशुद्धलेखन विरहीत होण्याकरिता आपल्या सक्रीय सहयोगाची प्राथमीकतेने आवश्यकता आहे.योगदान करण्याकरिता कृपया येथे सदस्य पान तयार करा.येथे संपादनास आणि भाषांतरणास परवानगी घ्या आणि मराठी भाषा वापरून येथे संपादने करा आणि तपासा खासकरून मराठी विकिपीडियाच्या प्रबंधकांनी त्यांच्या पाशी मिडियाविकि नामविश्वात बदल करण्याचा अनुभव असल्यामुळे यात वेळात वेळ काढून हे कार्य पूर्णत्वास नेण्यात मदत करावी ही नम्र विनंती

आपला नम्र Mahitgar १७:२२, १ फेब्रुवारी २००८ (UTC)

Dear J, you are already member attranslation wiki ,We have done lot of translations there recently but there we are missing credible support for Marathi Shuddhalekhana. For Wikipedia's allsister projects including Marathi Wikipedia, updating and supporting translations at translations wiki is strategically very important . So requesting for your support once again

Thanks and Regards

122.169.16.79 १५:०५, ६ मार्च २००८ (UTC)

  नमस्कार, ज/जुनी चर्चा १ आपण वनस्पती- किंवा वनस्पतीशास्त्र-विषयक लेखात जे योगदान केले आहे त्याबद्दल धन्यवाद. I'd like to invite you to become a part of WikiProject Plants, a विकिपीडिया:प्रकल्प aiming to improve coverage of plant-related articles on Wikipedia.

If you would like to help out and participate, please visit the project page for more information. Thanks! Mahitgar १२:५६, १६ जुलै २००९ (UTC)

योगदान विनंती

संपादन
आपण अलिकडे सहभाग घेतलेल्या चर्चासत्राच्या संदर्भाने विश्वकोश या लेखात भारतीय कोश साहीत्याच्या संदर्भाने काही योगदान होऊ शकेल तर पहावेत अशी विनंती आहे.माहितगार १५:५२, १ फेब्रुवारी २०१० (UTC)

मुखपृष्ठ सदर : उदयोन्मुख लेख

संपादन

नमस्कार! विकिपीडिया:चावडी#मुखपृष्ठ सदर : उदयोन्मुख लेख येथे 'उदयोन्मुख लेख' या नव्या संकल्पित मुखपृष्ठ सदराबद्दल सर्व विकिकर सदस्यांना जाहीर आवाहन लिहिले आहे. त्या आवाहनाला आपणही सकारात्मक व उत्साही प्रतिसाद द्यावा, अशी विनंती.

--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) ०१:३२, २ फेब्रुवारी २०१० (UTC)

श्री गणेश अथर्वशीर्ष

संपादन

नमस्कार J,

श्री गणेश अथर्वशीर्ष या लेखात तुमच्या ज्ञानाची गरज आहे. यातील श्लोक विशिष्ट उच्चरणांसह लिहिले आहेत. ते उच्चार एकदा नजरे खालून घालून त्यात योग्य ते बदल करावे ही विनंती.

अभय नातू १८:२७, १० एप्रिल २०१० (UTC)

शुद्धलेखन सहाय्य विनंती

संपादन
तत्पर सहाय्याबद्दल धन्यवाद. माहितगार ०७:१०, १७ मे २०१० (UTC)

शुद्धलेखन

संपादन

अक्षय्य तृतीया या लेखात शुद्धलेखन केल्याबद्दल धन्यवाद. वि. नरसीकर (चर्चा) ०९:५७, १६ मे २०१० (UTC)

आभारी आहे.

संपादन

मी आपला आभारी आहे. वि. नरसीकर (चर्चा) ०७:३५, २३ मे २०१० (UTC)

आभारी आहे

संपादन

माझ्या लेखनातल्या शुद्धलेखनाच्या चुका सुधरविल्याबद्दल धन्यवाद.हा लेख पूर्ण झाल्यावर कळवितो.त्यावर आपला निष्णात हात पुन्हा फिरवावा ही पूर्वीच विनंती. वि. नरसीकर (चर्चा) ०३:३४, २ जून २०१० (UTC)

सूचना:

तुमच्याकरिता कुणी वाफाळलेला चहाचा कप भरला आहे .



माहितगार ०६:५५, २२ जुलै २०१० (UTC)

Return to the user page of "ज/जुनी चर्चा १".