स्वागत Eukesh, मराठी विकिपीडियावर आपले स्वागत आहे!
आवश्यक मार्गदर्शन Eukesh, नमस्कार, तुम्हाला मराठी विकिपीडियावर पाहून आम्हाला आनंद झाला.

मराठी विकिपीडिया हा मराठीतील मुक्त विश्वकोश निर्मिती प्रकल्प आहे.मराठी विकिपीडियावर सध्या ९६,६०२ लेख आहे व १६० सक्रिय सदस्य आहेत. तुम्हाला हा प्रकल्प आवडेल आणि तुम्ही या प्रकल्पास साहाय्य कराल अशी आम्हाला आशा आहे. तुम्ही येथील सदस्य होऊन येथे वाचन आणि संपादन कराल अशी आम्हाला खात्री वाटते.

नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा लेख जरूर वाचावा. यामधून मराठी विकिपीडियामध्ये कसे योगदान देता येईल याचे मार्गदर्शन होईल. नवीन सदस्यांना संपादनासाठी उपयुक्त असलेल्या माहितीसाठी येथे टिचकी द्या.

कृपया प्रताधिकारित असलेल्या पुस्तकांतून किंवा संकेतस्थळावरुन (वेबसाइट) कोणताही मजकूर नकल-डकव (कॉपी-पेस्ट) करू नका. असे केल्यास तुमच्यावर प्रतिबंध घालण्याची किंवा येथून तुम्हाला तडीपार करण्याची शक्यता आहे. (जरी संबंधित मजकूराचे लेखक/मालक तुम्हीच असाल तरीही तो मजकूर येथे टाकण्यास योग्य त्या प्रक्रियेचे तुम्ही अनुसरण करणे आवश्यक आहे). तुमचे लेखन नेहमी तटस्थ दृष्टिकोनातून असू द्या. तुम्ही जोडलेल्या मजकूराचे समर्थनार्थ योग्य स्रोत उद्धृत करा.

शुभेच्छा आणि येथील लेखनास सर्व सदस्यांचे आपणास प्रोत्साहन आहे!!
इतर माहिती
आपल्या पोस्टमध्ये एक स्वाक्षरी जोडा
  • चर्चा करत असताना आपल्या लेखनाखाली स्वाक्षरी करण्याचे विसरू नका. स्वाक्षरी करण्यास ~~~~(चार टिल्डचे चिह्न) जोडा. अधिक माहिती आपल्याला विकिपीडिया:सही वर मिळेल. मुख्य नामविश्वातील पानांवर सही करू नये.

दृश्यसंपादक सजगता मालिका :


मदत हवी आहे?

विकिपीडियाबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी विकिपीडिया मदत मुख्यालयला भेट द्या. तुम्हाला कधीही मदतीची गरज वाटली तर विकिपीडियाच्या मदतकेंद्राशी संपर्क साधा. आपल्या चर्चापानावर {{helpme}} असे लिहिल्यास आपल्याला मदत करण्यास इतर संपादक स्वत: तुमच्याशी संपर्क साधतील.

Hello and welcome to the Marathi Wikipedia! We appreciate your contributions. If your Marathi skills are not good enough, that’s no problem. We have an embassy where you can inquire for further information in your native language. We hope you enjoy your time here!
नेहमीचे प्रश्न
सर्वसाधारण उत्तरदायकत्वास नकार
धोरण
दालने
सहप्रकल्प

Eukesh,

आपल्या मराठी विकिपिडीयावरील योगदानाबद्दल, विशेषतः मराठी भाषाविषयक योगदानाची कदर म्हणून सर्व मराठी विकिपिडीयन्स तर्फे तुम्हाला हे निशाण बहाल करीत आहे.For your act of kindness towards Marathi Langauge Wikipedia and interwiki co-operation.You are welcome to visit आंतरविकि दूतावास.

 
मराठी विकिपिडीयावरील मराठी भाषाविषयक योगदानाबद्दल

क.लो.अ. Mahitgar 13:48, 14 ऑक्टोबर 2006 (UTC)

Its good that you are trying to maintain grammar from beforehand. I have no specific plans to lanuch the bot directly to Marathi. I intend to first present the data being used to the local community and to use bot ater the community grants its consent. Otherwise, it wont be possible for me to even differentiate between the use of two "la" that are present in Marathi or construct basic sentences that I intend to put in the stub. Anyway, I might run the bot after a month or so (as I need to complete the bot operation in Nepal Bhasa first). So, would it be alright if I presented you the data beforehand so that you can modify them in the meantime? Thanks.--Eukesh १३:४०, २७ जानेवारी २००७ (UTC)

Thanks Eukesh, personally speaking I keep making myself a lot of mistakes in Marathi writing but I myself avoid making new articles titles when I am in doubt since a significant no. of Marathi People tend to be quite sensitive about correctness in written form. And this written form many times looks similler to hindi or sanskrit but but equal no. of times it tends to be different also.Many times we tend to confict among our selves about what is the correct form of writing any word in Marathi language. Best example of this is we Marathi Wikipedians are still not at consensus about which form is correct for writing word 'Wikipedia' in Marathi :}. Another interesting example would be , while writing word 'wiktionary' Marathi and Hindi form differes.

Your idea of getting data beforehand getting checked and modified is most welcome and takes care of my concern.Besides in Marathi wikipedia also Mr. Abhay Natu and User:Patilkedar are also managing local bots , I do not know technicalities but hope you all will technical care that these devanagari bots will work in a tandem.Thanks and compliments to you for getting started with the Bot, infact a long cherished dream! Mahitgar १७:२५, २७ जानेवारी २००७ (UTC)

कंचनजंघा or कञ्चनजंघा which one is correct in Marathi ? संपादन

Dear Eukesh thanks for showing active interest in correcting names,usualy Marathi people are very cautious about र्‍हस्व - दीर्घ so please get it confirmed मनास्लु or मनास्लू ;मकालु or मकालू
Secondly word कांचनगंगा is more in use in Maharashtra and कांचनजंघा also being used because of hindi people so I request to redirect to कंचनजंघा ; While कञ्चनजंघा may be correct in other language ,I doubt how far showing ञ is ok in standard Marathi grammar rules . This is I am also bit confused because present marathi grammar rules do not allow it except some exception for Sanskrit words.

Thanks and warm regards

विजय ०८:०८, १६ फेब्रुवारी २००७ (UTC)

विजय यांस,

मराठी भूगोलाचे पुस्तक आणि ऍटलास(नकाशासंग्रह) काढून पाहिला. मराठी शब्द कांचनगंगा आणि मकालू(लू दीर्घ) आहेत.

मराठी साहित्य महामंडळाच्या नियम १.३ प्रमाणे मराठी शब्द लिहिताना अनुनासिकाच्या ऐवजी पर-सवर्ण लिहू नये. उदाहरणार्थ:-चङ्‌गळ, गञ्ज, बण्ड, धान्दल, खाम्ब असे लिहू नये. त्यामुळे काञ्चनजंघा अयोग्य. कांचनजंघा सुद्धा नको. मराठी शब्द उपलब्ध असताना परकीय शब्द वापरता येत नाहीत. तसे करायला लागलो तर पॅरिसला 'पारी', जपानला 'निप्पॉन', चीनला 'झोङ्ग्गुओ' म्हणावे लागेल.

खालील बाबतीत पर-सवर्ण वापरावा लागतो. अन्तान्त शब्द:-दुःखान्त‌, देहान्त, वेदान्त‌‌, व्यंजनान्त‌, शालान्त इ.

दोन अनुनासिकांच्या जोडाक्षरासाठी पर-सवर्ण वापरावा. उदा:- वाङ्मय, अण्णा, टण्णू, कन्नड, फन्ना, हम्मा, निम्मा , निम्न, चिन्मय इ. हिंदीप्रमाणे डान्सला 'डांस.',सन्मानला 'संमान' लिहू नये.

हंसचा उच्चार हिंदीप्रमाणे हन्स करू नये.

य, र, ल, व, ह च्या अगोदर अनुस्वार द्यावा. उदा:- संयम, संरक्षण, संलग्न, संवाद, संहती इ.

'सं'नंतर दोन अनुनासिके जोडून आली तर शक्यतो अनुस्वार द्यावा, पण त्याऐवजी पर-सवर्णपण चालतो. उदा:- संन्निध/संनिध, सम्मेलन/संमेलन, इ. अपवाद हिंदी शब्द सन्नाटा वगैरे.--J १२:४२, १६ फेब्रुवारी २००७ (UTC)

Eukesh, I had requestd J to go in to gramar details and gude how to write certain words in Marathi, for your convinience I am translating his message.
    • कांचनगंगा आणि मकालू are the words used in widely used Marathi geography books so we will need to have articles in those names.
    • As per Marathi Sahity Mahamandal's rule no. 1.3 regarding standardised writing for Marathi language usage of ञ is exceptional so we are not supposed to write काञ्चनजंघा but we need to write कांचनजंघा while pronounciation remains the same as of since काञ्चनजंघा  ; basicaly it is difference of writing style.
    • कांचनजंघा being native pronounciation it can be mentioned in article कांचनगंगा and besides we can redirect कांचनजंघा to कांचनगंगा.
May be when I get time I will translate these Marathi Language rules in English and Hindi, till then bear with us and our Marathi lanuage rules.

Thanks and regards

विजय १४:२३, १६ फेब्रुवारी २००७ (UTC)

Eukesh, Kanchanganga has become welkown due to study books at school level, that is why that problem.
Subject to few rules (like less use in writing for ञ) we are also supposed to follow pronounciation from original language, so in case of lessere known mountains and names in Nepal your help will remain very productive , only one needs to be carefull about र्‍हस्व - दीर्घ needs to be as per actual nearest pronounciation from other languages like Nepal Bhasha or may be any other world language.

Thanks and warm regards

विजय ०६:५२, १७ फेब्रुवारी २००७ (UTC)

About Marathi fonts संपादन

Eukesh,

I have given some comments about Marathi keyboard, which I think are worth considering. You seem to be a knowlegeable person taking a great interest in Marathi Wikipedia, I request to go through my comments, and help us in improving the appearance of our Marathi Typing. In caseyou could not find them, I may send you a copy on this page.---J०६:१६, २२ मार्च २००७ (UTC)

Devanaagari Project संपादन

देवनागरी इन्पुट व्यवस्थाच्या प्रसंग

मी मेटाविकितील एक देवनागरी प्रकल्प स्थापना करेल। मराठी भाषा इन्पुट संबन्धित आपल्या अमुल्य सुझाव एवं मद्दत आपण प्रदत करेल, माझे अपेक्षा आहे। धन्यवाद। --Eukesh १७:१७, २० एप्रिल २००७ (UTC)

I shall definitely think on the subject matter and will try to give my suggestions as and when required. --J-J १४:५४, २१ एप्रिल २००७ (UTC)

thanks for your valuable information. वि. नरसीकर (चर्चा) १४:०७, ५ मे २०१० (UTC)

Thanks Eukesh! Will bring in some data from those pages. Thx! --संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १५:००, ५ मे २०१० (UTC)

Photo requests संपादन

Hello, Eukesh!

I would like for some people in the Mumbai area to photograph some buildings. Where do I place photo requests?

The buildings I would like to have photographed include:

  • Kingfisher Airlines head office: Kingfisher House Western Express Highway Vile Parle (E) Mumbai - 400099 India
  • Jet Airways head office: Siroya Centre, Sahar Airport Road, Andheri (East), Mumbai, Maharashtra 400099
  • Former Jet Airways head office: S.M. Centre, Andheri-Kurla Road, Andheri (East), Mumbai 400059 India

Thank you, WhisperToMe १७:२४, १९ सप्टेंबर २०११ (UTC)

Some useful tips for typing in new Input method (transliteration mode) संपादन

Keyboard input Converted to
rya र्य
rrya ऱ्य
rha र्ह
rrha ऱ्ह
nja
nga
a^
shU/// शूऽऽ
Ll
Lll
hra ह्र
hR हृ
R
RR
ka` क़
k`a क़
\.
\.\

Photo request: Kingfisher Airlines HQ संपादन

I would like to have this message posted on the Marathi Wikipedia: "Would somebody in Mumbai mind photographing the Kingfisher Airlines head office? It is at Kingfisher House Western Express Highway Vile Parle (E) Mumbai - 400099 India - The reason why is that the airline may shut down due to financial trouble, and we need to get a photo of the HQ"

Thanks WhisperToMe (चर्चा) ०४:०८, १४ मार्च २०१२ (IST)Reply

Shahu II, also known as Dilipsinh Bhonsle संपादन

In the English Wikipedia, a discussion about en:Shahu II, also known as Dilipsinh Bhonsle, who claims to have inherited the title of Maharaja of Kolhapur, is taking place at en:Wikipedia:Articles for deletion/Shahu II. I have not been able to find references for Shahu II or Dilipsinh Bhonsle. If you can find references, whether in English or Marathi, to show that he is notable, please add them to the English article and consider creating a Marathi-language article for the Marathi Wikipedia. Eastmain (चर्चा) १०:०५, १७ जून २०१४ (IST)Reply

Invitation to Medical Translation संपादन

Medical Translation Project

 
Invitation to the Medical Translation Project – a joint Wikimedia project started by the English language WikiProject Medicine!

Thank you for being one of the top Medical editors! I want to use this opportunity to introduce you to our most ambitious project.

We want to use Wikipedia to spread knowledge where it will be used. Studies have shown that Wikipedia is the most common resource of medical knowledge, and used by more people than any other source! We want high quality articles, available to everyone, regardless of language ability. It isn't right that you would need to know a major language to get hold of quality content!

That is why in the recent Ebola crisis (which is still ongoing) we translated information into over 70 languages, many of them small African languages. This was important, as Wikipedia was also shown to be the biggest resource used in Africa for information on Ebola! We see tremendous potential, but also great risks as our information needs to be accurate and well-researched. We only translate articles that have been reviewed by medical doctors and experts, so that what we translate is correct. Many of our translators are professionals, but many are also volunteers, and we need more of you guys – both to translate, but also to import finished translations, and fix grammatical or other style issues that are introduced by the translation process.

Our articles are not only translated into small languages, but also to larger ones, but as of 2015 this requires users to apply for an article to be translated, which can be done here (full articles, short articles) with an easy to manage google document.

So regardless of your background head over to our main page for more information, or to our talk page and ask us questions. Feel free to respond in any language, we will do our best to find some way to communicate. No task is too small, and we need everyone to help out!

I hope you will forgive me for sending this message in English – we also need translators for messages like this, and above all local language community managers, which act as a link between us and you. Also I can not reply on your talk page, so please go to our talk page!

Thank you for helping medical information on Wikipedia grow! -- CFCF 🍌 (email) 15:37, 28 January 2015 (UTC)

Google Translation of this message

धोरण निश्चितीसाठी आपापले दृष्टीकोण नोंदविण्याचे आवाहन संपादन

मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती #रास्त व्यवहार वापर (Fair Dealing; उर्फ उचित उपयोग) बद्दल धोरण निश्चितीसाठी आपापले दृष्टीकोण विकिपीडिया चर्चा:मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती येथे नोंदविण्याचे आवाहन समस्त मराठी विकिपीडिया सदस्यांना केले जात आहे.


मुख्यत्वे कॉपीराईटेड अथवा वर्ग:उचित उपयोग प्रमणपत्रित चित्रे अथवा वर्ग:लोगो अथवा वर्ग:लोगो चित्रे अथवा वर्ग:पोस्टर चित्रे ने वर्गीकरण अभिप्रेत असलेली अथवा वर्गीकृतसाठी लागू होईल असे, कॉपीराइटेड संचिकांबद्दलचे रास्त व्यवहार वापर (Fair Dealing)/ उचित उपयोग दावे आणि अपवादा बद्दल मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती #रास्त व्यवहार वापर (Fair Dealing; उर्फ उचित उपयोग) येथे नमुद पर्यायांपैकी कोणत्याही एका धोरण/निती पर्यायाचा स्विकार केला जाण्याच्या दृष्टीने विकिपीडिया चर्चा:मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती या चर्चा पानावर मराठी विकिपीडिया सदस्यांनी सहमतीसाठी/ धोरण निश्चितीसाठी आपापले दृष्टीकोण नोंदविण्याचे आवाहन केले जात आहे.

मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती #रास्त व्यवहार वापर (Fair Dealing; उर्फ उचित उपयोग) या पानावर अनेक दुवे असल्यामुळे सर्व चर्चा धोरण चावडीपानावर नेणे शक्य होणार नाही तरी विकिपीडिया चर्चा:मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती येथे चर्चा करणे अधिक श्रेयस्कर असेल. चर्चेतील आपल्या सहभागासाठी आभार.

हा संदेश विकिपीडिया मदत चमू करिता विकिपीडिया:एकगठ्ठा संदेश प्रणाली सुविधा वापरून मराठी विकिपीडिया प्रचालकांमार्फत पाठविला गेला असण्याची संभावना आहे.

संचिका परवाने अद्ययावत करावेत संपादन

नमस्कार Eukesh,

विषय: मराठी विकिपीडियावर विशेष:चित्रयादी येथे आपण चढवलेल्या चित्र/छायाचित्र संचिकांना परवाना उपलब्ध करणे आणि/अथवा अद्ययावत करणे अथवा विकिमिडीया कॉमन्सवर स्थानांतरण करणे बाबत.


आपण स्वत: चढवलेल्या सर्व संचिकांना सुयोग्य परवाने तातडीने उपलब्ध करावेत अथवा अद्ययावत करावेत मराठी विकिपीडियावरील (छाया)चित्र परवाने विषयक सर्वसाधारण त्रुटी यादी अभ्यासून मराठी विकिपीडिया संचिका परवाना निती अन्वये संचिका परवान्यां संबधीत त्रुटी दूर करण्यासंबंधी अभिप्रेत कृती अमलात आणाव्यात अशी नम्र विनंती केली जात आहे. कारण मराठी विकिपीडियावर मागील (प्रदीर्घ) काळात चढवल्या गेलेल्या बहुतांश चित्र / छायाचित्र संचिकांना सुयोग्य अथवा अद्ययावत प्रताधिकार विषयक परवान्यांचा अभाव असून अनेक त्रुटी सुद्धा शिल्लक आहेत. प्रदीर्घ काळापासून रेंगाळलेले हे काम प्राधान्याने पुरे केले जाण्यात आपल्या सहकार्याची नितांत गरज आहे.


आपल्या सहकार्यासाठी, धन्यवाद!

Helpdesk Marathi Wikipedia: {{{1|~~~~
हा संदेश विकिपीडिया मदत चमू करिता विकिपीडिया:एकगठ्ठा संदेश प्रणाली सुविधा वापरून मराठी विकिपीडिया प्रचालकांमार्फत पाठविला गेला असण्याची संभावना आहे.

संचिका परवाने अद्ययावत करा-विनम्र स्मरण संपादन

कृपया पहा आणि वापरा विकिपीडिया:कॉपीराईट आणि प्रताधिकार त्याग उद्घोषणा, विवीध परवाने आणि साचे अधिक माहितीसाठी पहा परवाना अद्ययावत करा हा संदेश सदस्यांना मागील वर्षाभरात एकदा देऊन झालेला आहे. २८३ पैकी केवळ तीनच सदस्याचा सक्रीय प्रतिसाद आतापावेतो लाभला. सर्व सदस्यांना आपण चढवलेल्या संचिका परवाने अद्ययावत करण्यासाठी पुन्हा एकदा विनम्र स्मरण स्मरण दिले जात आहे. सुयोग्य संचिका परवान्यांचा अभाव असलेल्या संचिका काळाच्या ओघात वगळल्या जात असतात याची आपणास कल्पना असेलच. सक्रीय सहकार्यासाठी आभार.

हा संदेश विकिपीडिया मदत चमू करिता विकिपीडिया:एकगठ्ठा संदेश प्रणाली सुविधा वापरून मराठी विकिपीडिया प्रचालकांमार्फत पाठविला गेला असण्याची संभावना आहे.

विकिपीडिया:स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३ संपादन

प्रिय विकिसदस्य,

स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३ ही विकीमेडियन्स द्वारा स्थापन केलेली एक वार्षिक स्पर्धा आहे. विकी लव्हस फॉल्कलोरची थीम लिंगभेद कमी करणे आणि लोकांवर लक्ष केंद्रित करणे यावर आधारित आहे. अनेक आशियाई व भारतीय विकिपीडिया समुदायांनी यात भाग घेतला आहे आणि आमची अशी इच्छा आहे की आपण मराठी विकिपीडियावर आपले योगदान द्यावे. योगदानाचा मुख्य हेतू लिंग अंतर कमी करण्यात थेट प्रभाव पाडेल.

ही स्पर्धा १ फेब्रुवारी २०२३ रोजी सुरू झाली असून ३१ मार्च २०२३ रोजी समाप्त होईल. स्पर्धेतील विजेत्याला तयार केलेल्या पृष्ठांच्या संख्येच्या आधारे घोषित केले जाईल. पहिल्या विजेत्याला ३०० USD, द्वितीय विजेत्याला आणि तीसऱ्या विजेत्याला अनुक्रमे २०० USD आणि १०० USD दिले जातील. सहभाग किंवा योगदान करताना येणाऱ्या कोणत्याही समस्यांबाबत अथवा कोणत्याही मदतीसाठी ज्युरी सदस्यांच्या (संतोष गोरे किंवा Sandesh9822) चर्चा पानावर संदेश लिहा.

कृपया या पृष्ठावरील स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३ सर्व सूचना आणि नियम वाचा. या पेजवरून स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३/नोंदणी या स्पर्धेत सहभागी व्हा. आपण योगदानामध्ये सहभागी झाल्यास आपल्या मुख्य पृष्ठावर हा साचा वापरा. येथून हा दुवा तुम्ही तयार केलेला लेख सादर करावा. धन्यवाद.

हा संदेश विकिपीडिया मदत चमू करिता विकिपीडिया:एकगठ्ठा संदेश प्रणाली सुविधा वापरून मराठी विकिपीडिया प्रचालकांमार्फत पाठविला गेला असण्याची संभावना आहे.