वेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा भारत दौरा, २०११

वेस्ट इंडीज क्रिकेट संघ आपला बांगलादेश दौरा संपवून लगेचच भारतात आला. दौऱ्यावर ३-कसोटी व ५-एकदिवसीय सामनांची मालिका खेळविली गेली.[] नोव्हेंबर ६ रोजी सुरू झालेल्या या मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी भारताचा सचिन तेंडुलकर १५,००० एकूण कसोटी धावा काढणारा सर्वप्रथम फलंदाज झाला.[]

वेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा भारत दौरा, २०११-१२
भारत
वेस्ट इंडीज
तारीख ६ नोव्हेंबर – ११ डिसेंबर २०११
संघनायक महेंद्रसिंग धोणी (कसोटी)
विरेंद्र सेहवाग (ए.दि.)
डॅरेन सामी
कसोटी मालिका
निकाल भारत संघाने ३-सामन्यांची मालिका २–० जिंकली
सर्वाधिक धावा राहुल द्रविड (३१९) डॅरेन ब्राव्हो (४०४)
सर्वाधिक बळी रविचंद्रन अश्विन (२२) डॅरेन सामी (९)
मालिकावीर रविचंद्रन अश्विन (भा)
एकदिवसीय मालिका
निकाल भारत संघाने ५-सामन्यांची मालिका ४–१ जिंकली
सर्वाधिक धावा रोहित शर्मा (३०५) किरॉन पोलार्ड (१९९)
सर्वाधिक बळी रविंद्र जडेजा (९) केमार रोच (९)
मालिकावीर रोहित शर्मा (भा)
कसोटी संघ एकदिवसीय संघ
  भारत[][][]   वेस्ट इंडीज[]   भारत[][]   वेस्ट इंडीज[]

कसोटी मालिका

संपादन

१ली कसोटी

संपादन
६-१० नोव्हेंबर
धावफलक
वि
३०४ (१०८.२ षटके)
शिवनारायण चंदरपॉल ११८ (१९६)
प्रग्यान ओझा ६/७२ (३४.१ षटके)
२०९ (५२.५ षटके)
विरेंद्र सेहवाग ५५ (४६)
डॅरेन सॅमी ३/५५ (८ षटके)
१८० (५७.३ षटके)
शिवनारायण चंदरपॉल ४७ (५८)
रविचंद्रन आश्विन ६/४७ (२१.३ षटके)
२७६/५ (८०.४ षटके)
सचिन तेंडुलकर ७६ (१४८)
डॅरेन सॅमी २/५६ (१६ षटके)
भारत ५ गडी राखून विजयी
फिरोजशाह कोटला, दिल्ली, भारत
पंच: कुमार धर्मसेना (श्री) आणि रॉड टकर (ऑ)
सामनावीर: रविचंद्रन आश्विन (भा)


२री कसोटी

संपादन
१४-१८ नोव्हेंबर
धावफलक
वि
६३१/७घो (१५१.२ षटके)
व्ही.व्ही.एस. लक्ष्मण १७६ (२८०)
केमार रोच २/१०६ (२६ षटके)
१५३ (४८ षटके)
डॅरेन ब्राव्हो ३० (५६)
प्रग्यान ओझा ४/६४ (२२ षटके)
४६३ (१२६.३ षटके) फॉलो-ऑन
डॅरेन ब्राव्हो १३६ (२३०)
उमेश यादव ४/८० (१७.३ षटके)
भारत १ डाव आणि १५ धावांनी विजयी
इडन गार्डन्स, कोलकाता, भारत
पंच: ब्रुस ऑक्सेनफोर्ड (ऑ) आणि रॉड टकर (ऑ)
सामनावीर: व्ही.व्ही.एस. लक्ष्मण (भा)
  • नाणेफेक: भारत, फलंदाजी.
  • भारताची कसोटी क्रिकेट मधील दुसरी सर्वात जास्त ४७८ धावांची आघाडी.


३री कसोटी

संपादन
२२-२६ नोव्हेंबर
धावफलक
वि
५९० (१८४.१ षटके)
डॅरेन ब्राव्हो १६६ (२८४)
रविचंद्रन आश्विन ५/१५६ (५२.१ षटके)
४८२ (१३५.४ षटके)
रविचंद्रन अश्विन १०३ (११८)
मार्लोन सॅम्युएल्स ३/७४ (१७ षटके)
१३४ (५७.२ षटके)
डॅरेन ब्राव्हो ४८ (१०५)
प्रग्यान ओझा ६/४७ (२७ षटके)
२४२/९ (६४ षटके)
विराट कोहली ६३ (११४)
रवी रामपॉल ३/५६ (१६ षटके)
सामना बरोबरीत
वानखेडे मैदान, मुंबई, भारत
पंच: टोनी हिल (न्यू) आणि ब्रुस ऑक्सेनफोर्ड (ऑ)
सामनावीर: रविचंद्रन अश्विन (भा)
  • नाणेफेक: वेस्ट इंडीज, फलंदाजी
  • कसोटी पदार्पण: वरूण आरोन (भा).
  • राहुल द्रविड १३,००० कसोटी धावा काढणारा दुसरा फलंदाज झाला.
  • एकाच कसोटीत ५ बळी आणि शतक करणारा रविचंद्रन अश्विन हा दुसराच भारतीय क्रिकेट खेळाडू.
  • बरोबरीत सुटलेली ही दुसरीच कसोटी.


एकदिवसीय मालिका

संपादन

१ला एकदिवसीय सामना

संपादन
२९ नोव्हेंबर
१४:३० (दि/रा)
धावफलक
वेस्ट इंडीज  
२११/९ (५० षटके)
वि
  भारत
२१३/९ (४८.५ षटके)
डॅरेन ब्राव्हो ६० (७४)
उमेश यादव २/३३ (८ षटके)
रोहित शर्मा ७२ (९९)
केमार रोच ३/४६ (१० षटके)
भारत १ गडी आणि ७ चेंडू राखून विजयी
बाराबती मैदान, कटक
पंच: टोनी हिल (न्यू) आणि शाविर तारापोर (भा)
सामनावीर: रोहित शर्मा (भा)
  • नाणेफेक : भारत, गोलंदाजी.
  • भारताचा १ गडी राखून दुसराच एकदिवसीय विजय.


२रा एकदिवसीय सामना

संपादन
२ डिसेंबर
१४:३० (दि/रा)
धावफलक
वेस्ट इंडीज  
२६९ (५० षटके)
वि
  भारत
२७०/५ (४८.१ षटके)
रवी रामपॉल ८६* (६६)
उमेश यादव ३/३८ (१० षटके)
विराट कोहली ११७ (१२३)
केमार रोच २/४० (१० षटके)
भारत ५ गडी व ११ चेंडू राखून विजयी
एसीए-व्हिडीसीए मैदान, विशाखापट्टणम
पंच: टोनी हिल (न्यू) आणि एस. रवी (भा)
सामनावीर: विराट कोहली (भा)
  • नाणेफेक : भारत, गोलंदाजी.
  • रवी रामपॉल हा एकदिवसीय क्रिकेटमध्ये १० क्रमांकावर सर्वाधिक धावा करणारा क्रिकेट खेळाडू झाला.


३रा एकदिवसीय सामना

संपादन
५ डिसेंबर
१४:३० (दि/रा)
धावफलक
वेस्ट इंडीज  
२६०/५ (५० षटके)
वि
  भारत
२४४ (४६.५ षटके)
रोहित शर्मा ९५ (१००)
रवी रामपॉल ४/५७ (८.५ षटके)
वेस्ट इंडीज १६ धावांनी विजयी
सरदार पटेल मैदान, अहमदाबाद
पंच: टोनी हिल (न्यू) आणि सुधीर असनानी (भा)
सामनावीर: रवी रामपॉल (वे)


४था एकदिवसीय सामना

संपादन
८ डिसेंबर
१४:३० (दि/रा)
धावफलक
भारत  
४१८/५ (५० षटके)
वि
  वेस्ट इंडीज
२६५ (४९.२ षटके)
विरेंद्र सेहवाग २१९ (१४९)
आंद्रे रसेल १/६३ (७ षटके)
दिनेश रामदिन ९६ (९६)
रविंद्र जडेजा ३/३४ (१० षटके)
भारत १५३ धावांनी विजयी
होळकर क्रिकेट मैदान, इंदूर
पंच: टोनी हिल (न्यू) आणि एस. रवी (भा)
सामनावीर: विरेंद्र सेहवाग (भा)
  • नाणेफेक : भारत, फलंदाजी
  • एकदिवसीय पदार्पण: राहुल शर्मा (भा)
  • विरेंद्र सेहवाग ने २१९ धावा करून या आधीचा सचिन तेंडुलकरचा एकदिवसीय सामन्यातील सर्वाधिक धावांचा विक्रम मोडला
  • एकदिवसीय क्रिकेट मधील हे दुसरे द्विशतक.[१०]
  • भारताची एकदिवसीय इतिहासातील सर्वोच्च सांघिक धावसंख्या.


५वा एकदिवसीय सामना

संपादन
११ डिसेंबर
१४:३० (दि/रा)
धावफलक
भारत  
२६७/६ (५० षटके)
वि
  वेस्ट इंडीज
२३३ (४४.१ षटके)
मनोज तिवारी १०४ (१२६)
केमार रोच २/४६ (८ षटके)
किरॉन पोलार्ड ११९ (११०)
रविंद्र जडेजा ३/६२ (१० षटके)
भारत ३४ धावांनी विजयी
एम.ए. चिदंबरम मैदान, चेन्नई
पंच: टोनी हिल (न्यू) आणि सुधीर असनानी (भा)
सामनावीर: मनोज तिवारी (भा)


संदर्भ आणि नोंदी

संपादन
  1. ^ "West Indies tour of India 2011/12 / Fixtures". Unknown parameter |पाहिले= ignored (सहाय्य)
  2. ^ "Sachin Tendulkar passes 15,000 Test runs". Unknown parameter |पाहिले= ignored (सहाय्य)
  3. ^ भारतीय संघ – १ली कसोटी. इएसपीएन क्रिकइन्फो. ७ जून २०१६ रोजी पाहीले.
  4. ^ भारतीय संघ – २री कसोटी. इएसपीएन क्रिकइन्फो. ७ जून २०१६ रोजी पाहीले.
  5. ^ भारतीय संघ – ३री कसोटी. इएसपीएन क्रिकइन्फो. ७ जून २०१६ रोजी पाहीले.
  6. ^ वेस्ट इंडीज संघ – कसोटी मालिका. इएसपीएन क्रिकइन्फो. ७ जून २०१६ रोजी पाहीले.
  7. ^ भारतीय संघ – १ला ते ३रा एकदिवसीय सामना. इएसपीएन क्रिकइन्फो. ७ जून २०१६ रोजी पाहीले.
  8. ^ भारतीय संघ – ४था व ५वा एकदिवसीय सामना. इएसपीएन क्रिकइन्फो. ७ जून २०१६ रोजी पाहीले.
  9. ^ वेस्ट इंडीज संघ – एकदिवसीय मालिका. इएसपीएन क्रिकइन्फो. ७ जून २०१६ रोजी पाहीले.
  10. ^ नोंदी / आंतरराष्ट्रीय एकदिवसीय / फलंदाजीतील विक्रम / एका डावातील सर्वाधिक धावा इएसपीएन क्रिकइन्फो. ७ जून २०१६ रोजी पाहीले.

बाह्य दुवे

संपादन


१९४८-४९ | १९५८-५९ | १९६६-६७ | १९७४-७५ | १९७८-७९ | १९८३-८४ | १९८७-८८ | १९९४-९५ | २००२-०३ | २००६-०७ | २०११-१२ | २०१३-१४ | २०१४-१५ | २०१८-१९ | २०१९-२० | २०२१-२२