लीज (फ्रेंच: Liège; डच: Luik; जर्मन: Lüttich; लॅटिन: Leodium; लक्झेंबर्गिश: Léck) ही बेल्जियम देशामधील लीज ह्याच नावाच्या प्रांताची राजधानी आहे. हे शहर बेल्जियमच्या पूर्व भागात ब्रसेल्सपासून १०० किमी अंतरावर तर जर्मनीच्या क्योल्नपासून १२० किमी अंतरावर स्थित आहे.

लीज
Liège (फ्रेंच), Luik (डच), Lüttich (जर्मन)
वालोनीमधील शहर


ध्वज
चिन्ह
लीज is located in बेल्जियम
लीज
लीज
लीजचे बेल्जियममधील स्थान

गुणक: 50°38′0″N 5°34′0″E / 50.63333°N 5.56667°E / 50.63333; 5.56667

देश बेल्जियम ध्वज बेल्जियम
राज्य वालोनी
प्रांत लीज
क्षेत्रफळ ६९.४ चौ. किमी (२६.८ चौ. मैल)
लोकसंख्या  
  - शहर १,९२,५०४
  - घनता २,७७४ /चौ. किमी (७,१८० /चौ. मैल)
प्रमाणवेळ मध्य युरोपीय प्रमाणवेळ
www.liege.be


जुळी शहरे

संपादन

बाह्य दुवे

संपादन
 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: