मास्ट्रिख्ट (डच: Maastricht) ही नेदरलँड्स देशामधील लिमबर्ग ह्या प्रांताची राजधानी व नेदरलँड्समधील एक ऐतिहासिक शहर आहे. हे शहर नेदरलँड्सच्या दक्षिण भागात बेल्जियम देशाच्या सीमेवर स्थित आहे.

मास्ट्रिख्ट
Maastricht
नेदरलँड्समधील शहर

Maastricht, panorama view from Sint-Janskerk.jpg

Flag of Maastricht.svg
ध्वज
Maastricht wapen.svg
चिन्ह
मास्ट्रिख्ट is located in नेदरलँड्स
मास्ट्रिख्ट
मास्ट्रिख्ट
मास्ट्रिख्टचे नेदरलँड्समधील स्थान

गुणक: 50°51′4.47″N 5°41′26.65″E / 50.8512417°N 5.6907361°E / 50.8512417; 5.6907361

देश Flag of the Netherlands नेदरलँड्स
प्रांत लिमबर्ग
स्थापना वर्ष इ.स. पूर्व ५००
क्षेत्रफळ ६०.०६ चौ. किमी (२३.१९ चौ. मैल)
लोकसंख्या  
  - शहर १,२१,१६४
  - घनता २,०१७ /चौ. किमी (५,२२० /चौ. मैल)
प्रमाणवेळ मध्य युरोपीय प्रमाणवेळ
maastricht.nl

७ फेब्रुवारी १९९२ साली मास्ट्रिख्ट येथे झालेल्या एका महत्त्वाच्या करारामध्ये युरोपियन आर्थिक समुदायाची पुनर्रचना करून युरोपियन संघाची निर्मीती करण्यात आली तसेच युरोपासाठी समान चलन (युरो) वापरण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले.

जवळील शहरांचे मास्ट्रिख्टपासून अंतरसंपादन करा

बाह्य दुवेसंपादन करा

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: