सेगेड हे हंगेरी देशातील तिसऱ्या क्रमांकाचे शहर आहे. हे शहर हंगेरीच्या दक्षिण भागात तिसा नदीच्या काठावर वसले आहे.

सेगेड
Szeged
हंगेरीमधील शहर
ध्वज
चिन्ह
सेगेड is located in हंगेरी
सेगेड
सेगेड
सेगेडचे हंगेरीमधील स्थान

गुणक: 46°15′0″N 20°10′01″E / 46.25000°N 20.16694°E / 46.25000; 20.16694

देश हंगेरी ध्वज हंगेरी
क्षेत्रफळ २८०.८ चौ. किमी (१०८.४ चौ. मैल)
लोकसंख्या  
  - शहर १,६९,७३१
  - घनता ६०४.२ /चौ. किमी (१,५६५ /चौ. मैल)
प्रमाणवेळ यूटीसी + १:००
http://www.szegedvaros.hu/

बाह्य दुवे संपादन

 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: