चिमणी - चिव चिव (चिवचिवाट)

मांजर- मियाऊ-मियाऊ

सिंह - डरकाळी (गुर्गुरणे)


वाहनांचे आवाज

संपादन
  • आगगाडी - झुकझुक, धाड धाड
  • आगगाडीचे इंजिन - कूऽऽक
  • घाट चढणारा ट्रक - रें रें
  • मोटार = पों पों करणे, पम्‌ पम्‌ करणे, पीप पीप करणे

अन्य आवाज

संपादन
  • गालात मुस्काडीत मारण्याचा आवाज - फाडकन
  • पाठी धपाटा घालण्याचा आवाज - धप्पकन
  • धबधबा - धो धो
  • पाऊस - रिमझिम, झिमझिम, रिपरिप, धो धो
  • वारा - घोंघावणे, फोफावणे, सूं सूं
  • शिपायाची शिट्टी - फुर्र
  • दार : कुरकुर
  • पाऊस :झुर् र््