बैल हा एक वळू या पाळीव पशुचे खच्चिकरण केलेला प्राणी आहे. हा मुख्यतः शेतीच्या कामांसाठी वापरला जातो.नांगरणी, खळ्यावरचे धान्य तुडविण्याचे काम,एखादे खेचकाम जसे मोट ओढणे, बैलगाडी ओढणे इत्यादी कामासाठी याचा वापर करतात.बैलगाड्या माल वाहतुकीबरोबर लोकांच्या वाहतुकीसाठी पण वापरतात. बैलानी ओढलेली गाडी म्हणजेच बैलगाडी होय. बैल हा अनेक कामात सहसा जोडीनेच वापरल्या जातो.तेंव्हा त्यास 'बैलजोडी' म्हणतात.बैल हा शेतकऱ्याचा मित्र आहे .एक वाक्य असा आहे की बैलगाड़ी ला पुढुन ईश्वरने व मागुन मानसाने तयार केलेले आहे।Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

महाराष्ट्रात बैलाचा सण ही साजरा करतो त्यासणाला पोळा असे म्हटले जातो. बैल म्हणजे शेतकऱ्याचा अस्सल मित्र मानला जातो पंख युक्त पाहिजे हो खोसारबाद

दुसऱ्या सारंगा राज्याच्या प्रसादाच्या प्रवेशा जवळ दोन विचित्र रक्षकांची शिल्पे आढळून आली इजिप्तमधील स्पिंक्स प्रमाणे मानवी चेहरा बैलाचे शरीर याचे चित्र शिल्प आढळते बैलांना मोठे पंखही दाखवले आहेत 16 फूट उंचीचे हे द्वार रक्षक आपल्या आकारामुळे येणाऱ्या प्रेक्षकांच्या मनावर राजसत्तेचा ऐश्वर्याचा प्रभाव पडतात या प्रचंड दगडी शिल्प यामुळे मागील विटांच्या बांधकामाला आधार लाभला होता तसा बाद येथे अशा कृतींच्या 26 जोड्या उपलब्ध झाल्या आहेत भिंतीतील बसवलेले या एकसंघ दगडी शिल्पांची राजवाड्यातील विटांनी बांधलेल्या वरील कमांडोंना आधार दिला आहे या कृतींना 5 दाखवलेले आहेत हे त्यांचे आणखी एक वैशिष्ट्य आहे समोरून पाहिल्यास दोन व बाजूने पाहिल्यास पाचवी पाय दिसतात भिंतीत असलेल्या या बैलांची शरीर बाजूने दिसती तशी असल्याने त्यांची तोंडे वळवलेली आहेत मेसोपोटेमियातील संस्कृतीतील समर्थाचे प्रतीक मानला जात होता परत म्हणून देवत्वाचे दर्शन असलेले मानवी शरीर व पाचवी समर्थ यांच्या मिलाफातून निर्माण होणाऱ्या रक्षक शक्तीला या अपंग युक्त बैलांच्या रूपाने साकार करण्यात आलेल्या होते या शिल्पाचे कोरीवकाम उत्कृष्ट प्रकारची आहे बैलांच्या रूपाने साकार करण्यात आले होते या शिल्पाचे कोरीवकाम उत्कृष्ट प्रकारचे आहे बैलांच्या शिल्पांचा प्रत्यक्ष नाही स्पष्टपणे व बारकाईने घडविला आहे व वर दिसणाऱ्या आपण केलेल्या नसांचे उत्कृष्ट चित्रीकरण केले आहे