घार

पक्ष्यांच्या प्रजाती

घार ही एक शिकरी पक्ष्याची जात आहे. तिचा रंग तपकीरी असून तिच्या अंगावर भरपुर पीसे असतात. तिचे डोळे अतिशय तीक्ष्ण असतात. ती अकाशात उचांवरून घिरट्या घालत तिचे खाद्य शोधते.तिचे खाद्य म्हणजे बेडुक, मासे, सरडे, मटण कींवा कोणत्यहि पक्ष्याची पिल्ले.

भारतात आढळणारी घार
घारीची अंडी

घारीचे अनेक प्रकार आहेत.

घारीची शेपटी दुभंगलेली असते त्यामुळे उडत असताना घार सहज ओळखता येते.

External Links संपादन

 
विकिस्पेशीज (इंग्लिश आवृत्ती) वर या संदर्भात अधिक माहिती आहे:
 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: