समुद्री घार
पक्ष्यांच्या प्रजाती
(ब्राम्हणी घार या पानावरून पुनर्निर्देशित)
समुद्री घार किंवा ब्राम्हणी घार (शास्त्रीय नाव: Haliastur indus, हॅलिएस्टर इंडस ; इंग्लिश: Brahminy Kite, ब्राह्मनी काइट) ही समुद्राजवळ आढळणारी घार, ब्राम्हणी या रंगछटेची ही घार असते. मासे व कुजलेले समुद्री खाद्य हे मुख्य खाद्य असते.
शास्त्रीय नाव |
हॅलिएस्टर इंडस (Haliastur indus) |
---|---|
कुळ | गृध्राद्य |
अन्य भाषांतील नावे | |
इंग्लिश |
ब्राह्मनी काइट (Brahminy Kite) |
संस्कृत | खकामिनी, क्षेमंकारी, लोहपृष्ठ |
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |