डास अथवा मच्छर हा कुलिसिडे कुळातील छोटा कीटक आहे.

डास
Mosquito gender en-mr

हा कीटक छोट्या अंतर व उंचीपर्यंत उडू शकतो. इतर प्राण्यांचे रक्त हे याचे खाद्य आहे. डास चावल्याने मलेरिया(हिवताप), डेंग्यू सारखे घातक रोग होतात असा गैरसमज आहे पण मुळात मादी डास चावल्याने हे रोग होतात.

बाह्य दुवे

संपादन