धबधबा म्हणजे बऱ्याच उंचावरून थेट खाली पडणारा पाण्याचा नैसर्गिक प्रवाह. हा प्रवाह प्रामुख्याने नदीचा असतो.

इगुअझू फॉल्स, आर्जेन्टिना
एंजल फॉल्स, वेनेझुएला हा जगातील सर्वात उंच धबधबा आहे. उंची: ९७९ मि. (३२१२ फूट).
ताम्हिणी घाट(पुणे) येथील धबधबा

भारतात ही उंचेल्ली, मागोडा, असे अनेक पाहण्यासारखे धबधबे आहेत.