बर्लिन टेगल विमानतळ
बर्लिन, जर्मनी चे अंतरराष्ट्रीय विमानतळ
(टेगेल विमानतळ या पानावरून पुनर्निर्देशित)
बर्लिन टेगल विमानतळ (जर्मन: Flughafen Berlin-Tegel) (आहसंवि: TXL, आप्रविको: EDDT) हा जर्मनी देशाच्या बर्लिन शहरामधील प्रमुख विमानतळ आहे. भूतपूर्व पश्चिम बर्लिन भागात स्थित असलेला हा विमानतळ जर्मनीमधील चौथ्या क्रमांकाच्या वर्दळीचा विमानतळ आहे.
बर्लिन टेगल विमानतळ Flughafen Berlin-Tegel (जर्मन) | |||
---|---|---|---|
आहसंवि: TXL – आप्रविको: EDDT
| |||
माहिती | |||
विमानतळ प्रकार | सार्वजनिक | ||
कोण्या शहरास सेवा | बर्लिन | ||
हब | एर बर्लिन युरोविंग्ज | ||
समुद्रसपाटीपासून उंची | १२२ फू / ३७ मी | ||
गुणक (भौगोलिक) | 52°33′35″N 13°17′16″E / 52.55972°N 13.28778°E | ||
धावपट्टी | |||
दिशा | लांबी | पृष्ठभाग | |
फू | मी | ||
08L/26R | ३,०२३ | डांबरी | |
08R/26L | २,४२८ | डांबरी | |
सांख्यिकी (२०१५) | |||
प्रवासी | २,१०,०५,१९६ | ||
विमाने | १,७८,५३८ | ||
स्रोत: [१] |
१९व्या शतकातील प्रसिद्ध जर्मन संशोधक ऑट्टो लिलियेन्थाल ह्याचे नाव देण्यात आलेला हा विमानतळ आपल्या षटकोनी आकाराच्या इमारतीसाठी प्रसिद्ध आहे. येथे एर बर्लिन आणि युरोविंग्जची ठाणी असून लुफ्तांसाचाही मोठा तळ आहे.
बर्लिन महानगरासाठी नवीन बर्लिन ब्रांडेनबुर्ग विमानतळ बांधण्यात येत आहे. तो वापरात आल्यानंतर टेगल विमानतळ बंद केला जाईल.
विमानकंपन्या आणि गंतव्यस्थाने
संपादनमालवाहतूक
संपादनविमानकंपनी | गंतव्यस्थान |
---|---|
एएसएल एरलाइन्स बेल्जियम | गदान्स्क, केटोविच, लीज |
दॉइच पोस्ट साठी जर्मनविंग्ज |
श्टुटगार्ट |
संदर्भ आणि नोंदी
संपादन- ^ "ACI EUROPE Airport Traffic Report. December, Q4 and Full Year 2015" (PDF). 28 August 2016 रोजी पाहिले.
- ^ berlin-airport.de - फ्लाइट प्लान सर्च ४ मे, २०१६ रोजी पाहिले
- ^ a b c d e f g h i j k l m n o p q r airberlin.com - The new airberlin: Route Network Archived 2017-02-11 at the Wayback Machine. retrieved 22 January 2017
- ^ a b routesonline.com - Air Berlin expands US flights in S17 3 August 2016
- ^ a b "Paris: Air Berlin wechselt nach CDG". www.austrianaviation.net.
- ^ "Air Canada Circles the World adding Six New Destinations to its Expanding International Network". News Release Archive.
- ^ Liu, Jim (7 November 2016). "Air Moldova adds new routes in S17". 7 November 2016 रोजी पाहिले.
- ^ Iasi, Ziarul de. "Zboruri din Iași spre Berlin și Valencia. Oferta vine de la Blue Air. Un bilet, de la 29,99 euro". www.ziaruldeiasi.ro.
- ^ "Delta announces new routes to connect New York-JFK, Boston to Europe". 28 September 2016 रोजी पाहिले.
- ^ "Eurowings stellt Flüge von Berlin nach Klagenfurt mit Sommerflugplan 2017 ein". Austrian Wings.
- ^ a b "Eurowings S17 planned new routes as of 11AUG16". Routesonline.
बाह्य दुवे
संपादनविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |