टीएपी एर पोर्तुगाल

(टॅप पोर्तुगाल या पानावरून पुनर्निर्देशित)

टीएपी एर पोर्तुगाल (TAP Air Portugal) ही पोर्तुगाल देशाची राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी आहे. १९३४ साली स्थापन झालेली टीएपी एर पोर्तुगाल युरोप व जगातील ३८ देशांतील ८८ शहरांना विमानसेवा पुरवते. लिस्बनजवळील लिस्बन पोर्तेला विमानतळावर प्रमुख तळ असलेली टीएपी एर पोर्तुगाल २००५ पासून स्टार अलायन्सचा सदस्य आहे.

टीएपी एर पोर्तुगाल
आय.ए.टी.ए.
TP
आय.सी.ए.ओ.
TAP
कॉलसाईन
AIR PORTUGAL
स्थापना १४ मार्च १९४५
हब लिस्बन पोर्तेला विमानतळ (लिस्बन)
मुख्य शहरे पोर्तो
मादेईरा
फ्रिक्वेंट फ्लायर टी.ए.पी. व्हिक्टोरिया
अलायन्स स्टार अलायन्स
विमान संख्या ७७
गंतव्यस्थाने ८८
ब्रीदवाक्य With Arms Wide Open
मुख्यालय लिस्बन, पोर्तुगाल
संकेतस्थळ http://www.flytap.com/
फ्रांकफुर्ट विमानतळावर उतरणारे टीएपी एर पोर्तुगालचे एरबस ए३१९ विमान

बाह्य दुवे

संपादन
 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: