पालेर्मो (इटालियन: Palermo; सिचिल्यन: Palermu) हे दक्षिण इटलीतील ऐतिहासिक परंपरा असलेले शहर आहे. ते सिचिल्याच्या स्वायत्त प्रदेश व पालेर्मो प्रांत या दोन्हींचे राजधानीचे शहर आहे. ते सिचिल्या बेटाच्या वायव्येस वसले आहे. २,७०० वर्षांहून जुना इतिहास असलेले पालेर्मो तेथील इतिहास, संस्कॄती, स्थापत्य व खाद्यसंस्कृतीसाठी ख्यातनाम आहे.

पालेर्मो
Palermo
इटलीमधील शहर


पालेर्मो is located in इटली
पालेर्मो
पालेर्मो
पालेर्मोचे इटलीमधील स्थान

गुणक: 38°07′N 13°22′E / 38.117°N 13.367°E / 38.117; 13.367

देश इटली ध्वज इटली
राज्य सिचिल्या
प्रांत पालेर्मो प्रांत
क्षेत्रफळ १५८.९ चौ. किमी (६१.४ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची १४ फूट (४.३ मी)
लोकसंख्या  
  - शहर ६,५७,९३५ (इ.स. २००९)
  - घनता ४,१४०.६ /चौ. किमी (१०,७२४ /चौ. मैल)
http://www.comune.palermo.it/


बाह्य दुवे

संपादन
 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: