पोलंडवर आक्रमण
(जर्मनीचे पोलंडवरील आक्रमण, १९३९ या पानावरून पुनर्निर्देशित)
नाझी जर्मनीने सप्टेंबर १, इ.स. १९३९ रोजी पोलंडवर आक्रमण (पोलिश:कांपानिया विझेशनियोवा किंवा वॉय्ना ओब्रॉना १९३९ रोकु, जर्मन:पोलेनफेड्झुग) करून दुसऱ्या महायुद्धाला तोंड फोडले. यानंतर सोवियेत संघानेही पूर्वेकडून पोलंडवर आक्रमण केले.
सोवियेत संघ आणि जर्मनीने या आक्रणाच्या आठवडाभर आधी मोलोटोव्ह-रिबेनट्रोप करार केला होता व त्यानुसार ऑक्टोबर ६ला दोन्ही राष्ट्रांनी पोलंड गिळंकृत करून त्याचे दोन तुकडे आपसात वाटून घेतले.
याला सप्टेंबर मोहीम किंवा पोलंड मोहीम या नावानेही ओळखतात.
बाह्य दुवे
संपादनविकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत
- पोलंडवर आक्रमण - द टाइम्स वृत्तपत्रातील तत्कालीन वार्तापत्रे (इंग्लिश मजकूर)
- आख्तुंग पांत्सर.कॉम - पोलंडावरील आक्रमण मोहीम (इंग्लिश मजकूर)