ग्रांद एस्त
ग्रांद एस्त प्रदेशाचे नकाशावरील स्थान
ग्रांद एस्त (फ्रेंच: Grand Est उच्चार ; जर्मन: Großer Osten) हा फ्रान्स देशाच्या १८ प्रदेशांपैकी एक प्रशासकीय प्रदेश आहे. फ्रान्सच्या ईशान्य भागात स्थित असलेल्या ह्या प्रदेशाच्या सीमा बेल्जियम, लक्झेंबर्ग, जर्मनी व स्वित्झर्लंड ह्या देशांसोबत जुळल्या आहेत. २०१६ साली अल्सास, लोरेन व शांपेन-अॅर्देन हे तीन प्रदेश एकत्रित करून ग्रांद एस्त प्रशासकीय प्रदेशाची निर्मिती करण्यात आली. स्त्रासबुर्ग हे फ्रान्स-जर्मनी सीमेवरील प्रमुख शहर ग्रांद एस्त प्रदेशाचे मुख्यालय आहे.
ग्रांद एस्त Grand Est | ||
फ्रान्सचा प्रदेश | ||
| ||
ग्रांद एस्तचे फ्रान्स देशामधील स्थान | ||
देश | फ्रान्स | |
राजधानी | स्त्रासबुर्ग | |
क्षेत्रफळ | ५७,४३३ चौ. किमी (२२,१७५ चौ. मैल) | |
लोकसंख्या | ५५,५९,५८६ | |
घनता | ९७ /चौ. किमी (२५० /चौ. मैल) | |
आय.एस.ओ. ३१६६-२ | FR-GES | |
संकेतस्थळ | http://www.grandest.fr |
विभाग
संपादनग्रांद एस्त प्रशासकीय प्रदेश खालील दहा विभागांमध्ये विभागला गेला आहे.
प्रमुख शहरे
संपादन- स्त्रासबुर्ग (२,८०,९६६; प्रदेशाचे मुख्यालय)
- रेंस (१,८२,४६०)
- मेस (१,१६,४२९)
- म्युलुझ (१,०९,४४३)
- नान्सी (१,०४,२८६)
बाह्य दुवे
संपादनविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |