मुख्य मेनू उघडा

अ‍ॅर्देन (विभाग)

फ्रान्सचा विभाग

अ‍ॅर्देन (फ्रेंच: Ardennes) हा फ्रान्स देशाच्या शांपेन-अ‍ॅर्देन प्रदेशातील एक विभाग आहे. हा विभाग फ्रान्सच्या वायव्य भागात बेल्जियम देशाच्या सीमेजवळ वसला येथील अ‍ॅर्देन जंगलावरून त्याचे नाव देण्यात आले आहे.

अ‍ॅर्देन
Ardennes
फ्रान्सचा विभाग
Blason département fr Ardennes.svg
चिन्ह

अ‍ॅर्देनचे फ्रान्स देशाच्या नकाशातील स्थान
अ‍ॅर्देनचे फ्रान्स देशामधील स्थान
देश फ्रान्स ध्वज फ्रान्स
प्रदेश शांपेन-अ‍ॅर्देन
मुख्यालय शार्लव्हिल-मेझिएया (Charleville-Mézières)
क्षेत्रफळ ५,२२९ चौ. किमी (२,०१९ चौ. मैल)
लोकसंख्या २,८३,२९६
आय.एस.ओ. ३१६६-२ FR-08
संकेतस्थळ ५४


बाह्य दुवेसंपादन करा