शार्लव्हिल-मेझिएया (फ्रेंच: Charleville-Mézières) हे फ्रान्स देशाच्या उत्तर भागातील एक लहान शहर व अ‍ॅर्देन ह्या विभागाचे मुख्यालय आहे. हे शहर फ्रान्स-बेल्जियम सीमेजवळ म्युझ नदीच्या काठावर वसले आहे. शार्लव्हिल १९व्या शतकातील प्रसिद्ध कवी आर्थर रिम्बॉ ह्याचे जन्मस्थान आहे.

शार्लव्हिल-मेझिएया
Charleville-Mézières
फ्रान्समधील शहर


चिन्ह
शार्लव्हिल-मेझिएया is located in फ्रान्स
शार्लव्हिल-मेझिएया
शार्लव्हिल-मेझिएया
शार्लव्हिल-मेझिएयाचे फ्रान्समधील स्थान

गुणक: 49°46′19″N 4°42′58″E / 49.77194°N 4.71611°E / 49.77194; 4.71611

देश फ्रान्स ध्वज फ्रान्स
प्रदेश शाँपेन-आर्देन
विभाग अ‍ॅर्देन
क्षेत्रफळ ३१.४४ चौ. किमी (१२.१४ चौ. मैल)
लोकसंख्या  
  - शहर ४९,९७५
  - घनता १,६०० /चौ. किमी (४,१०० /चौ. मैल)
प्रमाणवेळ मध्य युरोपीय प्रमाणवेळ

बाह्य दुवे

संपादन