शांपेन-अ‍ॅर्देन (फ्रेंच: Champagne-Ardenne) हा फ्रान्स देशाचा एक भूतपूर्व प्रशासकीय प्रदेश आहे. हा प्रदेश फ्रान्सच्या ईशान्य भागात बेल्जियमच्या सीमेजवळ स्थित असून अ‍ॅर्देन हे मोठे जंगल ह्याच प्रदेशामध्ये आहे. २०१६ साली अल्सास, लोरेन व शांपेन-अ‍ॅर्देन हे तीन प्रदेश एकत्रित करून ग्रांद एस्त नावाच्या नवीन प्रशासकीय प्रदेशाची निर्मिती करण्यात आली.

शांपेन-अ‍ॅर्देन
Champagne-Ardenne
फ्रान्सचा प्रदेश
ध्वज

शांपेन-अ‍ॅर्देनचे फ्रान्स देशाच्या नकाशातील स्थान
शांपेन-अ‍ॅर्देनचे फ्रान्स देशामधील स्थान
देश फ्रान्स ध्वज फ्रान्स
राजधानी शालो-आं-शाँपेन
क्षेत्रफळ २५,६०६ चौ. किमी (९,८८७ चौ. मैल)
लोकसंख्या १३,३७,९५३
घनता ५२.१ /चौ. किमी (१३५ /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ FR-G
संकेतस्थळ http://www.cr-champagne-ardenne.fr/


विभाग

संपादन

शांपेन-अ‍ॅर्देन प्रशासकीय प्रदेश खालील चार विभागांमध्ये विभागला गेला आहे.


बाह्य दुवे

संपादन
 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: