ऑब (फ्रेंच: Aube) हा फ्रान्स देशाच्या शांपेन-अ‍ॅर्देन प्रदेशातील एक विभाग आहे. हा विभाग फ्रान्सच्या वायव्य भागात वसला असून येथून वाहणाऱ्या ऑब नदीवरून त्याचे नाव देण्यात आले आहे.

ऑब
Aube
फ्रान्सचा विभाग
Blason département fr Aube.svg
चिन्ह

ऑबचे फ्रान्स देशाच्या नकाशातील स्थान
ऑबचे फ्रान्स देशामधील स्थान
देश फ्रान्स ध्वज फ्रान्स
प्रदेश शांपेन-अ‍ॅर्देन
मुख्यालय त्रॉय (Troyes)
क्षेत्रफळ ६,००४ चौ. किमी (२,३१८ चौ. मैल)
लोकसंख्या ३,०३,२९८
आय.एस.ओ. ३१६६-२ FR-10
संकेतस्थळ ५१


बाह्य दुवेसंपादन करा

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: