मेस
मेस (फ्रेंच: Metz) ही फ्रान्स देशातील लोरेन ह्या प्रदेशाची व मोझेल विभागाची राजधानी आहे. मेस शहर फ्रान्सच्या ईशान्य भागात जर्मनी व लक्झेंबर्ग देशांच्या सीमेजवळ मोझेल नदीच्या काठावर वसले असून २०११ साली येथील लोकसंख्या सुमारे १.२ लाख होती
मेस Metz |
|||
फ्रान्समधील शहर | |||
| |||
देश | फ्रान्स | ||
प्रदेश | लोरेन | ||
विभाग | मोझेल | ||
स्थापना वर्ष | इ.स. पूर्व पाचवे शतक | ||
क्षेत्रफळ | ४१.९४ चौ. किमी (१६.१९ चौ. मैल) | ||
लोकसंख्या | |||
- शहर | १,२१,८४१ | ||
- घनता | २,९०५ /चौ. किमी (७,५२० /चौ. मैल) | ||
प्रमाणवेळ | मध्य युरोपीय प्रमाणवेळ | ||
http://www.mairie-metz.fr/ |
खेळ
संपादनफुटबॉल हा मेसमधील सर्वात लोकप्रिय खेळ असून लीग १मध्ये खेळणारा एफ.सी. मेस हा येथील प्रमुख संघ आहे.
बाह्य दुवे
संपादनविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |