म्युझ

फ्रान्सचा विभाग

म्युझ (फ्रेंच: Meuse) हा फ्रान्स देशाच्या लोरेन प्रदेशातील एक विभाग आहे. हा विभाग फ्रान्सच्या ईशान्य भागात लक्झेंबर्ग देशाच्या सीमेजवळ वसला येथून वाहणाऱ्या म्युझ ह्या नदीवरून त्याचे नाव देण्यात आले आहे.

म्युझ
Meuse
फ्रान्सचा विभाग
Blason département fr Meuse.svg
चिन्ह

म्युझचे फ्रान्स देशाच्या नकाशातील स्थान
म्युझचे फ्रान्स देशामधील स्थान
देश फ्रान्स ध्वज फ्रान्स
प्रदेश लोरेन
मुख्यालय बार-ले-दुक
क्षेत्रफळ ६,२११ चौ. किमी (२,३९८ चौ. मैल)
लोकसंख्या १,९४,००३
घनता ३१ /चौ. किमी (८० /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ FR-55


बाह्य दुवेसंपादन करा

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: