ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाने खेळलेल्या आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यांची यादी

खालील यादी ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाने आतापर्यंत खेळलेल्या सर्व अधिकृत आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यांची आहे. ऑस्ट्रेलियाने ५ जानेवारी १९७१ रोजी इंग्लंड विरुद्ध पहिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळला.

चिन्ह अर्थ
सामना क्र. भारताने खेळलेल्या आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्याचा क्र.
आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्र. आयसीसी सदस्यांचे आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्र.
तारीख सामन्याची तारीख
विरुद्ध संघ ज्या संघाविरुद्ध आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळला त्या देशाचे ध्वजासहित नाव
स्थळ कोणत्या मैदानावर सामना झाला
विजेता सामन्याचा विजेता/अनिर्णित
सामना विविध स्पर्धेत खेळवला गेला त्या स्पर्धेच्या दुव्यासहित
सामना क्र. आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्र. तारीख विरुद्ध संघ स्थळ विजेता स्पर्धेतील भाग
५ जानेवारी १९७१   इंग्लंड   मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न   ऑस्ट्रेलिया
२४ ऑगस्ट १९७२   इंग्लंड   ओल्ड ट्रॅफर्ड क्रिकेट मैदान, मॅंचेस्टर   इंग्लंड
२६ ऑगस्ट १९७२   इंग्लंड   लॉर्ड्स, लंडन   ऑस्ट्रेलिया
२८ ऑगस्ट १९७२   इंग्लंड   एजबॅस्टन, बर्मिंगहॅम   इंग्लंड
१० ३० मार्च १९७४   न्यूझीलंड   कॅरिसब्रुक्स, ड्युनेडिन   ऑस्ट्रेलिया
११ ३१ मार्च १९७४   न्यूझीलंड   लॅंसेस्टर पार्क, क्राइस्टचर्च   ऑस्ट्रेलिया
१६ १ जानेवारी १९७५   इंग्लंड   मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न   इंग्लंड
२१ ७ जून १९७५   पाकिस्तान   हेडिंग्ले, लीड्स   ऑस्ट्रेलिया १९७५ क्रिकेट विश्वचषक
२५ ११ जून १९७५   श्रीलंका   द ओव्हल, लंडन   ऑस्ट्रेलिया
१० २९ १४ जून १९७५   वेस्ट इंडीज   द ओव्हल, लंडन   वेस्ट इंडीज
११ ३१ १८ जून १९७५   इंग्लंड   हेडिंग्ले, लीड्स   ऑस्ट्रेलिया
१२ ३३ २१ जून १९७५   वेस्ट इंडीज   लॉर्ड्स, लंडन   वेस्ट इंडीज
१३ ३४ २० डिसेंबर १९७५   वेस्ट इंडीज   ॲडलेड ओव्हल, ॲडलेड   ऑस्ट्रेलिया
१४ ४२ २ जून १९७७   इंग्लंड   ओल्ड ट्रॅफर्ड क्रिकेट मैदान, मॅंचेस्टर   इंग्लंड
१५ ४३ ४ जून १९७७   इंग्लंड   एजबॅस्टन, बर्मिंगहॅम   इंग्लंड
१६ ४४ ६ जून १९७७   इंग्लंड   द ओव्हल, लंडन   ऑस्ट्रेलिया
१७ ४८ २२ फेब्रुवारी १९७८   वेस्ट इंडीज   अँटिगा रिक्रिएशन मैदान, अँटिगा   वेस्ट इंडीज
१८ ४९ १२ एप्रिल १९७८   वेस्ट इंडीज   मिंडू फिलिप पार्क, सेंट लुसिया   ऑस्ट्रेलिया
१९ ५७ १३ जानेवारी १९७९   इंग्लंड   सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी अनिर्णित
२० ५८ २४ जानेवारी १९७९   इंग्लंड   मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न   इंग्लंड
२१ ५९ ४ फेब्रुवारी १९७९   इंग्लंड   मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न   ऑस्ट्रेलिया
२२ ६० ७ फेब्रुवारी १९७९   इंग्लंड   मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न   ऑस्ट्रेलिया
२३ ६३ ९ जून १९७९   इंग्लंड   लॉर्ड्स, लंडन   इंग्लंड १९७९ क्रिकेट विश्वचषक
२४ ६६ १३-१४ जून १९७९   पाकिस्तान   ट्रेंट ब्रिज, नॉटिंगहॅम   पाकिस्तान
२५ ७० १६ जून १९७९   कॅनडा   एजबॅस्टन, बर्मिंगहॅम   ऑस्ट्रेलिया
२६ ७५ २७ नोव्हेंबर १९७९   वेस्ट इंडीज   सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी   ऑस्ट्रेलिया १९७९-८० ऑस्ट्रेलिया तिरंगी मालिका
२७ ७७ ८ डिसेंबर १९७९   इंग्लंड   मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न   इंग्लंड
२८ ७८ ९ डिसेंबर १९७९   वेस्ट इंडीज   मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न   वेस्ट इंडीज
२९ ७९ ११ डिसेंबर १९७९   इंग्लंड   सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी   इंग्लंड
३० ८० २१ डिसेंबर १९७९   वेस्ट इंडीज   सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी   ऑस्ट्रेलिया
३१ ८२ २६ डिसेंबर १९७९   इंग्लंड   सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी   इंग्लंड
३२ ८३ १४ जानेवारी १९८०   इंग्लंड   सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी   इंग्लंड
३३ ८५ १९ जानेवारी १९८०   वेस्ट इंडीज   सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी   ऑस्ट्रेलिया
३४ ९१ २० ऑगस्ट १९८०   इंग्लंड   द ओव्हल, लंडन   इंग्लंड
३५ ९२ २२ ऑगस्ट १९८०   इंग्लंड   एजबॅस्टन, बर्मिंगहॅम   इंग्लंड
३६ ९४ २३ नोव्हेंबर १९८०   न्यूझीलंड   ॲडलेड ओव्हल, ॲडलेड   न्यूझीलंड १९८०-८१ ऑस्ट्रेलिया तिरंगी मालिका
३७ ९५ २५ नोव्हेंबर १९८०   न्यूझीलंड   सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी   ऑस्ट्रेलिया
३८ ९७ ६ डिसेंबर १९८०   भारत   मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न   भारत
३९ ९८ ७ डिसेंबर १९८०   न्यूझीलंड   मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न   ऑस्ट्रेलिया
४० १०० १८ डिसेंबर १९८०   भारत   सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी   ऑस्ट्रेलिया
४१ १०४ ८ जानेवारी १९८१   भारत   सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी   ऑस्ट्रेलिया
४२ १०६ ११ जानेवारी १९८१   भारत   मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न   ऑस्ट्रेलिया
४३ १०७ १३ जानेवारी १९८१   न्यूझीलंड   सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी   न्यूझीलंड
४४ १०८ १५ जानेवारी १९८१   भारत   सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी   ऑस्ट्रेलिया
४५ ११० २१ जानेवारी १९८१   न्यूझीलंड   सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी अनिर्णित
४६ १११ २९ जानेवारी १९८१   न्यूझीलंड   सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी   न्यूझीलंड
४७ ११२ ३१ जानेवारी १९८१   न्यूझीलंड   मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न   ऑस्ट्रेलिया
४८ ११३ १ फेब्रुवारी १९८१   न्यूझीलंड   मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न   ऑस्ट्रेलिया
४९ ११४ ३ फेब्रुवारी १९८१   न्यूझीलंड   सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी   ऑस्ट्रेलिया
५० ११९ ४ जून १९८१   इंग्लंड   लॉर्ड्स, लंडन   इंग्लंड
५१ १२० ६ जून १९८१   इंग्लंड   एजबॅस्टन, बर्मिंगहॅम   ऑस्ट्रेलिया
५२ १२१ ८ जून १९८१   इंग्लंड   हेडिंग्ले, लीड्स   ऑस्ट्रेलिया
५३ १२३ २२ नोव्हेंबर १९८१   पाकिस्तान   मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न   पाकिस्तान १९८१-८२ ऑस्ट्रेलिया तिरंगी मालिका
५४ १२४ २४ नोव्हेंबर १९८१   वेस्ट इंडीज   सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी   ऑस्ट्रेलिया
५५ १२७ ६ डिसेंबर १९८१   पाकिस्तान   ॲडलेड ओव्हल, ॲडलेड   ऑस्ट्रेलिया
५६ १२८ १७ डिसेंबर १९८१   पाकिस्तान   सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी   पाकिस्तान
५७ १३० २० डिसेंबर १९८१   वेस्ट इंडीज   वाका मैदान, पर्थ   वेस्ट इंडीज
५८ १३२ ९ जानेवारी १९८२   पाकिस्तान   मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न   पाकिस्तान
५९ १३३ १० जानेवारी १९८२   वेस्ट इंडीज   मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न   वेस्ट इंडीज
६० १३५ १४ जानेवारी १९८२   पाकिस्तान   सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी   ऑस्ट्रेलिया
६१ १३७ १७ जानेवारी १९८२   वेस्ट इंडीज   द गॅब्बा, ब्रिस्बेन   वेस्ट इंडीज
६२ १३८ १९ जानेवारी १९८२   वेस्ट इंडीज   सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी   ऑस्ट्रेलिया
६३ १३९ २३ जानेवारी १९८२   वेस्ट इंडीज   मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न   वेस्ट इंडीज
६४ १४० २४ जानेवारी १९८२   वेस्ट इंडीज   मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न   वेस्ट इंडीज
६५ १४१ २६ जानेवारी १९८२   वेस्ट इंडीज   सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी   ऑस्ट्रेलिया
६६ १४२ २७ जानेवारी १९८२   वेस्ट इंडीज   सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी   वेस्ट इंडीज
६७ १४४ १३ फेब्रुवारी १९८२   न्यूझीलंड   इडन पार्क, ऑकलंड   न्यूझीलंड
६८ १४७ १७ फेब्रुवारी १९८२   न्यूझीलंड   कॅरिसब्रुक्स, ड्युनेडिन   ऑस्ट्रेलिया
६९ १४८ २० फेब्रुवारी १९८२   न्यूझीलंड   बेसिन रिझर्व, वेलिंग्टन   ऑस्ट्रेलिया
७० १५८ २० सप्टेंबर १९८२   पाकिस्तान   नियाझ स्टेडियम, हैदराबाद   पाकिस्तान
७१ १६० ८ ऑक्टोबर १९८२   पाकिस्तान   गद्दाफी मैदान, लाहोर   पाकिस्तान
७२ १६१ २२ ऑक्टोबर १९८२   पाकिस्तान   नॅशनल स्टेडियम, कराची अनिर्णित
७३ १६५ ९ जानेवारी १९८३   न्यूझीलंड   मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न   ऑस्ट्रेलिया १९८२-८३ ऑस्ट्रेलिया तिरंगी मालिका
७४ १६६ ११ जानेवारी १९८३   इंग्लंड   सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी   ऑस्ट्रेलिया
७५ १६९ १६ जानेवारी १९८३   इंग्लंड   द गॅब्बा, ब्रिस्बेन   ऑस्ट्रेलिया
७६ १७० १८ जानेवारी १९८३   न्यूझीलंड   सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी   न्यूझीलंड
७७ १७३ २२ जानेवारी १९८३   न्यूझीलंड   मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न   न्यूझीलंड
७८ १७४ २३ जानेवारी १९८३   इंग्लंड   मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न   ऑस्ट्रेलिया
७९ १७५ २६ जानेवारी १९८३   इंग्लंड   सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी   इंग्लंड
८० १७७ ३० जानेवारी १९८३   इंग्लंड   ॲडलेड ओव्हल, ॲडलेड   इंग्लंड
८१ १७८ ३१ जानेवारी १९८३   न्यूझीलंड   ॲडलेड ओव्हल, ॲडलेड   न्यूझीलंड
८२ १८० ६ फेब्रुवारी १९८३   न्यूझीलंड   वाका मैदान, पर्थ   ऑस्ट्रेलिया
८३ १८१ ९ फेब्रुवारी १९८३   न्यूझीलंड   सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी   ऑस्ट्रेलिया
८४ १८२ १३ फेब्रुवारी १९८३   न्यूझीलंड   मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न   ऑस्ट्रेलिया
८५ १८८ १७ मार्च १९८३   न्यूझीलंड   सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी   न्यूझीलंड
८६ १९३ १३ एप्रिल १९८३   श्रीलंका   पैकियासोती सरवणमुट्टू मैदान, कोलंबो   श्रीलंका
८७ १९४ १६ एप्रिल १९८३   श्रीलंका   पैकियासोती सरवणमुट्टू मैदान, कोलंबो   श्रीलंका
८८ १९५ २९ एप्रिल १९८३   श्रीलंका   सिंहलीज क्रिकेट मैदान, कोलंबो अनिर्णित
८९ १९६ ३० एप्रिल १९८३   श्रीलंका   सिंहलीज क्रिकेट मैदान, कोलंबो अनिर्णित