मिंडू फिलिप पार्क
मिंडू फिलिप मैदान हे सेंट लुसियाच्या कॅस्ट्रीस शहरातील एक मैदान आहे. प्रामुख्याने हे मैदान क्रिकेट साठी वापरण्यात येते.
मैदान माहिती | |
---|---|
स्थान | सेंट लुसिया |
यजमान | वेस्ट इंडीज क्रिकेट संघ |
| |
प्रथम ए.सा. |
१२ एप्रिल १९७८: वेस्ट इंडीज वि. ऑस्ट्रेलिया |
अंतिम ए.सा. |
१९ एप्रिल १९८४: वेस्ट इंडीज वि. ऑस्ट्रेलिया |
शेवटचा बदल २५ फेब्रुवारी २०२१ स्रोत: क्रिकईन्फो (इंग्लिश मजकूर) |
१२ एप्रिल १९७८ रोजी वेस्ट इंडीज आणि ऑस्ट्रेलिया संघामध्ये या स्टेडियमवर पहिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळविण्यात आला.