युनायटेड स्टेट्स ग्रांप्री

(इंडियानापोलिस मोटर स्पीडवे या पानावरून पुनर्निर्देशित)

युनायटेड स्टेट्स ग्रांप्री (इंग्लिश: United States Grand Prix) ही फॉर्म्युला वन ह्या कार शर्यतीच्या सर्वोच्च श्रेणीमधील एक शर्यत आहे. ही शर्यत अमेरिकेच्या देशाच्या ऑस्टिन शहरामधील सर्किट ऑफ द अमेरीकाज ह्या ट्रॅकवर दरवर्षी भरवली जाते.

युनायटेड स्टेट्स ग्रांप्री

सर्किट ऑफ द अमेरीकाज
(२०१२-२०१९, २०२१-सद्य)
शर्यतीची माहिती.
पहिली शर्यत १९०८
सर्किटची लांबी ५.५१३ कि.मी. (३.४२६ मैल)
शर्यत लांबी ३०८.४०५ कि.मी. (१९१.६३४ मैल)
फेऱ्या ५६
मागिल शर्यत ( २०२३ )
पोल पोझिशन
पोडियम (विजेते)
सर्वात जलद फेरी


सर्किट

संपादन

सेब्रिंग आंतरराष्ट्रीय रेसवे

संपादन

सर्किट ऑफ द अमेरीकाज

संपादन

इंडियानापोलिस मोटर स्पीडवे

संपादन

रिव्हरसाईड आंतरराष्ट्रीय रेसवे

संपादन

फीनिक्स स्ट्रीट सर्किट

संपादन

वाटकिन्स ग्लेन आंतरराष्ट्रीय

संपादन

विजेते

संपादन

वारंवार विजेते चालक

संपादन

ठळक दर्शवलेले चालक फॉर्म्युला वनच्या चालु हंगामात भाग घेत आहेत.
गुलाबी दर्शवलेली शर्यत, फॉर्म्युला वनची शर्यत नाही आहे.

एकूण विजय चालक शर्यत
  लुइस हॅमिल्टन २००७, २०१२, २०१४, २०१५, २०१६, २०१७
  मिखाएल शुमाखर २०००, २००३, २००४, २००५, २००६
  ग्रहम हिल १९६३, १९६४, १९६५
  जिम क्लार्क १९६२, १९६६, १९६७
  मॅक्स व्हर्सटॅपन २०२१, २०२२, २०२३
  डेव्हिड ब्रुस-ब्राऊन १९१०, १९११
  जॅकी स्टुवर्ट १९६८, १९७२
  जेम्स हंट १९७६, १९७७
  कार्लोस रुइटेमॅन्न १९७४, १९७८
  आयर्टोन सेन्ना १९९०, १९९१
संदर्भ:[][]

वारंवार विजेते कारनिर्माता

संपादन

ठळक दर्शवलेले कारनिर्माता फॉर्म्युला वनच्या चालु हंगामात भाग घेत आहेत.
गुलाबी दर्शवलेली शर्यत, फॉर्म्युला वनची शर्यत नाही आहे.

एकूण विजय विजेता कारनिर्माता शर्यत
१०   स्कुदेरिआ फेरारी १९७५, १९७८, १९७९, २०००, २००२, २००३, २००४, २००५, २००६, २०१८
  टीम लोटस १९६०, १९६१, १९६२, १९६६, १९६७, १९६९, १९७०, १९७३
  मॅकलारेन १९७६, १९७७, १९८९, १९९०, १९९१, २००१, २००७, २०१२
  मर्सिडीज-बेंझ १९१०, २०१४, २०१५, २०१६, २०१७, २०१९
  रेड बुल रेसिंग २०१३, २०२१, २०२२, २०२३
  फियाट १९०८, १९११, १९१२
  ब्रिटिश रेसिंग मोटर्स १९६३, १९६४, १९६५
  प्यूजो १९१५, १९१६
  टायरेल रेसिंग १९७१, १९७२
संदर्भ:[][]

वारंवार विजेते इंजिन निर्माता

संपादन

ठळक दर्शवलेले इंजिन निर्माता फॉर्म्युला वनच्या चालु हंगामात भाग घेत आहेत.
गुलाबी दर्शवलेली शर्यत, फॉर्म्युला वनची शर्यत नाही आहे.

एकूण विजय विजेता इंजिन निर्माता शर्यत
११   फोर्ड * १९६७, १९६८, १९६९, १९७०, १९७१, १९७२, १९७३, १९७४, १९७६, १९७७, १९८०
१०   स्कुदेरिआ फेरारी १९७५, १९७८, १९७९, २०००, २००२, २००३, २००४, २००५, २००६, २०१८
  मर्सिडीज-बेंझ ** १९१०, २००१, २००७, २०१२, २०१४, २०१५, २०१६, २०१७, २०१९
  कॉव्हेन्ट्री क्लाइमॅक्स १९५९, १९६०, १९६१, १९६२
  ब्रिटिश रेसिंग मोटर्स १९६३, १९६४, १९६५, १९६६
  होंडा रेसिंग एफ१ १९८९, १९९०, १९९१, २०२१
  Fiat १९०८, १९११, १९१२
  प्यूजो १९१५, १९१६
संदर्भ:[][]

हंगामानुसार विजेते

संपादन

गुलाबी दर्शवलेली शर्यत, फॉर्म्युला वनची शर्यत नाही आहे.

हंगाम रेस चालक विजेता कारनिर्माता सर्किट माहिती
१९०८   लुई वॅग्नर फियाट सवाना
१९०९ शर्यत आयोजीत नाही करण्यात आली.
१९१०   डेव्हिड ब्रुस-ब्राऊन बेंझ सवाना
१९११   डेव्हिड ब्रुस-ब्राऊन फियाट
१९१२   कॅलेब ब्रॅग फियाट मिलवॉकी
१९१३ शर्यत आयोजीत नाही करण्यात आली.
१९१४   एडी पुलेन मर्सर सांता मोनिका
१९१५   डॅरियो रेस्टा प्यूजो सॅन फ्रान्सिस्को
१९१६   हाव्डी विल्कॉक्स
  जॉनी एटकेन
प्यूजो सांता मोनिका
१९१७
-
१९५७
शर्यत आयोजीत नाही करण्यात आली.
१९५८   चक डाय स्केरब - शेवरले रिव्हरसाईड आंतरराष्ट्रीय रेसवे माहिती
१९५९   ब्रुस मॅकलारेन कुपर कार कंपनी - कॉव्हेन्ट्री क्लाइमॅक्स सेब्रिंग आंतरराष्ट्रीय रेसवे माहिती
१९६०   स्टिरलींग मोस टीम लोटस - कॉव्हेन्ट्री क्लाइमॅक्स रिव्हरसाईड आंतरराष्ट्रीय रेसवे माहिती
१९६१   इनस आयर्लंड टीम लोटस - कॉव्हेन्ट्री क्लाइमॅक्स वाटकिन्स ग्लेन आंतरराष्ट्रीय माहिती
१९६२   जिम क्लार्क टीम लोटस - कॉव्हेन्ट्री क्लाइमॅक्स माहिती
१९६३   ग्रहम हिल ब्रिटिश रेसिंग मोटर्स माहिती
१९६४   ग्रहम हिल ब्रिटिश रेसिंग मोटर्स माहिती
१९६५   ग्रहम हिल ब्रिटिश रेसिंग मोटर्स माहिती
१९६६   जिम क्लार्क टीम लोटस - ब्रिटिश रेसिंग मोटर्स माहिती
१९६७   जिम क्लार्क टीम लोटस - फोर्ड माहिती
१९६८   जॅकी स्टुवर्ट मट्रा - फोर्ड माहिती
१९६९   जोशेन रींडट टीम लोटस - फोर्ड माहिती
१९७०   एमर्सन फिटीपाल्डी टीम लोटस - फोर्ड माहिती
१९७१   फ्रँकॉईस कव्हर्ट टायरेल रेसिंग - फोर्ड माहिती
१९७२   जॅकी स्टुवर्ट टायरेल रेसिंग - फोर्ड माहिती
१९७३   रॉनी पिटरसन टीम लोटस - फोर्ड माहिती
१९७४   कार्लोस रुइटेमॅन्न ब्राभॅम - फोर्ड माहिती
१९७५   निकी लाउडा स्कुदेरिआ फेरारी माहिती
१९७६   जेम्स हंट मॅकलारेन - फोर्ड माहिती
१९७७   जेम्स हंट मॅकलारेन - फोर्ड माहिती
१९७८   कार्लोस रुइटेमॅन्न स्कुदेरिआ फेरारी माहिती
१९७९   गिलेस व्हिलनव्ह स्कुदेरिआ फेरारी माहिती
१९८०   ऍलन जोन्स विलियम्स एफ१ - फोर्ड माहिती
१९८१
-
१९८८
शर्यत आयोजीत नाही करण्यात आली.
१९८९   एलेन प्रोस्ट मॅकलारेन - होंडा रेसिंग एफ१ फीनिक्स स्ट्रीट सर्किट माहिती
१९९०   आयर्टोन सेन्ना मॅकलारेन - होंडा रेसिंग एफ१ माहिती
१९९१   आयर्टोन सेन्ना मॅकलारेन - होंडा रेसिंग एफ१ माहिती
१९९२
-
१९९९
शर्यत आयोजीत नाही करण्यात आली.
२०००   मिखाएल शुमाखर स्कुदेरिआ फेरारी इंडियानापोलिस माहिती
२००१   मिका हॅक्किनेन मॅकलारेन - मर्सिडीज-बेंझ माहिती
२००२   रुबेन्स बॅरीकेलो स्कुदेरिआ फेरारी माहिती
२००३   मिखाएल शुमाखर स्कुदेरिआ फेरारी माहिती
२००४   मिखाएल शुमाखर स्कुदेरिआ फेरारी माहिती
२००५   मिखाएल शुमाखर स्कुदेरिआ फेरारी माहिती
२००६   मिखाएल शुमाखर स्कुदेरिआ फेरारी माहिती
२००७   लुइस हॅमिल्टन मॅकलारेन - मर्सिडीज-बेंझ माहिती
२००८
-
२०११
शर्यत आयोजीत नाही करण्यात आली.
२०१२   लुइस हॅमिल्टन मॅकलारेन - मर्सिडीज-बेंझ सर्किट ऑफ द अमेरीकाज माहिती
२०१३   सेबास्टियान फेटेल रेड बुल रेसिंग - रेनोल्ट एफ१ माहिती
२०१४   लुइस हॅमिल्टन मर्सिडीज-बेंझ माहिती
२०१५   लुइस हॅमिल्टन मर्सिडीज-बेंझ माहिती
२०१६   लुइस हॅमिल्टन मर्सिडीज-बेंझ माहिती
२०१७   लुइस हॅमिल्टन मर्सिडीज-बेंझ माहिती
२०१८   किमी रायकोन्नेन स्कुदेरिआ फेरारी माहिती
२०१९   वालट्टेरी बोट्टास मर्सिडीज-बेंझ माहिती
२०२० कोविड-१९ महामारी मुळे शर्यत आयोजीत नाही करण्यात आली
२०२१   मॅक्स व्हर्सटॅपन रेड बुल रेसिंग - होंडा रेसिंग एफ१ सर्किट ऑफ द अमेरीकाज माहिती
२०२२   मॅक्स व्हर्सटॅपन रेड बुल रेसिंग - होंडा आर.बी.पी.टी. माहिती
२०२३   मॅक्स व्हर्सटॅपन रेड बुल रेसिंग - होंडा आर.बी.पी.टी. माहिती
संदर्भ:[][]

हे सुद्धा पहा

संपादन
  1. फॉर्म्युला वन
  2. २०२४ फॉर्म्युला वन हंगाम
  1. फॉर्म्युला वन ग्रांप्री यादी
  2. फॉर्म्युला वन चालक यादी
  3. फॉर्म्युला वन चालक अजिंक्यपद यादी
  4. फॉर्म्युला वन कारनिर्माते अजिंक्यपद यादी
  5. फॉर्म्युला वन सर्किटांची यादी

संदर्भ

संपादन
  1. ^ a b c d "युनायटेड स्टेट्स ग्रांप्री".
  2. ^ a b c d Higham, Peter (१९९५). "American Grand Prix, युनायटेड स्टेट्स ग्रांप्री". The Guinness Guide to International Motor Racing. London, England. pp. ४४६-४४७. ISBN ९७८-०-७६०३-०१५२-४ Check |isbn= value: invalid character (सहाय्य) – Internet Archive द्वारे.

बाह्य दुवे

संपादन
  1. फॉर्म्युला वन ग्रांप्रीचे अधिकृत संकेतस्थळ