आंतरराष्ट्रीय क्रिकेट, १९९९

मोसम आढावा

संपादन
आंतरराष्ट्रीय दौरे
सुरुवात दिनांक यजमान संघ पाहुणा संघ निकाल [सामने]
कसोटी एकदिवसीय टी२० प्र.श्रे. लि-अ
१ जुलै १९९९   इंग्लंड   न्यूझीलंड १-२ [४]
९ सप्टेंबर १९९९   श्रीलंका   ऑस्ट्रेलिया १-० [३]
आंतरराष्ट्रीय स्पर्धा
सुरुवात दिनांक स्पर्धा विजेते
१४ मे १९९९       १९९९ क्रिकेट विश्वचषक   ऑस्ट्रेलिया
२२ ऑगस्ट १९९९   १९९९ ऐवा चषक   श्रीलंका
२ सप्टेंबर १९९९   १९९९ सिंगापूर चॅलेंज   वेस्ट इंडीज
११ सप्टेंबर १९९९   १९९९ डीएमसी चषक   भारत
१६ सप्टेंबर १९९९   १९९९ डीसीएम चषक   पाकिस्तान
महिलांचे आंतरराष्ट्रीय दौरे
सुरुवात दिनांक यजमान संघ पाहुणा संघ निकाल [सामने]
म.कसोटी म.एकदिवसीय म.ट्वेंटी२०
२६ जून १९९९    आयर्लंड   भारत ०-१ [१]
६ जुलै १९९९   इंग्लंड   भारत ०-० [१] १-२ [३]
महिला आंतरराष्ट्रीय स्पर्धा
सुरुवात दिनांक स्पर्धा विजेते
१९ जुलै १९९९   १९९९ युरोप महिला चषक   इंग्लंड

क्रिकेट विश्वचषक

संपादन

गट फेरी :

सुपर ६ :

संघ
खे वि गुण रनरेट मा.आ.गु पात्रता
  पाकिस्तान ०.६५० बाद फेरीत बढती
  ऑस्ट्रेलिया ०.३६०
  दक्षिण आफ्रिका ०.१७०
  न्यूझीलंड -०.५२०
  झिम्बाब्वे -०.७९० स्पर्धेतून बाद
  भारत -०.१५०

     बाद फेरीसाठी पात्र
     स्पर्धेतून बाद

१९९९ क्रिकेट विश्वचषक - गट फेरी
क्र. दिनांक संघ १ कर्णधार १ संघ २ कर्णधार २ स्थळ निकाल
१ला ए.दि. १४ मे   इंग्लंड ॲलेक स्टुअर्ट   श्रीलंका अर्जुन रणतुंगा लॉर्ड्स, लंडन   इंग्लंड ८ गडी राखून विजयी
२रा ए.दि. १४ मे   भारत मोहम्मद अझहरुद्दीन   दक्षिण आफ्रिका हान्सी क्रोन्ये काउंटी मैदान, होव   दक्षिण आफ्रिका ४ गडी राखून विजयी
३रा ए.दि. १५ मे   केन्या आसिफ करीम   झिम्बाब्वे ॲलिस्टेर कॅम्पबेल काउंटी मैदान, टाँटन   झिम्बाब्वे ४ गडी राखून विजयी
४था ए.दि. १६ मे   ऑस्ट्रेलिया स्टीव वॉ   स्कॉटलंड जॉर्ज सालमंड न्यू रोड, वूस्टर   ऑस्ट्रेलिया ६ गडी राखून विजय
५वा ए.दि. १६ मे   पाकिस्तान वसिम अक्रम   वेस्ट इंडीज ब्रायन लारा काउंटी मैदान, ब्रिस्टल   पाकिस्तान २७ धावांनी विजयी
६वा ए.दि. १७ मे   बांगलादेश अमिनुल इस्लाम   न्यूझीलंड स्टीफन फ्लेमिंग काउंटी मैदान, चेम्सफोर्ड   न्यूझीलंड ६ गडी राखून विजयी
७वा ए.दि. १८ मे   इंग्लंड ॲलेक स्टुअर्ट   केन्या आसिफ करीम सेंट लॉरेन्स मैदान, कॅंटरबरी   इंग्लंड ९ गडी राखून विजयी
८वा ए.दि. १९ मे   भारत मोहम्मद अझहरुद्दीन   झिम्बाब्वे ॲलिस्टेर कॅम्पबेल ग्रेस रोड, लेस्टर   झिम्बाब्वे ३ धावांनी विजयी
९वा ए.दि. १९ मे   दक्षिण आफ्रिका हान्सी क्रोन्ये   श्रीलंका अर्जुन रणतुंगा काउंटी मैदान, नॉरदॅम्प्टन   दक्षिण आफ्रिका ८९ धावांनी विजयी
१०वा ए.दि. २० मे   ऑस्ट्रेलिया स्टीव वॉ   न्यूझीलंड स्टीफन फ्लेमिंग सोफिया गार्डन्स, कार्डिफ   न्यूझीलंड ५ गडी राखून विजयी
११वा ए.दि. २० मे   पाकिस्तान वसिम अक्रम   स्कॉटलंड जॉर्ज सालमंड रिव्हरसाईड मैदान, चेस्टर-ली-स्ट्रीट   पाकिस्तान ९४ धावांनी विजयी
१२वा ए.दि. २१ मे   बांगलादेश अमिनुल इस्लाम   वेस्ट इंडीज ब्रायन लारा कॅसल ॲव्हेन्यू, डब्लिन   वेस्ट इंडीज ७ गडी राखून विजयी
१३वा ए.दि. २२ मे   इंग्लंड ॲलेक स्टुअर्ट   दक्षिण आफ्रिका हान्सी क्रोन्ये द ओव्हल, लंडन   दक्षिण आफ्रिका १२२ धावांनी विजयी
१४वा ए.दि. २२ मे   श्रीलंका अर्जुन रणतुंगा   झिम्बाब्वे ॲलिस्टेर कॅम्पबेल न्यू रोड, वूस्टर   श्रीलंका ४ गडी राखून विजयी
१५वा ए.दि. २३ मे   भारत मोहम्मद अझहरुद्दीन   केन्या आसिफ करीम काउंटी मैदान, ब्रिस्टल   भारत ९४ धावांनी विजयी
१६वा ए.दि. २३ मे   ऑस्ट्रेलिया स्टीव वॉ   पाकिस्तान वसिम अक्रम हेडिंग्ले, लीड्स   पाकिस्तान १० धावांनी विजयी
१७वा ए.दि. २४ मे   स्कॉटलंड जॉर्ज सालमंड   बांगलादेश अमिनुल इस्लाम द ग्रॅंज क्लब, एडिनबरा   बांगलादेश २२ धावांनी विजयी
१८वा ए.दि. २४ मे   न्यूझीलंड स्टीफन फ्लेमिंग   वेस्ट इंडीज ब्रायन लारा काउंटी मैदान, साउथहँप्टन   वेस्ट इंडीज ७ गडी राखून विजयी
१९वा ए.दि. २५ मे   इंग्लंड ॲलेक स्टुअर्ट   झिम्बाब्वे ॲलिस्टेर कॅम्पबेल ट्रेंट ब्रिज, नॉटिंगहॅम   इंग्लंड ७ गडी राखून विजयी
२०वा ए.दि. २६ मे   केन्या आसिफ करीम   दक्षिण आफ्रिका हान्सी क्रोन्ये व्ही.आर.ए. मैदान, ॲमस्टलवीन   दक्षिण आफ्रिका ७ गडी राखून विजयी
२१वा ए.दि. २६ मे   भारत मोहम्मद अझहरुद्दीन   श्रीलंका अर्जुन रणतुंगा काउंटी मैदान, टाँटन   भारत १५७ धावांनी विजयी
२२वा ए.दि. २७ मे   ऑस्ट्रेलिया स्टीव वॉ   बांगलादेश अमिनुल इस्लाम रिव्हरसाईड मैदान, चेस्टर-ली-स्ट्रीट   ऑस्ट्रेलिया ७ गडी राखून विजयी
२३वा ए.दि. २७ मे   स्कॉटलंड जॉर्ज सालमंड   वेस्ट इंडीज ब्रायन लारा ग्रेस रोड, लेस्टर   वेस्ट इंडीज ८ गडी राखून विजयी
२४वा ए.दि. २८ मे   पाकिस्तान वसिम अक्रम   न्यूझीलंड स्टीफन फ्लेमिंग काउंटी मैदान, डर्बी   पाकिस्तान ६२ धावांनी विजयी
२५वा ए.दि. २९-३० मे   इंग्लंड ॲलेक स्टुअर्ट   भारत मोहम्मद अझहरुद्दीन एजबॅस्टन, बर्मिंगहॅम   भारत ६३ धावांनी विजयी
२६वा ए.दि. २९ मे   दक्षिण आफ्रिका हान्सी क्रोन्ये   झिम्बाब्वे ॲलिस्टेर कॅम्पबेल काउंटी मैदान, चेम्सफोर्ड   झिम्बाब्वे ४८ धावांनी विजयी
२७वा ए.दि. ३० मे   केन्या आसिफ करीम   श्रीलंका अर्जुन रणतुंगा काउंटी मैदान, साउथहँप्टन   श्रीलंका ४५ धावांनी विजयी
२८वा ए.दि. ३० मे   ऑस्ट्रेलिया स्टीव वॉ   वेस्ट इंडीज ब्रायन लारा ओल्ड ट्रॅफर्ड, मॅंचेस्टर   ऑस्ट्रेलिया ६ गडी राखून विजयी
२९वा ए.दि. ३१ मे   पाकिस्तान वसिम अक्रम   बांगलादेश अमिनुल इस्लाम काउंटी मैदान, नॉरदॅम्प्टन   बांगलादेश ६२ धावांनी विजयी
३०वा ए.दि. ३१ मे   स्कॉटलंड जॉर्ज सालमंड   न्यूझीलंड स्टीफन फ्लेमिंग द ग्रॅंज क्लब, एडिनबरा   न्यूझीलंड ६ गडी राखून विजयी
१९९९ क्रिकेट विश्वचषक - सुपर सिक्स फेरी
क्र. दिनांक संघ १ कर्णधार १ संघ २ कर्णधार २ स्थळ निकाल
३१वा ए.दि. ४ जून   ऑस्ट्रेलिया स्टीव वॉ   भारत मोहम्मद अझहरुद्दीन द ओव्हल, लंडन   ऑस्ट्रेलिया ७७ धावांनी विजयी
३२वा ए.दि. ५ जून   पाकिस्तान वसिम अक्रम   दक्षिण आफ्रिका हान्सी क्रोन्ये ट्रेंट ब्रिज, नॉटिंगहॅम   दक्षिण आफ्रिका ३ गडी राखून विजयी
३३वा ए.दि. ६-७ जून   न्यूझीलंड स्टीफन फ्लेमिंग   झिम्बाब्वे ॲलिस्टेर कॅम्पबेल हेडिंग्ले, लीड्स अनिर्णित
३४वा ए.दि. ८ जून   भारत मोहम्मद अझहरुद्दीन   पाकिस्तान वसिम अक्रम ओल्ड ट्रॅफर्ड, मॅंचेस्टर   भारत ४७ धावांनी विजयी
३५वा ए.दि. ९ जून   ऑस्ट्रेलिया स्टीव वॉ   झिम्बाब्वे ॲलिस्टेर कॅम्पबेल लॉर्ड्स, लंडन   ऑस्ट्रेलिया ४४ धावांनी विजयी
३६वा ए.दि. १० जून   न्यूझीलंड स्टीफन फ्लेमिंग   दक्षिण आफ्रिका हान्सी क्रोन्ये एजबॅस्टन, बर्मिंगहॅम   दक्षिण आफ्रिका ७४ धावांनी विजयी
३७वा ए.दि. ११ जून   पाकिस्तान वसिम अक्रम   झिम्बाब्वे ॲलिस्टेर कॅम्पबेल द ओव्हल, लंडन   पाकिस्तान १४८ धावांनी विजयी
३८वा ए.दि. १२ जून   भारत मोहम्मद अझहरुद्दीन   न्यूझीलंड स्टीफन फ्लेमिंग ट्रेंट ब्रिज, नॉटिंगहॅम   न्यूझीलंड ५ गडी राखून विजयी
३९वा ए.दि. १३ जून   ऑस्ट्रेलिया स्टीव वॉ   दक्षिण आफ्रिका हान्सी क्रोन्ये हेडिंग्ले, लीड्स   दक्षिण आफ्रिका ५ गडी राखून विजयी
१९९९ क्रिकेट विश्वचषक - उपांत्य फेरी
क्र. दिनांक संघ १ कर्णधार १ संघ २ कर्णधार २ स्थळ निकाल
४०वा ए.दि. १६ जून   न्यूझीलंड स्टीफन फ्लेमिंग   पाकिस्तान वसिम अक्रम ओल्ड ट्रॅफर्ड, मॅंचेस्टर   पाकिस्तान ९ गडी राखून विजयी
४१वा ए.दि. १७ जून   ऑस्ट्रेलिया स्टीव वॉ   दक्षिण आफ्रिका हान्सी क्रोन्ये एजबॅस्टन, बर्मिंगहॅम सामना बरोबरीत
१९९९ क्रिकेट विश्वचषक - अंतिम सामना
क्र. दिनांक संघ १ कर्णधार १ संघ २ कर्णधार २ स्थळ निकाल
४२वा ए.दि. २० जून   ऑस्ट्रेलिया स्टीव वॉ   पाकिस्तान वसिम अक्रम लॉर्ड्स, लंडन   ऑस्ट्रेलिया ८ गडी राखून विजयी