अझरबैजान
(अझरबैझान या पानावरून पुनर्निर्देशित)
अझरबैजान हा पश्चिम आशिया आशियातील व पूर्व युरोपातील एक देश आहे. कॉकासस प्रदेशामधील सर्वात मोठा देश असलेल्या अझरबैजानच्या उत्तरेला रशिया, वायव्येला जॉर्जिया, पश्चिमेला आर्मेनिया व दक्षिणेला इराण हे देश आहेत तर पूर्वेला कॅस्पियन समुद्र आहे. १९९१ साली स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी अझरबैजान हे सोव्हिएट संघाचे एक प्रजासत्ताक होते.
अझरबैजान Azərbaycan Respublikası अझरबैजानचे प्रजासत्ताक | |||||
| |||||
राष्ट्रगीत: अझरबैजान मार्सी (अझरबैजानची घोडदौड) | |||||
अझरबैजानचे जागतिक नकाशावरील स्थान | |||||
राजधानी (व सर्वात मोठे शहर) |
बाकू | ||||
अधिकृत भाषा | अझरबैजानी | ||||
सरकार | अध्यक्षीय प्रजासत्ताक | ||||
- राष्ट्रप्रमुख | इल्हाम अलियेव | ||||
- पंतप्रधान | आर्तुर रसिझादे | ||||
महत्त्वपूर्ण घटना | |||||
---|---|---|---|---|---|
स्थापना | |||||
- कॉकेशियन आल्बेनिया | इ.स. पूर्व चौथे शतक | ||||
- साम्राज्य | सुमारे ११३५ | ||||
- अझरबैजान लोकशाही प्रजासत्ताक | २८ मे १९१८ | ||||
- अझरबैजान सोव्हियेत साम्यवादी गणराज्य | २८ एप्रिल १९२० | ||||
- सोव्हियेत संघापासून स्वातंत्र्य | १८ ऑक्टोबर १९९१ | ||||
- संविधान | १२ नोव्हेंबर १९९५ | ||||
क्षेत्रफळ | |||||
- एकूण | ८,६६,००० किमी२ (११४वा क्रमांक) | ||||
- पाणी (%) | १.६ | ||||
लोकसंख्या | |||||
-एकूण | ९१,६५,००० (८९वा क्रमांक) | ||||
- गणती | {{{लोकसंख्या_गणना}}}
{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}} | ||||
- घनता | १०५.८/किमी² | ||||
वार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी) | |||||
- एकूण | ९३.०५५ अब्ज अमेरिकन डॉलर | ||||
- वार्षिक दरडोई उत्पन्न | १०,२०१ अमेरिकन डॉलर | ||||
मानवी विकास निर्देशांक . | ▲ ०.७३१ (उच्च) (७६ वा) (२०१०) | ||||
राष्ट्रीय चलन | अझरबैजानी मनात | ||||
आंतरराष्ट्रीय कालविभाग | अझरबैजानी प्रमाणवेळ (यूटीसी + ४:००) | ||||
आय.एस.ओ. ३१६६-१ | AZ | ||||
आंतरजाल प्रत्यय | .az | ||||
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक | ९९४ | ||||
अझरबैजान हा मुस्लिम देश आहे, येथील बहुसंख्य जनता तुर्की व सुन्नी इस्लाम वंशाची आहे. बाकू ही अझरबैजानची राजधानी व सर्वांत मोठे शहर आहे. नागोर्नो-काराबाख ह्या अझरबैजानच्या पश्चिमेकडील भागामध्ये फुटीरवादी सरकार स्थापन झाले असून ह्या भागाने स्वातंत्र्याची घोषणा केली आहे.
खेळ
संपादनसंदर्भ
संपादनबाह्य दुवे
संपादनविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |