इल्हाम हैदर ओग्लु अलियेव (अझरबैजानी: İlham Heydər oğlu Əliyev; २४ डिसेंबर, इ.स. १९६४ - ) हा मध्य आशियामधील अझरबैजान देशाचा विद्यमान राष्ट्राध्यक्ष आहे. इल्हाम हा अझरबैजानचा तिसरा राष्ट्राध्यक्ष हैदर अलियेव ह्याचा मुलगा आहे.

इल्हाम अलियेव
इल्हाम अलियेव


अझरबैजानचा चौथा राष्ट्राध्यक्ष
विद्यमान
पदग्रहण
३१ ऑक्टोबर, २००३
पंतप्रधान आर्तुर रसिझादे
मागील हैदर अलियेव

अझरबैजानचा पंतप्रधान
कार्यकाळ
१६ सप्टेंबर, २००५ – १५ सप्टेंबर, २०११
पुढील आर्तुर रसिझादे

जन्म २४ डिसेंबर, १९६१ (1961-12-24) (वय: ५९)
बाकू, अझरबैजान सोसाग, सोव्हियेत संघ
धर्म शिया इस्लाम

हे सुद्धा पहासंपादन करा

बाह्य दुवेसंपादन करा