जून ९
दिनांक
(९ जून या पानावरून पुनर्निर्देशित)
<< | जून २०२४ | >> | ||||
सो | मं | बु | गु | शु | श | र |
१ | २ | ३ | ||||
४ | ५ | ६ | ७ | ८ | ९ | १० |
११ | १२ | १३ | १४ | १५ | १६ | १७ |
१८ | १९ | २० | २१ | २२ | २३ | २४ |
२५ | २६ | २७ | २८ | २९ | ३० |
जून ९ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील १६० वा किंवा लीप वर्षात १६१ वा दिवस असतो.
ठळक घटना आणि घडामोडी
संपादनपहिले शतक
संपादनअठरावे शतक
संपादन- १७३२ - जेम्स ओगलथॉर्पला अमेरिकेत जॉर्जिया येथे वसाहत करण्याची मुभा मिळाली.
एकोणिसावे शतक
संपादन- १८५६ - ५०० मॉर्मोन पंथीयांनी पंथीयांनी आपला धर्म अनिर्बंध पाळण्यासाठी आयोवा सिटी येथूनसॉल्ट लेक सिटीकरता प्रस्थान केले.
- १८६३ - अमेरिकन यादवी युद्ध - ब्रॅन्डी स्टेशनची लढाई.
विसावे शतक
संपादन- १९२३ - बल्गेरियात लश्करी उठाव.
- १९३४ - डोनाल्ड डकचे चित्रपटसृष्टीत चित्रपट द वाइज लिटल हेन या चित्रपटाद्वारे पदार्पण.
- १९३५ - चीनने ईशान्य चीन मधील जपानची घुसखोरी मान्य केली.
- १९७८ - मॉर्मोन चर्चने श्यामवर्णीय पुरूषांना पादरी होण्याची परवानगी दिली.
- १९९९ - युगोस्लाव्हिया व नाटोमध्ये संधी.
एकविसावे शतक
संपादन- २००६ - २००६ फिफा विश्वचषक जर्मनीच्या म्युनिक शहरात सुरू.
जन्म
संपादन- १५९५ - व्लादिस्लॉस चौथा, पोलंडचा राजा.
- १६४० - लिओपोल्ड पहिला, पवित्र रोमन सम्राट.
- १६६१ - फियोदोर तिसरा, रशियाचा झार.
- १६७२ - पीटर पहिला, रशियाचा झार.
- १९४७ - किरण बेदी, भारतातील सर्वप्रथम स्त्री आय.पी.एस. अधिकारी.
- १९६१ - मायकेल जे. फॉक्स, अमेरिकन अभिनेता.
- १९६३ - जॉनी डेप, अमेरिकन अभिनेता.
- १९७५ - अँड्रु सिमन्ड्स, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
मृत्यू
संपादन- १९०० - बिरसा मुंडा
- ६८ - नीरो, रोमन सम्राट.
- ६३० - शहर्बराझ, पर्शियाचा राजा.
- १७१६ - बंदा बहादुर, शीख सेनापती.
- १९४६ - राम तिसरा, थायलंडचा राजा.
- १९७३ - एरिक फॉन मॅनस्टाईन, दुसऱ्या महायुद्धातील जर्मन सेनानी.
- १९९५ - प्रा. एन. जी. रंगा, ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक, संसदपटू.
प्रतिवार्षिक पालन
संपादनबाह्य दुवे
संपादन- बीबीसी न्यूजवर जून ९ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)