२०२२ आयसीसी पुरुष ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक जागतिक पात्रता गट ब
२०२२ आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक जागतिक पात्रता गट ब ही एक क्रिकेट स्पर्धा आहे, जी जुलै २०२२ मध्ये झिम्बाब्वे येथे खेळली जाणार आहे,[१][२] दोन जागतिक स्पर्धांपैकी एक म्हणून जी एकत्रितपणे २०२२ आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक स्पर्धेसाठी पात्रता प्रक्रियेचा अंतिम टप्पा आहे. एप्रिल २०१८ मध्ये, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) ने १ जानेवारी २०१९ पासून सदस्य संघांमध्ये खेळल्या जाणाऱ्या ट्वेंटी२० पुरुष सामन्यांना संपूर्ण आंतरराष्ट्रीय दर्जा दिला. त्यामुळे, जागतिक पात्रता स्पर्धेतील सर्व सामने ट्वेन्टी२० आंतरराष्ट्रीय म्हणून खेळले जातील.[३] जागतिक पात्रता गट बची स्पर्धा त्यांच्या प्रादेशिक फायनलमधून पुढे गेलेल्या, २०२१ आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक स्पर्धेच्या पहिल्या फेरीत बाहेर पडलेल्या, किंवा या टप्प्यासाठी आधीच पात्र नसलेल्या सर्वोच्च क्रमवारीतील पहिल्या संघांद्वारे लढवली जाईल. [४] [५] आठ संघांना दोन गटात ठेवण्यात येणार असून प्रत्येक गटातील दोन संघ उपांत्य फेरीत पोहोचतील. जागतिक पात्रता स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचणारे दोन संघ ऑस्ट्रेलियात होणाऱ्या २०२२ आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक स्पर्धेमध्ये प्रवेश करतील. [६]
२०२२ ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक पात्रता गट ब | |||
---|---|---|---|
तारीख | ११ – १७ जुलै २०२२ | ||
व्यवस्थापक | आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती | ||
क्रिकेट प्रकार | आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने | ||
स्पर्धा प्रकार | गट फेरी आणि बाद फेरी | ||
यजमान | झिम्बाब्वे | ||
विजेते | झिम्बाब्वे | ||
उपविजेते | नेदरलँड्स | ||
सहभाग | ८ | ||
सामने | २० | ||
मालिकावीर | सिकंदर रझा | ||
सर्वात जास्त धावा | स्टीव्हन टेलर (२३३) | ||
सर्वात जास्त बळी | लोगन व्हान बीक (११) | ||
|
पात्रता स्पर्धेआधी अमेरिका, जर्सीने नामिबियामध्ये सराव सामने खेळले.
सहभागी संघ
संपादनखालील संघ भाग घेणार आहेत:[७]
पथके
संपादनस्पर्धेसाठी संघांनी खालील पथके नेमली.
हाँग काँग | जर्सी | नेदरलँड्स | पापुआ न्यू गिनी |
---|---|---|---|
सिंगापूर | युगांडा | अमेरिका | झिम्बाब्वे |
|
गट फेरी
संपादनगट अ
संपादनसंघ
|
खे | वि | प | ब | अ | गुण | धावगती | पात्र |
---|---|---|---|---|---|---|---|---|
झिम्बाब्वे | ३ | ३ | ० | ० | ० | ६ | ३.००० | उपांत्य फेरीत मध्ये बढती |
अमेरिका | ३ | २ | १ | ० | ० | ४ | १.७७९ | |
जर्सी | ३ | १ | २ | ० | ० | २ | -०.४८४ | प्ले-ऑफ फेरी |
सिंगापूर | ३ | ० | ३ | ० | ० | ० | -४.२६७ |
वि
|
||
- नाणेफेक : सिंगापूर, क्षेत्ररक्षण.
- सिंगापूरने झिम्बाब्वेमध्ये पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला.
वि
|
||
- नाणेफेक : अमेरिका, क्षेत्ररक्षण.
- जर्सी आणि अमेरिका या दोन्ही देशांमधील पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
- जर्सी आणि अमेरिकेने झिम्बाब्वेमध्ये पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला.
- अमेरिकेने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यामध्ये जर्सीवर पहिल्यांदाच विजय मिळवला.
वि
|
||
- नाणेफेक : जर्सी, क्षेत्ररक्षण.
- झिम्बाब्वे आणि जर्सी या दोन्ही देशांमधील पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
- झिम्बाब्वेने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यामध्ये जर्सीवर पहिल्यांदाच विजय मिळवला.
वि
|
||
- नाणेफेक : सिंगापूर, क्षेत्ररक्षण.
- सिंगापूर आणि अमेरिका या दोन्ही देशांमधील पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
- कॅमेरॉन स्टीव्हन्सन (अ) याने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.
- अमेरिकेने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यामध्ये सिंगापूरवर पहिल्यांदाच विजय मिळवला.
वि
|
||
- नाणेफेक : झिम्बाब्वे, फलंदाजी.
- झिम्बाब्वे आणि अमेरिका या दोन्ही देशांमधील पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
- झिम्बाब्वेने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यामध्ये अमेरिकेवर पहिल्यांदाच विजय मिळवला.
वि
|
||
- नाणेफेक : जर्सी, फलंदाजी.
- जर्सी आणि सिंगापूर या दोन्ही देशांमधील पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
- जर्सीने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यामध्ये सिंगापूरवर पहिल्यांदाच विजय मिळवला.
गट ब
संपादनसंघ
|
खे | वि | प | ब | अ | गुण | धावगती | पात्र |
---|---|---|---|---|---|---|---|---|
नेदरलँड्स | ३ | ३ | ० | ० | ० | ६ | ३.४७३ | उपांत्य फेरीत मध्ये बढती |
पापुआ न्यू गिनी | ३ | १ | २ | ० | ० | २ | -०.४१९ | |
हाँग काँग | ३ | १ | २ | ० | ० | २ | -०.८९८ | प्ले-ऑफ फेरी |
युगांडा | ३ | १ | २ | ० | ० | २ | -१.९९६ |
वि
|
||
- नाणेफेक : नेदरलँड्स, फलंदाजी.
- नेदरलँड्स आणि पापुआ न्यू गिनीने झिम्बाब्वेमध्ये पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला.
- शारिझ अहमद, तेजा निदामनुरु आणि टिम प्रिंगल (ने) या सर्वांनी आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.
वि
|
||
- नाणेफेक : हाँग काँग, फलंदाजी.
- हाँग काँग आणि युगांडा या दोन्ही देशांमधील पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
- हाँग काँग आणि युगांडाने झिम्बाब्वेमध्ये पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला.
- युगांडाने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यामध्ये हाँग काँगवर पहिल्यांदाच विजय मिळवला.
- झीशान अली, यासिम मुर्तझा आणि आयुष शुक्ला (हाँ.काँ.) या सर्वांनी आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.
वि
|
||
- नाणेफेक : हाँग काँग, फलंदाजी.
वि
|
||
- नाणेफेक : पापुआ न्यू गिनी, क्षेत्ररक्षण.
- पापुआ न्यू गिनी आणि युगांडा या दोन्ही देशांमधील पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
- पापुआ न्यू गिनीने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यामध्ये युगांडावर पहिल्यांदाच विजय मिळवला.
वि
|
||
- नाणेफेक : युगांडा, क्षेत्ररक्षण.
- युगांडा आणि नेदरलँड्स या दोन्ही देशांमधील पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
- नेदरलँड्सने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यामध्ये युगांडावर पहिल्यांदाच विजय मिळवला.
वि
|
||
- नाणेफेक : हाँग काँग, क्षेत्ररक्षण.
- हाँग काँग आणि पापुआ न्यू गिनी या दोन्ही देशांमधील पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
- हाँग काँगने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यामध्ये पापुआ न्यू गिनीवर पहिल्यांदाच विजय मिळवला.
प्ले-ऑफ सामने
संपादन५व्या स्थानासाठी उपांत्य सामने | ५व्या स्थानाचा प्ले-ऑफ | |||||||
अ३ | जर्सी | १०५/९ | ||||||
ब४ | युगांडा | ११० | ||||||
ब४ | युगांडा | १०२/७ | ||||||
अ४ | हाँग काँग | ९८/८ | ||||||
अ४ | हाँग काँग | १४७/३ | ||||||
ब३ | सिंगापूर | १४६ | ७व्या स्थानाचा प्ले-ऑफ | |||||
अ३ | जर्सी | १४१/४ | ||||||
ब३ | सिंगापूर | १४०/७ |
५व्या स्थानासाठी उपांत्य सामने
संपादनवि
|
||
- नाणेफेक : युगांडा, फलंदाजी.
- युगांडा आणि जर्सी या दोन्ही देशांमधील पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
- युगांडाने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यामध्ये जर्सीवर पहिल्यांदाच विजय मिळवला.
वि
|
||
- नाणेफेक : हाँग काँग, क्षेत्ररक्षण.
- हाँग काँगने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यामध्ये सिंगापूरवर पहिल्यांदाच विजय मिळवला.
७व्या स्थानाचा सामना
संपादनवि
|
||
- नाणेफेक : सिंगापूर, फलंदाजी.
५व्या स्थानाचा सामना
संपादनवि
|
||
- नाणेफेक : हाँग काँग, क्षेत्ररक्षण.
उपांत्य फेरी
संपादनउपांत्य सामने | अंतिम सामना | |||||||
अ१ | झिम्बाब्वे | १९९/५ | ||||||
ब२ | पापुआ न्यू गिनी | १७२/८ | ||||||
अ१ | झिम्बाब्वे | १३२ | ||||||
ब१ | नेदरलँड्स | ९५ | ||||||
अ२ | अमेरिका | १३८ | ||||||
ब१ | नेदरलँड्स | १३९/३ | ३ऱ्या स्थानाचा प्ले-ऑफ | |||||
ब२ | पापुआ न्यू गिनी | ९७ | ||||||
अ२ | अमेरिका | ९२ |
उपांत्य सामने
संपादनवि
|
||
- नाणेफेक : झिम्बाब्वे, फलंदाजी.
- झिम्बाब्वे आणि पापुआ न्यू गिनी या दोन्ही देशांमधील पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
- झिम्बाब्वेने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यामध्ये पापुआ न्यू गिनीवर पहिल्यांदाच विजय मिळवला.
वि
|
||
- नाणेफेक : अमेरिका, फलंदाजी.
- नेदरलँड्स आणि अमेरिका या दोन्ही देशांमधील पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
- नेदरलँड्सने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यामध्ये अमेरिकेवर पहिल्यांदाच विजय मिळवला.
- शिवा कुमार (अ) याने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.
३ऱ्या स्थानाचा सामना
संपादनवि
|
||
- नाणेफेक : अमेरिका, क्षेत्ररक्षण.
- पापुआ न्यू गिनी आणि अमेरिका या दोन्ही देशांमधील पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
- पापुआ न्यू गिनीने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यामध्ये अमेरिकेवर पहिल्यांदाच विजय मिळवला.
अंतिम सामना
संपादनवि
|
||
- नाणेफेक : झिम्बाब्वे, फलंदाजी.
संघांची अंतिम स्थानस्थिती
संपादनस्थान | देश | |
---|---|---|
१ | झिम्बाब्वे | २०२२ ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषकसाठी पात्र |
२ | नेदरलँड्स | |
३ | पापुआ न्यू गिनी | |
४ | अमेरिका | |
५ | युगांडा | |
६ | हाँग काँग | |
७ | जर्सी | |
८ | सिंगापूर |
संदर्भ
संपादन- ^ "आयर्लंड लर्न टी२० वर्ल्ड कप क्वालिफायिंग ऑपोनन्ट्स". क्रिकेट यूरोप. 2022-05-20 रोजी मूळ पान पासून संग्रहित. १५ एप्रिल २०२२ रोजी पाहिले.
- ^ "आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक पात्रता स्पर्धा अ, १८ फेब्रुवारीपासून ओमानमध्ये". International Cricket Council. १५ एप्रिल २०२२ रोजी पाहिले.
- ^ "सर्व T20I सामन्यांना आंतरराष्ट्रीय दर्जा". आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद. २६ एप्रिल २०१८. १५ एप्रिल २०२० रोजी पाहिले.
- ^ "आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक २०२१ पात्रता प्रक्रियेची पुष्टी". आतंरराष्ट्रीय क्रिकेट परिषद. १५ एप्रिल २०२२ रोजी पाहिले.
- ^ "टी२० विश्वचषक पात्रता फेरीचे नवीन स्वरूप: कमी खेळ, जास्त स्पर्धा". इएसपीएन क्रिकइन्फो. १५ एप्रिल २०२२ रोजी पाहिले.
- ^ "आयर्लंड लर्न टी२० WCQ ऑपोनन्ट्स अँड फॉरमॅट". क्रिकेट यूरोप. 2022-05-20 रोजी मूळ पान पासून संग्रहित. १५ एप्रिल २०२२ रोजी पाहिले.
- ^ "T20 विश्वचषक: हाँगकाँगचा मार्ग झिम्बाब्वेमधून, नेदरलँड, युगांडा आणि जर्सी या सर्वांच्या समावेशासह". साऊथ चायना मॉर्निंग पोस्ट. १५ एप्रिल २०२२ रोजी पाहिले.