झीशान अली (क्रिकेट खेळाडू)

झीशान अली (१६ जून, १९८९:लाहोर, पाकिस्तान - हयात) हा हाँग काँगचा ध्वज हाँग काँगच्या क्रिकेट संघाकडून २०२२ पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे.