यासिम मुर्तझा (४ डिसेंबर, १९९०:सियालकोट, पाकिस्तान - हयात) हा हाँग काँगचा ध्वज हाँग काँगच्या क्रिकेट संघाकडून २०२२ पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे.