२०२४ आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक पात्रता

२०२४ पुरुष टी२० विश्वचषक पात्रता ही एक प्रक्रिया होती ज्याद्वारे संघ २०२४ आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक स्पर्धेसाठी पात्र ठरले.[]

२०२४ आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक पात्रता
दिनांक १२ जुलै २०२२ – ३० नोव्हेंबर २०२३
व्यवस्थापक आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती
क्रिकेट प्रकार आंतरराष्ट्रीय टी२०
सहभाग ८१
सामने २५५
२०२२ (पात्रता ब) (आधी) (नंतर) २०२६

प्रादेशिक पात्रता स्पर्धांच्या मालिकेने स्पर्धेत भाग घेणारे संघ निश्चित केले, पात्रतेचे हे स्वरूप नोव्हेंबर २०२१ मध्ये नव्याने सादर करण्यात आले.[][]

एकूण, ८१ देशांनी प्रादेशिक पात्रता प्रक्रियेत भाग घेतला, ज्यामधून आठ संघ टी२० विश्वचषकासाठी पात्र ठरले.

जुलै २०२२ ते नोव्हेंबर २०२३ दरम्यान प्रादेशिक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते—युरोप पात्रता (३२ संघ), पूर्व आशिया-प्रशांत पात्रता (९ संघ), अमेरिका पात्रता (६ संघ), आशिया पात्रता (१५ संघ) आणि आफ्रिका पात्रता (१९ संघ).

पात्र संघ

संपादन
 
२०२४ पुरुष टी२० विश्वचषकात सहभागी होणारे देश हायलाइट केले आहेत.
  यजमान म्हणून पात्र
  २०२२ टी२० विश्वचषक स्पर्धेमध्ये सर्वोत्तम ८ मध्ये स्थान मिळवून पात्र
  प्रादेशिक पात्रता फेरीद्वारे पात्र
  प्रादेशिक पात्रता फेरीत सहभागी परंतु पात्र ठरू शकला नाही
संघ पात्रता पद्धत पात्रता दिनांक स्थळ एकूण संघ इतक्या वेळा पात्र शेवटची पात्रता याआधीची सर्वोत्तम कामगिरी
  अमेरिका पात्रता १६ नोव्हेंबर २०२१
  वेस्ट इंडीज २०२२ विजेते (२०१२, २०१६)
  ऑस्ट्रेलिया २०२२ आयसीसी पुरुष टी२० क्रिकेट विश्वचषक

(आधीच्या स्पर्धेतील सर्वोत्तम ८ संघ)

१३ नोव्हेंबर २०२२   ऑस्ट्रेलिया २०२२ विजेते (२०२१)
  इंग्लंड २०२२ विजेते (२०१०, २०२२)
  भारत २०२२ विजेते (२००७)
  नेदरलँड्स 5 २०२२ सुपर १२ (२०२२)
  न्यूझीलंड २०२२ उपविजेते (२०२१)
  पाकिस्तान २०२२ विजेते (२००९)
  दक्षिण आफ्रिका २०२२ उपांत्य फेरी (२००९, २०१४)
  श्रीलंका २०२२ विजेते (२०१४)
  अफगाणिस्तान आयसीसी पुरुष टी२० आंतरराष्ट्रीय संघ क्रमवारी १४ नोव्हेंबर २०२२ २०२२ सुपर १० (२०१६)
  बांगलादेश २०२२ सुपर ८ (२००७)
  आयर्लंड युरोप पात्रता २०-२८ जुलै २०२३   स्कॉटलंड २०२२ सुपर ८ (२००९)
  स्कॉटलंड २०२२ सुपर १२ (२०२१)
  पापुआ न्यू गिनी पूर्व आशिया-प्रशांत पात्रता २२–२९ जुलै २०२३   पापुआ न्यू गिनी २०२१ पहिली फेरी (२०२१)
  कॅनडा अमेरिका पात्रता ३० सप्टेंबर–७ ऑक्टोबर २०२३   बर्म्युडा
  नेपाळ आशिया पात्रता ३० ऑक्टोबर–५ नोव्हेंबर २०२३   नेपाळ २०१४ पहिली फेरी (२०१४)
  ओमान २०१६ गट फेरी (२०१६, २०२१)
  नामिबिया आफ्रिका पात्रता २२–३० नोव्हेंबर २०२३   नामिबिया २०२२ सुपर १२ (२०२१)
  युगांडा
एकूण २०

२०२४ आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक गट

संपादन

स्पर्धेच्या गट फेरीसाठी २० पात्र संघांना प्रत्येकी पाच संघांच्या चार गटांमध्ये विभागण्यात आले.[]

गट फेरी
गट अ गट ब गट क गट ड


आफ्रिका पात्रता

संपादन

आफ्रिकन पात्रत्याचे दोन टप्पे होते, उप-प्रादेशिक पात्रता आणि प्रादेशिक अंतिम फेरी.[] दोन उप-प्रादेशिक पात्रता फेरीतील अव्वल दोन संघांनी प्रादेशिक अंतिम फेरीत प्रवेश केला. दोन्ही उप-प्रादेशिक पात्रता रवांडा येथे आयोजित करण्यात आली होती.[][]

नामिबिया आणि झिम्बाब्वे २०२२ आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक स्पर्धेत सहभागी झाल्यामुळे बाय मिळाल्यानंतर थेट प्रादेशिक अंतिम फेरीसाठी पात्र ठरले. त्याचप्रमाणे २०२२ च्या जागतिक पात्रता फेरीत भाग घेतल्यानंतर युगांडालाही बाय मिळाला. प्रादेशिक फायनल नामिबिया येथे झाली.

पात्रता रचना खालीलप्रमाणे होती:

  • पात्रता अ: आठ संघ, १७ - २५ नोव्हेंबर २०२२ दरम्यान राऊंड-रॉबिन स्वरूपात खेळले गेले. दोन अव्वल संघ प्रादेशिक अंतिम फेरीत पोहोचले.[]
  • पात्रता ब: आठ संघ, १ - ९ डिसेंबर २०२२ दरम्यान राऊंड-रॉबिन स्वरूपात खेळले गेले. शीर्ष अव्वल संघ प्रादेशिक अंतिम फेरीत पोहोचले.[]
  • प्रादेशिक अंतिम फेरी: सात संघ, १२ - ३० नोव्हेंबर २०२३ दरम्यान राऊंड-रॉबिन फॉरमॅटमध्ये खेळले गेले. दोन अव्वल संघ २०२४ आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक स्पर्धेत पोहोचले.[१०][११]

आफ्रिका उप-प्रादेशिक पात्रता

संपादन

आफ्रिका पात्रता गट अ

संपादन
संघ
सा वि गुण धावगती
  केन्या १२ ५.६९९
  रवांडा ११ २.४६६
  मलावी १० २.०२६
  बोत्स्वाना १.१६७
  सेंट हेलेना -०.९७६
  लेसोथो -३.४९७
  सेशेल्स -१.६३९
  माली -४.९५४

स्रोत: ईएसपीएन क्रिकइन्फो.[१२]
  प्रादेशिक अंतिम फेरीसाठी पात्र

आफ्रिका पात्रता गट ब

संपादन
संघ
सा वि गुण धावगती
  टांझानिया १३ ४.८९१
  नायजेरिया १३ ३.७३९
  मोझांबिक १० ०.६८४
  सियेरा लिओन -०.०३९
  घाना १.४४६
  इस्वाटिनी -२.०६७
  गांबिया -३.८६५
  कामेरून -३.८७२

स्रोत: ईएसपीएन क्रिकइन्फो.[१३]
  प्रादेशिक अंतिम फेरीसाठी पात्र

आफ्रिका प्रादेशिक अंतिम फेरी

संपादन
स्थान
संघ
सा वि गुण धावगती
  नामिबिया १२ २.६५८
  युगांडा १० १.३३४
  झिम्बाब्वे २.९२२
  केन्या -०.९११
  नायजेरिया -१.०२६
  टांझानिया -१.५०७
  रवांडा -४.३०३

स्रोत: ईएसपीएन क्रिकइन्फो.[१४]
  २०२४ आयसीसी पुरुष टी-२० विश्वचषक साठी पात्र


अमेरिका पात्रता

संपादन

अमेरिका पात्रता दोन टप्प्यात आयोजित करण्यात आली होती, उप-प्रादेशिक पात्रता आणि प्रादेशिक अंतिम फेरी.[][]

उप-प्रादेशिक पात्रता स्पर्धा बुएनोस आइरेस, अर्जेंटिना येथे आयोजित करण्यात आली होती, बेलीझने फेब्रुवारी २०२३ मध्ये पात्रता फेरीमधून माघार घेतली. अव्वल तीन संघ प्रादेशिक अंतिम फेरीत पोहोचले,[१५] जेथे त्यांच्या सोबत कॅनडा सामील झाला. कॅनडाला २०२२ च्या जागतिक पात्रता फेरीत भाग घेतल्यानंतर प्रादेशिक पात्रता फेरीत थेट प्रवेश मिळाला होता. प्रादेशिक अंतिम फेरी बर्म्युडा येथे झाली.[१६]

पात्रतेचे टप्पे खालीलप्रमाणे होते.

अमेरिका उप-प्रादेशिक पात्रता

संपादन
संघ
सा वि गुण धावगती नोट्स
  बर्म्युडा ४.८९७ प्रादेशिक अंतिम फेरीत बढती
  केमन द्वीपसमूह -०.६३८
  पनामा -०.४१३
  आर्जेन्टिना (य) -१.५२७
  बहामास -१.७८५

अमेरिका प्रादेशिक अंतिम फेरी

संपादन
स्थान
संघ
सा वि गुण धावगती
  कॅनडा ३.९८०
  बर्म्युडा २.४१०
  केमन द्वीपसमूह -३.७४८
  पनामा -४.५६१

स्रोत: ईएसपीएन क्रिकइन्फो.[१९]
  २०२४ आयसीसी पुरुष टी-२० विश्वचषक साठी पात्र


संदर्भयादी

संपादन
  1. ^ a b c "आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक २०२४ चा रोडमॅप". आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती. 2023-10-05 रोजी मूळ पान पासून संग्रहित. २३ जुलै २०२४ रोजी पाहिले.
  2. ^ a b "आयसीसी पुरुष टी २० विश्वचषक २०२४ साठी पात्रता मार्ग जाहीर". आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती. २३ जुलै २०२४ रोजी पाहिले.
  3. ^ "आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक २०२४ साठी पात्रता युरोपमध्ये सुरू होणाऱ्या स्पर्धेसह सुरू होईल". आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती. २३ जुलै २०२४ रोजी पाहिले.
  4. ^ "नवीन स्वरूप, नवीन स्थान: कसा दिसेल २०२४ टी२० विश्वचषक". आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती. २१ नोव्हेंबर २०२२. २१ नोव्हेंबर २०२२ रोजी मूळ पानापासून संग्रहित. २३ जुलै २०२४ रोजी पाहिले.
  5. ^ "टी२० विश्वचषक गुणफलक | टी२० विश्वचषक स्थिती | टी२० विश्वचषक क्रमवारी". ईएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). १२ जून २०२४ रोजी पाहिले.
  6. ^ "Rwanda Cricket to host 2024 ICC Men's T20 World Cup Qualifier (Africa sub-regionals)". Czarsportz. २३ जुलै २०२४ रोजी पाहिले.
  7. ^ "Rwanda to host 2024 cricket World Cup Qualifiers". The New Times. 24 July 2022. २३ जुलै २०२४ रोजी पाहिले.
  8. ^ "केनिया आणि रवांडा टी२० विश्वचषक २०२४च्या आफ्रिका प्रादेशिक पात्रता अंतिम फेरीत पोहोचले". क्रिकबझ्झ. २५ नोव्हेंबर २०२२. २३ जुलै २०२४ रोजी पाहिले.
  9. ^ मुसली, डेनिस (११ डिसेंबर २०२२). "टांझानिया आणि नायजेरिया आफ्रिका फायनलमध्ये". इमर्जिंग क्रिकेट. २३ जुलै २०२४ रोजी पाहिले.
  10. ^ "नामिबियाला टी० विश्वचषक २०२४ मध्ये सोबत, युगांडाचा पहिल्यांदाच टी२० मध्ये ऐतिहासिक प्रवेश". आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती. २३ जुलै २०२४ रोजी पाहिले.
  11. ^ "टी२० विश्वचषक पात्रतेसह क्रिकेट क्रेनने इतिहास रचला". कावोवो स्पोर्ट्स. ३० नोव्हेंबर २०२३. २३ जुलै २०२४ रोजी पाहिले.
  12. ^ "आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक आफ्रिका पात्रता गट अ २०२२-२३ गुणफलक". ईएसपीएन क्रिकइन्फो. २५ नोव्हेंबर २०२२ रोजी पाहिले.
  13. ^ "आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक आफ्रिका पात्रता गट ब २०२२-२३ गुणफलक". ईएसपीएन क्रिकइन्फो. ९ डिसेंबर २०२२ रोजी पाहिले.
  14. ^ "आयसीसी पुरुष टी-२० विश्वचषक आफ्रिका पात्रता प्रादेशिक अंतिम फेरी २०२३ गुणफलक". ईएसपीएन क्रिकइन्फो.
  15. ^ "बर्म्युडा, केमन बेटे आणि पनामा यांचा अमेरिकेच्या अंतिम पात्रता फेरीत प्रवेश". क्रिकेट युरोप. 2023-03-07 रोजी मूळ पान पासून संग्रहित. ५ मार्च २०२३ रोजी पाहिले.
  16. ^ "टी२० विश्वचषक प्रादेशिक पात्रता फेरीचे यजमानपद बर्म्युडाकडे". जमैका ऑब्जर्वर. १ डिसेंबर २०२२. २४ जुलै २०२४ रोजी पाहिले.
  17. ^ "बर्म्युडाची बहामासला नमवून टी-२० पात्रता पूर्ण". द रॉयल गॅझेट. २४ जुलै २०२४ रोजी पाहिले.
  18. ^ "अमेरिका क्षेत्राच्या अंतिम फेरीचे यजमान म्हणून घोषित झाल्यानंतर बर्म्युडाचे उद्दिष्ट टी२० विश्वचषक". द रॉयल गॅझेट. १ डिसेंबर २०२२. २४ जुलै २०२४ रोजी पाहिले.
  19. ^ "आयसीसी पुरुष टी-२० विश्वचषक अमेरिका पात्रता प्रादेशिक अंतिम फेरी २०२३ गुणफलक". ईएसपीएन क्रिकइन्फो.