कामेरून राष्ट्रीय क्रिकेट संघ

(कामेरून क्रिकेट संघ या पानावरून पुनर्निर्देशित)

कामेरून क्रिकेट संघ हा कामेरून देशाचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये प्रतिनिधित्व करणारा राष्ट्रीय क्रिकेट संघ आहे. कामेरून संघाने ३ नोव्हेंबर २०२१ रोजी मोझांबिकचा ध्वज मोझांबिकविरुद्ध पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला.

  1. ^ "Cameroon announces the team for ACA T20 Africa Cup". आफ्रिकन क्रिकेट असोसिएशन. 26 January 2020 रोजी पाहिले.
  2. ^ "Ireland and Afghanistan ICC newest full members amid wide-ranging governance reform". आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद. 22 June 2017. 1 September 2018 रोजी पाहिले.
  3. ^ "आयसीसी क्रमवारी". आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती.
  4. ^ "आंतरराष्ट्रीय टी२० सामने - सांघिक नोंदी". ईएसपीएन क्रिकइन्फो.
  5. ^ "आंतरराष्ट्रीय टी२० सामने - २०२४ सांघिक नोंदी". ईएसपीएन क्रिकइन्फो.
कॅमेरून
चित्र:Cameroon cricket logo.gif
असोसिएशन कॅमेरून क्रिकेट फेडरेशन
कर्मचारी
कर्णधार फॉस्टिन मपेग्ना
प्रशिक्षक अतेम दैवी बाई[]
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद
आयसीसी दर्जा सहयोगी सदस्य[] (२०१७)
आयसीसी प्रदेश आफ्रिका
आयसीसी क्रमवारी सद्य[] सर्वोत्तम
आं.टी२०८१वा७८वा (२ मे २०२३)
आंतरराष्ट्रीय क्रिकेट
प्रथम आंतरराष्ट्रीय वि. लेसोथोचा ध्वज लेसोथो आक्रा, घाना येथे; २५ फेब्रुवारी २०११
ट्वेन्टी-२० आंतरराष्ट्रीय
पहिली आं.टी२० वि. मोझांबिकचा ध्वज मोझांबिक गहंगा आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, किगाली; ३ नोव्हेंबर २०२१
अलीकडील आं.टी२० वि. सियेरा लिओनचा ध्वज सियेरा लिओन विलोमूर पार्क, बेनोनी; १० डिसेंबर २०२३
आं.टी२० सामने विजय/पराभव
एकूण[]१७१/१५ (० बरोबरीत, १ निकाल नाही)
चालू वर्षी[]०/० (० बरोबरीत, ० निकाल नाही)
११ मे २०२४ पर्यंत