२०२२-२३ आयसीसी पुरुष ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक पूर्व आशिया-प्रशांत पात्रता
२०२२-२३ आय.सी.सी. पुरुष ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक पूर्व आशिया-प्रशांत पात्रता ही २०२४ आय.सी.सी. पुरुष ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषकच्या पात्रता प्रक्रियेचा भाग म्हणून खेळली गेलेली स्पर्धा होती. मे २०२२ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती (आय.सी.सी.) ने सामन्यांचे वेळापत्रक आणि यजमान देशांची घोषणा केली.
स्पर्धा दोन विभागात खेळवली गेली. २०२२ आय.सी.सी. पुरुष ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषकसाठी पात्र न ठरु शकलेले पापुआ न्यू गिनी आणि फिलीपाईन्स हे दोन संघ प्रादेशिक अंतिम फेरीसाठी आपोआप पात्र झाले. तर पहिल्या विभागाचे सामने सप्टेंबर मध्ये व्हानुआतू येथे झाले. व्हानुआतूने पहिल्या विभागातून प्रादेशिक अंतिम फेरीत प्रवेश मिळवला.
सहभागी देश
संपादनगट अ | गट ब | प्रादेशिक अंतिम फेरी |
---|---|---|
गट अ
संपादन२०२२-२३ आय.सी.सी. पुरुष ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक पूर्व आशिया-प्रशांत पात्रता गट अ | |
---|---|
व्यवस्थापक | आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटना |
क्रिकेट प्रकार | आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने |
स्पर्धा प्रकार | गट फेरी |
यजमान | व्हानुआतू |
विजेते | व्हानुआतू |
सहभाग | ४ |
सामने | १२ |
सर्वात जास्त धावा | मा'आरा आव (२९०) |
सर्वात जास्त बळी | सेरु तुपोउ (१०) |
गट अ चे सामने ९ ते १५ सप्टेंबर २०२२ दरम्यान व्हानुआतूमध्ये खेळविण्यात आले. कूक द्वीपसमूह आणि फिजी संघांनी त्यांचे पहिले आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने खेळले. व्हानुआतूने गुणफलकात प्रथम स्थान पटकावत प्रादेशिक अंतिम फेरीमध्ये प्रवेश मिळवला.
गुणफलक
संपादनसंघ
|
सा | वि | प | ब | अ | गुण | धावगती | नोट्स |
---|---|---|---|---|---|---|---|---|
व्हानुआतू (य) | ६ | ५ | १ | ० | ० | १० | १.२४६ | प्रादेशिक अंतिम फेरीत बढती |
फिजी | ६ | ३ | ३ | ० | ० | ६ | -०.२४० | |
कूक द्वीपसमूह | ६ | ३ | ३ | ० | ० | ६ | -०.९३९ | |
सामोआ | ६ | १ | ५ | ० | ० | २ | -०.११४ |
सामने
संपादनवि
|
||
जोसैया बलैकिकोबिया २८ (२५) पॅट्रिक मटाउटावा ३/१३ (३ षटके) |
- नाणेफेक : व्हानुआतू, फलंदाजी.
- फिजीचा पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
- जॅरीड ॲलन, जुनियर कल्टापाउ, रायवल सॅमसन, वोमेजो वोटु (व्हा), नोआ अकावी, जोसैया बलैकिकोबिया, मेतुसेला बीटाकी, पीटरो कॅबेबुला, सॅम्युएला द्रौनिवुडी, डेलाईमटुकू माराईवाई, सेकोवे रवोका, सेरु तुपोउ, पेनि वुनिवाका, तेविता वकावाकटोगा आणि जॉन वेस्ली (फि) या सर्वांनी आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.
वि
|
||
मा'आरा आव २८ (३१)
सॅमसन सोला ३/२१ (४ षटके) |
फेरेती सुलुओटो ४४* (१९) तोमासी वानुरुआ १/१० (१ षटक) |
- नाणेफेक : सामोआ, क्षेत्ररक्षण.
- फिजीचा पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
- जॅरीड ॲलन, जुनियर कल्टापाउ, रायवल सॅमसन, वोमेजो वोटु (व्हा), नोआ अकावी, जोसैया बलैकिकोबिया, मेतुसेला बीटाकी, पीटरो कॅबेबुला, सॅम्युएला द्रौनिवुडी, डेलाईमटुकू माराईवाई, सेकोवे रवोका, सेरु तुपोउ, पेनि वुनिवाका, तेविता वकावाकटोगा आणि जॉन वेस्ली (फि) या सर्वांनी आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.
वि
|
||
हेडन डिक्सन ५१ (३८)
सेकोवे रावोका ३/२३ (४ षटके) |
पेनी वुनीवाका ७२* (३९) मा'आरा आव २/४ (२ षटके) |
- नाणेफेक : कूक द्वीपसमूह, फलंदाजी.
- दाविस तेईनाकी आणि बेन वाकातिनी (कू.द्वि.) या दोघांनी आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.
वि
|
||
डॉम मायकेल ५४ (४६)
रायवल सॅमसन २/१४ (२ षटके) |
- नाणेफेक : सामोआ, फलंदाजी.
- डॅरेन वोटु (व्हा) याने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.
वि
|
||
अँड्रु मानसाले ५३ (४७)
विल्यम कोकाउवा ३/२६ (३ षटके) |
मा'आरा आव ५० (४८) जोशुआ रश २/४५ (४ षटके) |
- नाणेफेक : व्हानुआतू, फलंदाजी.
- गेब रेमंड (कू.द्वि.) याने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.
वि
|
||
डॉम मायकेल ६३* (४४)
सेरु तुपोउ २/२४ (४ षटके) |
पेनी वुनीवाका ६८ (४६) सौमिनाई तियाई २/२१ (४ षटके) |
- नाणेफेक : सामोआ, फलंदाजी.
- सोसिसेनी वेलेईलकेबा (फि), डॅरेन रोश आणि बिस्मार्क स्चुस्टर (सा) या सर्वांनी आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.
वि
|
||
सौमिनाई तियाई ३५ (१४)
लियाम डेनी ३/१२ (४ षटके) |
मा'आरा आव ७६* (५९) डॉम मायकेल २/३७ (४ षटके) |
- नाणेफेक : कूक द्वीपसमूह, क्षेत्ररक्षण.
वि
|
||
अँड्रु मानसाले ३८ (३४)
जॉन वेसेले ४/३१ (४ षटके) |
जोसा बलेशीकोबिया ३१ (२३) ओबेड योसेफ २/२० (४ षटके) |
- नाणेफेक : फिजी, क्षेत्ररक्षण.
- ओबेड योसेफ (व्हा) याने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.
वि
|
||
- नाणेफेक : व्हानुआतू, क्षेत्ररक्षण.
वि
|
||
पेनी वुनीवाका ४० (२१)
टोमाकानुटे रिटावा ३/४० (४ षटके) |
मा'आरा आव ९२* (६१) सेरु तुपोउ १/२१ (३ षटके) |
- नाणेफेक : कूक द्वीपसमूह, क्षेत्ररक्षण.
- सोसिसेनी डेलानी (फि) याने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.
वि
|
||
सेरु तुपोउ ३५ (२६)
डॅरेन रोश ३/२३ (३ षटके) |
शॉन कॉटर ४५ (४३) सेरु तुपोउ ३/१० (४ षटके) |
- नाणेफेक : सामोआ, क्षेत्ररक्षण.
वि
|
||
जुनियर कल्टापाउ ६० (४६)
टोमाकानुटे रिटावा २/२९ (३ षटके) |
कोरी डिक्सन २८ (१६) नलिन निपिको ४/१२ (२.३ षटके) |
- नाणेफेक : कूक द्वीपसमूह, क्षेत्ररक्षण.
- पावसामुळे कूक द्वीपसमूहला १६ षटकांमध्ये १७४ धावांचे सुधारित लक्ष्य देण्यात आले.
गट ब
संपादन२०२२-२३ आय.सी.सी. पुरुष ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक पूर्व आशिया-प्रशांत पात्रता गट ब | |
---|---|
व्यवस्थापक | आयसीसी पूर्व आशिया-पॅसिफिक |
क्रिकेट प्रकार | ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय |
स्पर्धा प्रकार | डबल राऊंड-रॉबिन |
यजमान | जपान |
विजेते | जपान |
सहभाग | ३ |
सामने | ६ |
मालिकावीर | लचलान यामामोटो-लेक |
सर्वात जास्त धावा | केंडेल कडोवाकी-फ्लेमिंग (१७९) |
सर्वात जास्त बळी |
केतुत अर्तवान (७) सबोरिश रविचंद्रन (७) आमिर लाल (७) |
गुण सारणी
संपादनस्थान | संघ
|
सा | वि | प | अ | गुण | धावगती | नोट्स |
---|---|---|---|---|---|---|---|---|
१ | जपान | ४ | ३ | १ | ० | ६ | २.९२८ | प्रादेशिक अंतिम फेरीत बढती |
२ | इंडोनेशिया | ४ | ३ | १ | ० | ६ | १.०६६ | |
३ | दक्षिण कोरिया | ४ | ० | ४ | ० | ० | -३.९६५ |
फिक्स्चर
संपादनवि
|
||
पद्माकर सुर्वे ६१ (४५)
ली ह्वान्ही २/६ (१ षटक) |
जून ह्युनवू २१ (२८)
मॅक्सी कोडा ३/१५ (३ षटके) |
- दक्षिण कोरियाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
- पावसामुळे सामना १९ षटकांचा करण्यात आला.
- कादेक दरमावान (इंडोनेशिया), किम डेयॉन, कुलदीप गुर्जर, ली ह्वान्ही, एन ह्योबिओम, जून ह्युनवू, आसिफ इक्बाल, आमिर लाल, इक्बाल मुदस्सीर, आलम नकाश, राजा शोएब आणि सना उल्लाह (दक्षिण कोरिया) या सर्वांनी त्यांचे टी२०आ पदार्पण केले.
वि
|
||
केंडेल कडोवाकी-फ्लेमिंग ११४ (४६)
आमिर लाल २/२८ (४ षटके) |
इक्बाल मुदस्सीर ४६ (२६)
कोहेई कुबोटा २/२८ (४ षटके) |
- जपानने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
- ली कांगमिन आणि निशात नझमुसाकिब (दक्षिण कोरिया) या दोघांनीही त्यांचे टी२०आ पदार्पण केले.
- केंडेल काडोवाकी-फ्लेमिंगने पुरुषांचे सहावे सर्वात जलद टी२०आ शतक झळकावले आणि पुरुषांच्या टी२०आ मध्ये शतक झळकावणारा जपानचा पहिला खेळाडू ठरला.[१]
वि
|
||
पद्माकर सुर्वे २८ (३१)
रेओ साकुरानो-थॉमस ३/११ (२.५ षटके) |
लचलान यामामोटो-लेक ३१ (१७)
किरुबशंकर राममूर्ती ३/१७ (३.५ षटके) |
- इंडोनेशियाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
वि
|
||
किम डेयॉन २९ (२४)
पियुष कुंभारे २/८ (४ षटके) |
लचलान यामामोटो-लेक ५५ (२८)
निशात नजमुसाकिब १/१७ (१.२ षटके) |
- जपानने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
- सूचन पार्क (दक्षिण कोरिया) ने त्याचे टी२०आ पदार्पण केले.
वि
|
||
केंडेल कडोवाकी-फ्लेमिंग ३१ (२३)
केतुत अर्तवान ३/१४ (४ षटके) |
गेडे प्रियंदना ४२ (४३)
सबोरिश रविचंद्रन २/१४ (४ षटके) |
- जपानने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
- पावसामुळे सामना १९ षटकांचा करण्यात आला.
वि
|
||
आलम नकाश २४ (२१)
डॅनिलसन हावो २/१३ (४ षटके) |
गेडे प्रियंदना ३२ (२०)
आमिर लाल ४/३५ (४ षटके) |
- दक्षिण कोरियाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
प्रादेशिक अंतिम फेरी
संपादन२०२२-२३ आय.सी.सी. पुरुष ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक पूर्व आशिया-प्रशांत पात्रता प्रादेशिक अंतिम फेरी | |||
---|---|---|---|
चित्र:File:2023 ICC T20 World Cup EAP Regional Final logo.png | |||
व्यवस्थापक | आयसीसी पूर्व आशिया-पॅसिफिक | ||
क्रिकेट प्रकार | ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय | ||
स्पर्धा प्रकार | डबल राऊंड-रॉबिन | ||
यजमान | पापुआ न्यू गिनी | ||
विजेते | पापुआ न्यू गिनी | ||
सहभाग | ४ | ||
सामने | १२ | ||
मालिकावीर | नलिन निपिको | ||
सर्वात जास्त धावा | केंडेल कडोवाकी-फ्लेमिंग (२१६) | ||
सर्वात जास्त बळी | नलिन निपिको (१३) | ||
|
गुण सारणी
संपादनस्थान | संघ
|
सा | वि | प | ब | अ | गुण | धावगती |
---|---|---|---|---|---|---|---|---|
१ | पापुआ न्यू गिनी | ६ | ६ | ० | ० | ० | १२ | ४.१८९ |
२ | जपान | ६ | ३ | ३ | ० | ० | ६ | ०.१०५ |
३ | व्हानुआतू | ६ | २ | ४ | ० | ० | ४ | -१.१७० |
४ | फिलिपिन्स | ६ | १ | ५ | ० | ० | २ | -२.६९७ |
स्रोत: ईएसपीएन क्रिकइन्फो.[२]
२०२४ आयसीसी पुरुष टी-२० विश्वचषक साठी पात्र
फिक्स्चर
संपादनवि
|
||
केंडेल कडोवाकी-फ्लेमिंग ६० (३७)
अमनप्रीत सिरह ३/३२ (४ षटके) |
जॉर्डन अलेग्रे ३३ (२९)
पियुष कुंभारे २/११ (४ षटके) |
- जपानने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
- लियाम मायोट (फिलीपिन्स) यांनी त्याचे टी२०आ पदार्पण केले.
वि
|
||
रोनाल्ड तारी २१ (३४)
जॉन कारिको ३/६ (४ षटके) |
- वानुआतुने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
- जॉन कारिको (पीएनजी) ने त्याचे टी२०आ पदार्पण केले.
वि
|
||
केंडेल कडोवाकी-फ्लेमिंग ६५ (५४)
नलिन निपिको ४/१७ (४ षटके) |
अँड्र्यू मानसाळे २९ (३३)
रायन ड्रेक ३/१६ (३ षटके) |
- वानुआतुने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
वि
|
||
हिरी हिरी ४६ (२७)
केपलर लुकीज २/१७ (४ षटके) |
- पापुआ न्यू गिनीने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
- जॅक गार्डनर (पीएनजी) यांनी त्याचे टी२०आ पदार्पण केले.
- कबुआ मोरिया (पीएनजी) ने टी२०आ मध्ये पहिली हॅटट्रिक घेतली.[३]
वि
|
||
जॅरीड ॲलन ३६ (३५)
हुजैफा मोहम्मद २/८ (४ षटके) |
जॉर्डन अलेग्रे ३० (२९)
विल्यमसिंग नलिसा २/१४ (४ षटके) |
- वानुआतुने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
- अरशदीप सामरा (फिलीपिन्स) यांनी त्याचे टी२०आ पदार्पण केले.
वि
|
||
- जपानने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
वि
|
||
- पापुआ न्यू गिनीने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
वि
|
||
सबोरिश रविचंद्रन ४१ (२६)
लियाम मायोट २/२१ (४ षटके) |
- जपानने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
- वाटरू मियाउची आणि मियां सिद्दिकी (जपान) या दोघांनीही त्यांचे टी२०आ पदार्पण केले.
वि
|
||
केंडेल कडोवाकी-फ्लेमिंग ४४ (३४)
नलिन निपिको ४/२८ (३.५ षटके) |
- वानुआतुने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
- त्सुयोशी टाकडा (जपान) टी२०आ पदार्पण केले.
वि
|
||
टोनी उरा ६१ (३१)
लियाम मायोट २/४२ (४ षटके) |
- फिलीपिन्सने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
- फ्रान्सिस वॉल्श (फिलीपिन्स) यांनी त्याचे टी२०आ पदार्पण केले.
वि
|
||
वि
|
||
रेओ साकुरानो-थॉमस ३० (३६)
नॉर्मन व्हानुआ ४/२० (४ षटके) |
टोनी उरा ४७ (१९)
कोहेई कुबोटा ३/११ (२ षटके) |
- जपानने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
संदर्भ
संपादन- ^ "Kadowaki-Fleming century leads Japan to victory". Japan Cricket Association. 15 October 2022 रोजी पाहिले.
- ^ "आयसीसी पुरुष टी-२० विश्वचषक पूर्व आशिया-पॅसिफिक पात्रता प्रादेशिक अंतिम फेरी २०२३ गुणफलक". ईएसपीएन क्रिकइन्फो.
- ^ "List of hat tricks in T20Is". ESPN Cricinfo. 23 July 2023 रोजी पाहिले.
- ^ चुका उधृत करा:
<ref>
चुकीचा कोड;five
नावाने दिलेल्या संदर्भांमध्ये काहीही माहिती नाही - ^ "Philippines youngster leapfrog Afghanistan's Rashid Khan to achieve huge milestone; Youngest to take Five-Wicket Haul". Swag Cricket. 30 July 2023 रोजी पाहिले.