क्रिकेट इंडोनेशिया ही इंडोनेशिया देशातील क्रिकेटचे नियमन करणारी संस्था आहे. याचे मुख्यालय जावा बारत येथे आहे. ही २००१ पासून आयसीसीची सदस्य आहे.