गांबिया राष्ट्रीय क्रिकेट संघ

(गांबिया क्रिकेट संघ या पानावरून पुनर्निर्देशित)

गांबिया राष्ट्रीय क्रिकेट संघ हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये गांबियाचे प्रतिनिधित्व करणारा संघ आहे. ते २००२ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे (आयसीसी) संलग्न सदस्य[६] आणि २०१७ मध्ये सहयोगी सदस्य बनले.[१] एप्रिल २०१८ मध्ये, आयसीसी ने त्याच्या सर्व सदस्यांना पूर्ण ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय (टी२०आ) दर्जा देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे, १ जानेवारी २०१९ नंतर गॅम्बिया आणि इतर आयसीसी सदस्यांमध्ये खेळले जाणारे सर्व ट्वेंटी-२० सामने पूर्ण टी२०आ असतील.[७]

गांबिया
असोसिएशन गांबिया क्रिकेट असोसिएशन
कर्मचारी
कर्णधार पीटर कॅम्पबेल
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद
आयसीसी स्थिती सहयोगी सदस्य[१] (२०१७)
आयसीसी प्रदेश आफ्रिका
आयसीसी क्रमवारी चालू[२] सगळ्यात उत्तम
टी२०आ७४७४ (९ डिसेंबर २०२२)
आंतरराष्ट्रीय क्रिकेट
प्रथम आंतरराष्ट्रीय वि सियेरा लिओनचा ध्वज सियेरा लिओन, १९२७[३]
ट्वेन्टी-२० आंतरराष्ट्रीय
पहिली टी२०आ वि इस्वाटिनीचा ध्वज इस्वाटिनी आयपीआरसी क्रिकेट मैदान, किगाली; १ डिसेंबर २०२२
अलीकडील टी२०आ वि कामेरूनचा ध्वज कामेरून आयपीआरसी क्रिकेट मैदान, किगाली; ९ डिसेंबर २०२२
टी२०आ खेळले जिंकले/हरले
एकूण[४]१/६ (० बरोबरी, ० निकाल नाही)
चालू वर्षी[५]०/० (० बरोबरी, ० निकाल नाही)
१ जानेवारी २०२३ पर्यंत

संदर्भ संपादन

  1. ^ a b "Ireland and Afghanistan ICC newest full members amid wide-ranging governance reform". आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद. 22 June 2017. 1 September 2018 रोजी पाहिले.
  2. ^ "ICC Rankings". International Cricket Council.
  3. ^ चुका उधृत करा: <ref> चुकीचा कोड; icc नावाने दिलेल्या संदर्भांमध्ये काहीही माहिती नाही
  4. ^ "T20I matches - Team records". ESPNcricinfo.
  5. ^ "T20I matches - 2023 Team records". ESPNcricinfo.
  6. ^ "The Home of CricketArchive".
  7. ^ "All T20 matches between ICC members to get international status". International Cricket Council. 26 April 2018. 1 September 2018 रोजी पाहिले.