मोहम्मद गझनफर (२८ डिसेंबर, १९९४:पाकव्याप्त काश्मीर - हयात) हा हाँग काँगचा ध्वज हाँग काँगच्या क्रिकेट संघाकडून २०१९ पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे.