फ्रँक आकांकवासा (२२ डिसेंबर, २००२:युगांडा - हयात) हा युगांडाचा ध्वज युगांडाच्या क्रिकेट संघाकडून २०२० पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. फ्रॅंकने १२ फेब्रुवारी २०२० रोजी कतारविरुद्ध आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले तर २१ जून २०२२ रोजी बर्म्युडाविरुद्ध त्याने लिस्ट-अ पदार्पण केले.