वेलिंग्टन मासाकाद्झा

वेलिंग्टन पेद्झिसाई मासाकाद्झा (४ ऑक्टोबर, इ.स. १९९३ - ) हा झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वेकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे.

मासाकाद्झा डाव्या हाताने फलंदाजी व लेगब्रेक गोलंदाजी करतो.

याचे दोन भाऊ हॅमिल्टन मासाकाद्झा आणि शिंगिराई मासाकाद्झा सुद्धा झिम्बाब्वेकडून क्रिकेट खेळतात.


Cricketball.svg Flag of Zimbabwe.svg झिम्बाब्वेच्या क्रिकेटपटूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता.


उदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.