इंडियन प्रीमियर लीगचा २०१७ चा मोसम हा आयपीएल १० किंवा विवो आयपीएल २०१७ म्हणूनही ओळखला जातो. बीसीसीआय मार्फत २००७ साली सुरू झालेल्या ट्वेंटी२० क्रिकेटचा हा दहावा हंगाम आहे. याधीच्या मोसमात खेळलेल्या आठ संघ स्पर्धेत सहभागी झाले आहेत. २०१७चा मोसम ५ एप्रिल २०१७ रोजी सुरू झाला असून २१ मे २०१७ रोजी अंतिम सामन्याने मोसमाची सांगता होईल. पहिला आणि अंतिम हे दोन्ही सामने हैद्राबाद येथे खेळवले जातील. २०१६ च्या मोसमामध्ये सनरायझर्स हैदराबाद संघाने स्पर्धेचे विजेतेपद मिळविले होते.[ १]
या स्पर्धेत नवव्या हंगामातील आठ संघ भाग घेतील. स्पर्धेतील सामन्यांचे वेळापत्रक १५ फेब्रुवारी, २०१७ रोजी जाहीर करण्यात आले.[ २] एकूण ५६ साखळी सामने ५ एप्रिल ते १४ मे दरम्यान खेळले जातील. त्यांतून ४ संघ बाद फेरीत दाखल होतील. अंतिम सामना हैदराबाद येथे २१ मे रोजी खेळला जाईल.[ १]
साखळी फेरीतील सामन्यांसाठी १० स्थळे निवडण्यात आली.[ २] मागच्या हंगामातील ९ मैदाने कायम ठेवण्यात आली तर रायपूरच्या ऐवजी इंदूरची निवड करण्यात आली.
बंगळूर
दिल्ली
हैदराबाद
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर
दिल्ली डेरडेव्हिल्स
सनरायझर्स हैदराबाद
एम्. चिन्नास्वामी मैदान
फिरोजशाह कोटला
राजीव गांधी आंतरराष्ट्रीय मैदान
प्रेक्षकक्षमता: ३५,०००
प्रेक्षकक्षमता: ४१,०००
प्रेक्षकक्षमता: ५५,०००
इंदूर
कानपूर
किंग्स XI पंजाब
गुजरात लायन्स
होळकर क्रिकेट मैदान
ग्रीन पार्क
प्रेक्षकक्षमता: ३०,०००
प्रेक्षकक्षमता: ३३,०००
कोलकाता
मोहाली
कोलकाता नाईट रायडर्स
किंग्स XI पंजाब
इडन गार्डन्स
पंजाब क्रिकेट असोसिएशन मैदान
प्रेक्षकक्षमता: ६८,०००
प्रेक्षकक्षमता: २६,०००
मुंबई
पुणे
राजकोट
मुंबई इंडियन्स
रायझिंग पुणे सुपरजायंट्स
गुजरात लायन्स
वानखेडे मैदान
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन मैदान
सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन मैदान
प्रेक्षकक्षमता: ३३,०००
प्रेक्षकक्षमता: ४२,०००
प्रेक्षकक्षमता: २८,०००
ह्या मोसमामध्ये राखून ठेवल्या गेलेल्या खेळाडूंची यादी डिसेंबर २०१६ रोजी जाहीर केली गेली.[ ३] ३ फेब्रुवारी रोजी, बीसीसीआयने जाहीर केले की खेळाडूंचा लिलाव बंगळूर येथे २० फेब्रुवारी २०१७ रोजी होईल ज्यात एकूण ७९९ खेळाडूंनी नोंद केलेली आहे.[ ४] १४ फेब्रुवारी रोजी, आयपीएल कडून ३५१ खेळाडूंची यादी जाहीर केली गेली.[ ५] निवडक ३५१ खेळाडूंपैकी लिलावामध्ये ६६ खेळाडू करारबद्ध झाले.[ ६] [ ७] [ ८] [ ९]
४ संघ प्ले ऑफसाठी पात्र
पात्रता १ सामन्यासाठी पात्र
बाद सामन्यासाठी पात्र
स्पर्धेतून बाद
स्रोत: इएसपीएन क्रिकइन्फो[ २०]
2016 IPL Match Summary
यजमान संघ विजयी
पाहुणा संघ विजयी
सामना रद्द
टिप : सामन्याची माहिती पाहण्यासाठी निकालावर क्लिक करा.
सर्व वेळा ह्या भारतीय प्रमाणवेळ आहेत (यूटीसी+०५:३० )
नाणेफेक : रॉयल चॅलेंजर्स बंगलोर, गोलंदाजी.
नाणेफेक : रायजिंग पुणे सुपरजायंट्स, गोलंदाजी.
नाणेफेक : कोलकाता नाईट रायडर्स, गोलंदाजी.
टी२० सामन्यामध्ये गडी न गमावता यशस्वी पाठलाग केलेली ही सर्वात मोठी धावसंख्या.[ २१]
नाणेफेक : किंग्स XI पंजाब, गोलंदाजी.
टी२० पदार्पण: राहुल चाहर (रायजिंग पुणे सुपरजायंट्स).
नाणेफेक : रॉयल चॅलेंजर्स बंगलोर, फलंदाजी
नाणेफेक : सनरायझर्स हैदराबाद, गोलंदाजी.
टी२० पदार्पण: तेजस बारोका (गुजरात लायन्स).
नाणेफेक : मुंबई इंडियन्स, गोलंदाजी.
नाणेफेक : रॉयल चॅलेंजर्स बंगलोर, फलंदाजी
नाणेफेक : रायजिंग पुणे सुपरजायंट्स, गोलंदाजी.
संजू सॅमसनचे (दिल्ली डेअरडेव्हिल्स) पहिले टी२० शतक.[ २२]
नाणेफेक : मुंबई इंडियन्स, गोलंदाजी.
नाणेफेक : कोलकाता नाईट रायडर्स, गोलंदाजी.
नाणेफेक : मुंबई इंडियन्स, गोलंदाजी.
नाणेफेक : गुजरात लायन्स, गोलंदाजी.
नाणेफेक : सनरायझर्स हैदराबाद, गोलंदाजी.
नाणेफेक : दिल्ली डेअरडेव्हिल्स, फलंदाजी
नाणेफेक : मुंबई इंडियन्स, गोलंदाजी.
नाणेफेक : रॉयल चॅलेंजर्स बंगलोर, गोलंदाजी.
नाणेफेक : दिल्ली डेअरडेव्हिल्स, फलंदाजी
नाणेफेक : किंग्स XI पंजाब, गोलंदाजी.
नाणेफेक : गुजरात लायन्स, गोलंदाजी.
ख्रिस गेल (रॉयल चॅलेंजर्स बंगलोर) टी२० मध्ये १०,००० करणारा पहिलाच फलंदाज.[ २३]
नाणेफेक : सनरायझर्स हैदराबाद, फलंदाजी
नाणेफेक : मुंबई इंडियन्स, गोलंदाजी.
हाशिम आमलाचे (किंग्स XI पंजाब) टी२० मधील पहिले शतक.[ २४]
नाणेफेक : गुजरात लायन्स, गोलंदाजी.
नाणेफेक : रायजिंग पुणे सुपरजायंट्स, गोलंदाजी.
टी२० पदार्पण: वॉशिंग्टन सुंदर (रायजिंग पुणे सुपरजायंट्स).
नाणेफेक : दिल्ली डेअरडेव्हिल्स, गोलंदाजी.
नाणेफेक : गुजरात लायन्स, गोलंदाजी.
नाणेफेक : रॉयल चॅलेंजर्स बंगलोर, गोलंदाजी.
रॉयल चॅलेंजर्स बंगलोरची ४९ ही धावसंख्या आयपीएल इतिहासातील सर्वात निचांकी धावसंख्या.[ २५]
रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचा डाव हा आयपीएल मधील सर्वात लहान डाव आणि आयपीएलमधील ही पहिलीच वेळ जेव्हा कोणताही फलंदाज दुहेरी धावसंख्या करू शकला नाही.[ २६]
नाणेफेक : मुंबई इंडियन्स, गोलंदाजी.
नाणेफेक : नाणेफेक नाही.
पावसामुळे खेळ होऊ शकला नाही.
नाणेफेक : कोलकाता नाईट रायडर्स, गोलंदाजी.
नाणेफेक : गुजरात लायन्स, गोलंदाजी.
टी२० पदार्पण: अंकित सोनी (गुजरात लायन्स).
नाणेफेक : कोलकाता नाईट रायडर्स, गोलंदाजी.
नाणेफेक : किंग्स XI पंजाब, गोलंदाजी.
नाणेफेक : रॉयल चॅलेंजर्स बंगलोर, गोलंदाजी.
नाणेफेक : गुजरात लायन्स, फलंदाजी
साचा:Super षटक
नाणेफेक : किंग्स XI पंजाब, गोलंदाजी.
नाणेफेक : कोलकाता नाईट रायडर्स, गोलंदाजी.
नाणेफेक : बंगळूर, फलंदाजी
नाणेफेक : रायजिंग पुणे सुपरजायंट्स, गोलंदाजी.
बेन स्टोक्सचे (रायजिंग पुणे सुपरजायंट्स) पहिले टी२० शतक.[ २७]
नाणेफेक : दिल्ली, गोलंदाज
नाणेफेक : दिल्ली, गोलंदाजी
नाणेफेक : बंगळूर, गोलंदाजी
नाणेफेक : हैदराबाद, गोलंदाजी
नाणेफेक : दिल्ली, गोलंदाजी
हा आयपीएल मधील सर्वात मोठा विजय आहे.[ २८]
नाणेफेक : गुजरात, गोलंदाजी
नाणेफेक : कोलकाता, गोलंदाजी
नाणेफेक : दिल्ली, गोलंदाजी
नाणेफेक : मुंबई, गोलंदाजी
नाणेफेक : दिल्ली, फलंदाजी
नाणेफेक : हैदराबाद, गोलंदाजी
नाणेफेक : कोलकाता, गोलंदाजी
नाणेफेक : पुणे, गोलंदाजी
पंजाबची आयपीएल इतिहासातील सर्वात लहान धावसंख्या.[ ३०]
नाणेफेक : बंगळूर, फलंदाजी
टी २० पदार्पण: अवेश खान (रॉयल चॅलेंजर्स बंगलोर)
सर्व वेळा ह्या भारतीय प्रमाणवेळ आहेत (यूटीसी+०५:३० )
पात्रता १
नाणेफेक : मुंबई, गोलंदाजी
बाद
नाणेफेक : कोलकाता, गोलंदाजी
हैदराबादच्या डावानंतर आलेल्या पावसामुळे कोलकातासमोर ६ षटकांमध्ये विजयासाठी ४८ धावांचे लक्ष्य ठेवण्यात आले.
पात्रता २
नाणेफेक : मुंबई, गोलंदाजी
नाणेफेक : मुंबई, फलंदाजी
आयपीएलचे विजेतेपद ३ वेळा मिळवणारा मुंबई इंडियन्स हा पहिलाच संघ.
मालिकेच्या शेवटी सर्वात जास्त धावा करणाऱ्या फलंदाजाला ऑरेंज कॅप मिळते.
स्रोत: क्रिकइन्फो [ ३१]
मालिकेच्या शेवटी सर्वात गडी बाद करणाऱ्या गोलंदाजाला पर्पल कॅप मिळते.
स्रोत: क्रिकइन्फो [ ३२]
^ a b "आयपीएल २०१७ ५ एप्रिलला सुरू होणार, अंतिम लढत २१ मे रोजी" . ईएसपीएन क्रिकइन्फो . 8 नोव्हेंबर 2016 रोजी पाहिले .
^ a b "आयपी२ल २०१७ वेळापत्रक बीसीसीआयकडून जाहीर" . क्रिकबझ.कॉम (इंग्रजी भाषेत). 17 फेब्रुवारी 2017 रोजी पाहिले .
^ "आयपीएल संघांनी २०१७च्या लिलावाआधी राखून ठेवलेले आणि सोडलेल्या खेळाडूंची यादी" (इंग्रजी भाषेत). 3 मे 2017 रोजी पाहिले .
^ "आयपीएल २०१७ लिलाव २० फेब्रुवारीला होणार" . क्रिकबझ (इंग्रजी भाषेत). 3 मे 2017 रोजी पाहिले .
^ "विवो आयपीएल खेळाडू लिलाव २०१७" (इंग्रजी भाषेत). 21 फेब्रुवारी 2017 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 3 मे 2017 रोजी पाहिले .
^ "आयपीएल २०१७ लिलाव: विकल्या गेलेल्या खेळाडूंची संपूर्ण यादी" (इंग्रजी भाषेत). 3 मे 2017 रोजी पाहिले .
^ "कोण कोणाला विकले गेले – आयपीएल २०१७, संघ, देश किंवा किंमतीनुसार जाणून घ्या" (इंग्रजी भाषेत). 3 मे 2017 रोजी पाहिले .
^ "आयपीएल खेळाडू लिलाव २०१७: विकल्या गेलेल्या आणि न गेलेल्या खेळाडूंची संपूर्ण यादी" (इंग्रजी भाषेत). 3 मे 2017 रोजी पाहिले .
^ "आयपीएल खेळाडू लिलाव: : विकल्या गेलेल्या आणि न गेलेल्या खेळाडूंची संपूर्ण यादी" (इंग्रजी भाषेत). 23 फेब्रुवारी 2017 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 3 मे 2017 रोजी पाहिले .
^ "लहान परंतू जबरदस्त उद्घाटन समारंभासाठी आयपीएल २०१७ सज्ज" (इंग्रजी भाषेत). 5 मे 2017 रोजी पाहिले .
^ "आयपीएल २०१७: उद्घाटन समारंभाला परिणीती चोप्रा, टायगर श्रॉफ आणि श्रद्धा कपूर यांचे कार्यक्रम" (इंग्रजी भाषेत). 5 मे 2017 रोजी पाहिले .
^ "हैदराबाद मध्ये कंटाळवाण्या उद्घाटन समारंभाने आयपीएल २०१७ची सुरवात" (इंग्रजी भाषेत). 8 एप्रिल 2017 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 5 मे 2017 रोजी पाहिले .
^ "आयपीएल २०१७: आयपीएल १० च्या २ऱ्या सामन्याची रितेश देशमुख, शाल्मली खोलगडे यांच्या कार्यक्रमाने सुरवात" (इंग्रजी भाषेत). 5 मे 2017 रोजी पाहिले .
^ "गुजरात लायन्स वि. कोलकाता नाईट रायडर्स, आयपीएल: टायगर श्रॉफतर्फे रोमांचक टी२०ची सुरवात" (इंग्रजी भाषेत). 5 मे 2017 रोजी पाहिले .
^ "शोस्टॉपिंग परफॉर्मन्सेस अडॉर्न ओपनिंग सेरेमनी" (इंग्रजी भाषेत). 5 मे 2017 रोजी पाहिले .
^ "कृती सनॉन 'थरली एन्जॉइड' आयपीएल परफॉर्मन्स" (इंग्रजी भाषेत). 5 मे 2017 रोजी पाहिले .
^ "आयपीएल १०: सुशांत सिंग राजपूत, मलायका अरोरा रॉक मुंबई विथ देयर परफॉर्मन्स. ट्विटर वर्डिक्ट - 'आऊटस्टँडींग' " (इंग्रजी भाषेत). 5 मे 2017 रोजी पाहिले .
^ "आयपीएल २०१७: इडन गार्डन्स येथील उद्घाटन समारोहामध्ये श्रद्धा कपूर, मोनाली ठाकूर यांचे जबरदस्त परफॉरमन्सेस" (इंग्रजी भाषेत). 18 मे 2017 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 5 मे 2017 रोजी पाहिले .
^ "आयपीएल २०१७ स्ट्रींग्स ऑफ ओपनिंग सेरेमनीज एंड ऑन अ हाय विथ बॉलिवूड फ्लेवर" (इंग्रजी भाषेत). 5 मे 2017 रोजी पाहिले .
^ "२०१७ आयपीएल गुणफलक" . इएसपीएन स्पोर्ट्स मिडीया . 7 मे 2017 रोजी पाहिले .
^ "गंभीर, लेन ब्लेझ अवे इन रेकॉर्ड चेस" . इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). 7 मे 2017 रोजी पाहिले .
^ "सॅमसनच्या पहिल्या शतकामुळे पुण्याचा विजय" . इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). 12 एप्रिल 2017 रोजी पाहिले .
^ "अ जायंट इन टी२० फॉरमॅट" . इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). 8 मे 2017 रोजी पाहिले .
^ "मुंबईच्या वरच्या फळीने केलेल्या सर्वोत्कृष्ट यशस्वी पाठलागामुळे किंग्स XI ची वाताहत" . इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). 8 मे 2017 रोजी पाहिले .
^ "नाईट रायडर्स डिफेन्ड स्मॉल टोटल इन स्टाईल, आरसीबी ४९ ऑल आऊट" . इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). 8 मे 2017 रोजी पाहिले .
^ "द सेकंड शॉर्टेस्ट टी२० इनिंग" . इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). 8 मे 2017 रोजी पाहिले .
^ "स्टोक्स सेंच्युरी स्क्रिप्ट्स स्टनिंग पुणे विन" . इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). 8 मे 2017 रोजी पाहिले .
^ "दिल्लीला लोळवून मुंबईचा विक्रमी विजय" . इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). 14 मे 2017 रोजी पाहिले .
^ a b "सर्वात जलद आयपीएल अर्धशतकामुळे नारायणकडून बंगलोर उध्वस्त" . इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). 14 मे 2017 रोजी पाहिले .
^ "किंग्सचा ७३ धावांत खुर्दा, पुण्याला दुसरे स्थान" . इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). 14 मे 2017 रोजी पाहिले .
^ "भारतीय प्रीमियर लीग, २०१७ / नोंदी / सर्वाधिक धावा" . इएसपीएन . 23 एप्रिल 2017 रोजी पाहिले .
^ "भारतीय प्रीमियर लीग, २०१७ / नोंदी / सर्वाधिक बळी" . इएसपीएन . 23 एप्रिल 2017 रोजी पाहिले .