ॲडम मिल्ने

(अ‍ॅडम मिलने या पानावरून पुनर्निर्देशित)

ॲडम मिल्ने (१३ एप्रिल, १९९२:न्यू झीलंड - ) हा न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे.

ॲडम मिल्ने
न्यू झीलंड
व्यक्तिगत माहिती
पूर्ण नाव ॲडम फ्रेसर मिल्ने
जन्म १३ एप्रिल, १९९२ (1992-04-13) (वय: ३२)
न्यू झीलंड
फलंदाजीची पद्धत उजखोरा
गोलंदाजीची पद्धत उजव्या हाताने
आंतरराष्ट्रीय माहिती
राष्ट्रीय स्पर्धा माहिती
वर्ष संघ
२००९-सद्य सेंट्रल डिस्ट्रिक्ट स्टॅग्स
२०१६-२०१७ रॉयल चॅलेंजर्स बंगलोर
२०१७-सद्य केंट
कारकिर्दी माहिती
कसोटीए.सा.प्र.श्रे.लि.अ.
सामने
धावा
फलंदाजीची सरासरी
शतके/अर्धशतके
सर्वोच्च धावसंख्या
चेंडू
बळी
गोलंदाजीची सरासरी
एका डावात ५ बळी
एका सामन्यात १० बळी
सर्वोत्तम गोलंदाजी
झेल/यष्टीचीत  ;

[[]], इ.स.
दुवा: [] (इंग्लिश मजकूर)

आंतरराष्ट्रीय कारकीर्द

संपादन

त्याने पाकिस्तानविरुद्ध २६ डिसेंबर २०१० रोजी २०-२० पदार्पण केले तर त्याचे एकदिवसीय पदार्पण श्रीलंकेविरुद्ध १० नोव्हेंबर २०१२ रोजी झाले.