यामी गौतम (जन्म: २८ नोव्हेंबर १९८८) ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. यामी प्रामुख्याने हिंदी व तेलुगू भाषांमधील चित्रपटांत भूमिका करते. २०१२ सालच्या विकी डोनर ह्या चित्रपटाद्वारे तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. विकी डोनरमधील भूमिकेसाठी तिला झी सिने पुरस्कारआय.आय.एफ.ए. पुरस्कार मिळाले. तेव्हापासून तिने ॲक्शन जॅक्सन, बदलापूर, टोटल सियापा, जुनुनियत इत्यादी हिंदी चित्रपटांमध्ये भूमिका केल्या आहेत.

यामी गौतम
जन्म २८ नोव्हेंबर, १९८८ (1988-11-28) (वय: ३२)
बिलासपूर, हिमाचल प्रदेश
राष्ट्रीयत्व भारतीय Flag of India.svg
कार्यक्षेत्र चित्रपट
कारकीर्दीचा काळ २००८ - चालू
भाषा हिंदी, तेलुगू

बाह्य दुवेसंपादन करा