झी सिने पुरस्कार हा भारताच्या बॉलिवूड सिने-जगतामधील एक वार्षिक पुरस्कार सोहळा आहे. झी वाहिनीद्वारे आयोजीत केल्या जात असलेले झी सिने पुरस्कार दरवर्षी बॉलिवूडमधील कला व तांत्रिक गुणवत्तेसाठी बहाल केले जातात. १९९८ सालापासून सुरू असलेला हा पुरस्कार सोहळा २००४ पर्यंत मुंबईमध्ये भरवला जात असे. त्यानंतरच्या काळात दुबई, लंडन, मॉरिशस, सिंगापूर, मकाओ इत्यादी अनेक आंतरराष्ट्रीय स्थळांमध्ये झी सिने पुरस्कारांचे आयोजन केले गेले.

पुरस्कार प्रकारसंपादन करा

 • सर्वोत्तम चित्रपट
 • सर्वोत्तम दिग्दर्शक
 • सर्वोत्तम अभिनेता
 • सर्वोत्तम अभिनेत्री
 • सर्वोत्तम सहाय्यक अभिनेता
 • सर्वोत्तम सहाय्यक अभिनेत्री
 • सर्वोत्तम खलनायक
 • सर्वोत्तम विनोदी कलाकार
 • सर्वोत्तम पदार्पण - पुरुष
 • सर्वोत्तम पदार्पण - महिला
 • सर्वोत्तम संगीत दिग्दर्शक
 • सर्वोत्तम गीतकार
 • सर्वोत्तम पुरुष पार्श्वगायक
 • सर्वोत्तम महिला पार्श्वगायक

विक्रमसंपादन करा

एकाच चित्रपटाला सर्वाधिक पुरस्कार

सर्वाधिक दिग्दर्शक पुरस्कार

सर्वाधिक अभिनय पुरस्कार - पुरुष (सर्वोत्तम अभिनेता+सर्वोत्तम सहाय्यक अभिनेता)

सर्वाधिक अभिनय पुरस्कार - महिला (सर्वोत्तम अभिनेत्री+सर्वोत्तम सहाय्यक अभिनेत्री)

सर्वाधिक संगीत दिग्दर्शक पुरस्कार

सर्वाधिक पुरुष पार्श्वगायक पुरस्कार

सर्वाधिक महिला पार्श्वगायक पुरस्कार

बाह्य दुवेसंपादन करा